Vilas Muttemwar (@vilas_muttemwar) header
Vilas Muttemwar (@vilas_muttemwar) profile picture

Former Union Minister, Govt. Of India. ▪️Former Member Of Congress Working Committe @INCIndia ▪️7 Times Elected To Loksabha

Nagpur
Joined December 2014
Photo by Vilas Muttemwar (@vilas_muttemwar)Photo by Vilas Muttemwar (@vilas_muttemwar)Photo by Vilas Muttemwar (@vilas_muttemwar)Photo by Vilas Muttemwar (@vilas_muttemwar)Photo by Vilas Muttemwar (@vilas_muttemwar)Photo by Vilas Muttemwar (@vilas_muttemwar)Photo by Vilas Muttemwar (@vilas_muttemwar)Photo by Vilas Muttemwar (@vilas_muttemwar)Photo by Vilas Muttemwar (@vilas_muttemwar)Photo by Vilas Muttemwar (@vilas_muttemwar)
🌿 तुळशी विवाहाच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏 या पवित्र मंगलपर्वानिमित्त सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो, हीच सदिच्छा! 🌸 #तुळशीविवाह #TulsiVivah #भारतीयसंस्कृती #महाराष्ट्र #जनसेवा #सांस्कृतिकपरंपरा
1
29
स्वाभिमान आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध शौर्याने लढणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई या स्त्रीशक्तीचे प्रतीक आहेत. त्यांचे धैर्य, देशभक्ती आणि स्वाभिमान आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
1
25
भारताच्या राजकीय इतिहासात आपल्या कणखर नेतृत्वाने, धाडसी निर्णयांनी आणि राष्ट्रहिताच्या कार्याने अमिट ठसा उमटवणाऱ्या भारताच्या माजी पंतप्रधान, आयर्न लेडी स्व. इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐🇮🇳 #IndiraGandhi #IndiraGandhiJayanti #IronLadyOfIndia
2
32
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या निर्भीड विचारांनी, प्रखर देशभक्तीने आणि संघर्षमय नेतृत्वाने अमिट ठसा उमटवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #LalaLajpatRai #LalaLajpatRaiPunyatithi #FreedomFighter #tribute
16
नागपूरची कन्या ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिच्या यशाने नागपूरसह महाराष्ट्राचा गौरव वाढवला. दिव्याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा! 💐 #DivyaDeshmukh #ArjunaAward
1
29
नागपूरची कन्या ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिच्या यशाने नागपूरसह महाराष्ट्राचा गौरव वाढवला. दिव्याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा! 💐 #DivyaDeshmukh #ArjunaAward
1
28
निर्भय विचारांची ताकद, सत्याचा शोध आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे सामर्थ्य म्हणजे पत्रकारिता! समाजातील प्रत्येक घटनेला न्याय देत लोकशाही अधिक सक्षम करणाऱ्या पत्रकार बांधवांना राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
1
20
आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारे महान क्रांतिकारक, ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #भगवानबिरसामुंडा #BirsaMundaJayanti #धरतीआबा
2
16
थोर स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी विचारवंत आणि भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवा, अहिंसा आणि मानवकल्याणासाठी समर्पित केले. ‘जय जगत्’चा संदेश देत त्यांनी समाजात समता आणि बंधुभावाची प्रेरणा दिली. त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! 🙏
1
26
पाकिस्तानला पराभूत करत भारतीय क्रिकेट संघाच्या (U-19) युवा शिलेदारांनी आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे! 🇮🇳🏆 अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत टीम इंडियाने मैदानावर आपले वर्चस्व सिद्ध केले. या ऐतिहासिक विजयाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.
2
19
🇮🇳 आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे, भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐 बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹 #पंडितजवाहरलालनेहरू #जयंती #बालदिन #आधुनिकभारत #विनम्रअभिवादन #VishalMuttamwar
1
22
भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸 भाऊ-बहिणीचं नातं म्हणजे प्रेम, माया, विश्वास आणि आयुष्यभराची साथ. या नात्यातील गोडवा असाच कायम राहो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, सुख व समृद्धी नांदो. भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💐 #भाऊबीज #भाऊबीजेच्या_शुभेच्छा #भाऊबहिण
1
35
देशाचे पहिले शिक्षणमंत्री, महान शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
1
28
दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेचा हा सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट घेऊन येवो. दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!
27
स्त्रीशिक्षणासाठी आयुष्य वेचलेले भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
19
लक्ष्‍मीपूजन व दीपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! "मांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारी उजळू दे, लक्ष्मीच्या आगमनाने घर सुखाणे भरू दे!" 🙏🪔 तुम्ही आणि तुमच्या परिवारावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहो, सर्वांना सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो हीच सदिच्छा!
1
28
'वसूबारस'नंतर आज धनत्रयोदशी... कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. तुम्हा सर्वांना या दिवाळीच्या निमित्ताने समृद्धी आणि निरामय आरोग्याचे दान मिळो ही शुभेच्छा. धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
1
42
"दिन दिन दिवाळी, गायी-म्हशी ओवाळी, लेकरां साया सांभाळी, सुखी होवो बळी!" भारतीय संस्कृती आणि समृद्ध परंपरेचा सण असलेल्या 'वसुबारस' निमित्त आपणा सर्वांना आणि आपल्या कुटुंबाला मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!
1
19
विवेक, विज्ञाननिष्ठ विचार आणि अंधश्रद्धामुक्त समाजनिर्मितीचा संदेश देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! 💐 #DrNarendraDabholkar #स्मृतिदिन #अंधश्रद्धानिर्मूलन
1
36
देशाच्या एकतेचे आणि अखंडतेचे शिल्पकार, भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री, भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐 #SardarVallabhbhaiPatel #सरदारवल्लभभाईपटेल #जयंती #लोहपुरुष #राष्ट्रीयएकता #विनम्रअभिवादन
1
21