Vinit Jangle retweeted
एकनाथ शिंदेंचं ठाण्यात धक्कातंत्र; स्थायी समितीत नवा गडी, नवं राज्य
maharashtratimes.com/maharas…
#ThaneNews #Thane
Vinit Jangle retweeted
आदित्य ठाकरे यांच्या अटकेसाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार, नरेश म्हस्के आक्रमक, पूर्णेकर प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप
maharashtratimes.com/maharas…
#Thane #ThaneNews
Vinit Jangle retweeted
ठाण्यात पूर्णेकरांच्या न्यायासाठी पुन्हा मोठ्या जनआंदोलनाची घोषणा, सर्वपक्षीय नेत्यांनी पुकारला एल्गार
maharashtratimes.com/maharas…
#PradipPurnekarCase #ThaneNews
Vinit Jangle retweeted
Thane News : भीमाशंकरजवळ वृक्षतोडीचा वाद ताजा असताना ठाण्यातील फ्लेमिंगो अभयारण्य विकासकाच्या घशात, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
maharashtratimes.com/maharas…
#ThaneNews #JitendraAwhad
Vinit Jangle retweeted
घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी फुटणार, गायमुख ते कॅडबरी जंक्शन मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाणेकरांना दिलासा!
maharashtratimes.com/maharas…
#Thane #ThaneMetro #MumbaiMetro
Vinit Jangle retweeted
प्रदीप पुर्णेकर यांना न्याय मिळावा यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासमोर महिलांचा आक्रोश, ठाण्यात नेमकं काय घडलं?
maharashtratimes.com/maharas…
#Thane #ThaneNews
Vinit Jangle retweeted
पुरवणी एफआयआरमध्ये पुर्णेकरांच्या मुलाचा जबाब जोडा, संजय राऊतांची मागणी, कापूरबावडी पोलीस ठाण्यात मोठ्या घडामोडी
maharashtratimes.com/maharas…
#Thane #SanjayRaut #PradipPurnekar
Vinit Jangle retweeted
ठाण्यात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्यावर गोळीबार
maharashtratimes.com/maharas…
#Thane #ThaneNews #PradipPurnekar
Vinit Jangle retweeted
Norway Ganeshotsav 2026: सातासमुद्रापार बाप्पाचा जयघोष, नॉर्वेच्या बर्गनमध्ये महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा
maharashtratimes.com/interna…
Vinit Jangle retweeted
दिवा रेल्वे स्थानकात प्रवासी सुरक्षा धोक्यात, जखमी प्रवाशाचा व्हिडीओ शेअर करत राजू पाटील यांच्याकडून संताप व्यक्त
maharashtratimes.com/maharas…
#DivaRailwayStation #ThaneNews
Vinit Jangle retweeted
प्रताप सरनाईक यांचा पक्षातील नेत्यालाच घरचा आहेर, ठाण्यातील रखडलेल्या 'झोपू' प्रकल्पांवरुन साधला निशाणा
maharashtratimes.com/maharas…
#Thane #ThaneNews
Vinit Jangle retweeted
ठाण्यात रविवारी राज ठाकरे यांची तोफ धडाडणार, मनसे अध्यक्ष काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष
maharashtratimes.com/maharas…
#RajThackeray #MNS #Thane
Vinit Jangle retweeted
ना पदक, ना अल्पोपहार, मॅरेथॉनच्या आयोजनाची तोकडी धाव, विद्यार्थ्यांचा व्यासपीठासमोर रस्त्यावर ठिय्या, धावपट्टूचा मुख्यालयात रोष
maharashtratimes.com/maharas…
#Thane #ThaneNews #ThaneMarathon
Vinit Jangle retweeted
ठाण्यात क्लस्टरविरोधात धडक मोर्चा, हजारो नागरिक क्लस्टर कार्यालयावर धडकले, नियोजनशून्य कारभाराचा आरोप, आंदोलकांकडून संताप व्यक्त
maharashtratimes.com/maharas…
#ThaneNews #Thane
Vinit Jangle retweeted
विद्यार्थ्यांना हलक्यात घेऊ नका, जितेंद्र आव्हाड यांचा जंतरमंतरवर केंद्र सरकारवर निशाणा
maharashtratimes.com/maharas…
#CJPProtest #JitendraAwhad
Vinit Jangle retweeted
ठाण्यात स्मार्ट मीटरविरोधात मनसेची महावितरण कार्यालयावर धडक, मनसे स्टाईल उत्तर देण्याचा इशारा
maharashtratimes.com/maharas…
#Thane #ThaneNews
Vinit Jangle retweeted
आक्राळविक्राळ पाऊस अन् जीवघेणी हवा, वृक्ष कोसळले, जखमी पांडुरंगांची झुंज अपयशी, भुवड कुटुंबावर दु:खाचा डोंगर
maharashtratimes.com/maharas… #Thane #ThaneNews
Vinit Jangle retweeted
गायमुख मेट्रो स्थानकाचे पत्रे निखळले, मेट्रो सुरु होण्याआधीच दुर्घटना, सुदैवाने जीवितहानी नाही
maharashtratimes.com/maharas…
#Thane #ThaneNews
Vinit Jangle retweeted
शिळ गावात गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा, शोकाकुल कुटुंबियांना अंत्यसंस्कारावेळी मनस्ताप
maharashtratimes.com/maharas…
#Thane #ThaneNews
Vinit Jangle retweeted
ठाण्यात झाड कोसळले, पादचाऱ्याच्या छाती आणि डोक्याला दुखापत, महापौर ॲक्शन मोडमध्ये
maharashtratimes.com/maharas… #Thane #ThaneNews

