आरे पोलीस ठाणे - Aarey Police Station Mumbai (@AareyPS) profile picture

आरे पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official a/c of Aarey PStn Mumbai. For emergency Dial 100/112.

Aarey Police Station Mumbai
Joined July 2024
Photo by आरे पोलीस ठाणे - Aarey Police Station Mumbai (@AareyPS)Photo by आरे पोलीस ठाणे - Aarey Police Station Mumbai (@AareyPS)Photo by आरे पोलीस ठाणे - Aarey Police Station Mumbai (@AareyPS)
आरे पोलीस ठाणे - Aarey Police Station Mumbai retweeted
How far can your play take you? With Underbody S-CNG in the New Brezza, it's further than you think.

130
3
1,627
8,909,513
आरे पोलीस ठाणे - Aarey Police Station Mumbai retweeted
🔸The Mumbai Police Foundation appreciates the gesture of @AdaniFoundation for its contribution to support welfare of Policemen and Security Infrastructure of Mumbai and its citizens. Mr @PranavAdani, Director of Adani Enterprises visited Police HQ in this regard. 🔸मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांचे कल्याण तसेच मुंबई आणि मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी @AdaniFoundation ने दिलेल्या योगदानाबद्दल मुंबई पोलीस फाउंडेशन कृतज्ञता व्यक्त करते. या अनुषंगाने अदानी एंटरप्रायझेसचे संचालक श्री. @PranavAdani यांनी पोलीस मुख्यालयास भेट दिली
9
30
35
169
71,832
आरे पोलीस ठाणे - Aarey Police Station Mumbai retweeted
🔸A sea patrol with a ‘shell’ of surprise. While on sea patrol near Mazagon Dock, the crew of Mumbai Nauka-03 spotted a turtle struggling on the water’s surface. Recognizing that something was wrong, our personnel brought it aboard, alerted the South Control Room and coordinated with wildlife rescuers from the Mangrove Foundation’s Marine Wildlife Rescue team. The turtle was later identified as a rare Loggerhead turtle and safely transported to a marine life clinic for treatment. 🔸संकटात सापडलेल्या समुद्री कासवाचे संरक्षण! समुद्र गस्तीवर असताना मुंबई नौका-०३ वरील पोलीस अधिकारी व अंमलदारांना माझगाव डॉक परिसरातील अरबी समुद्रात एक कासव मंद व असामान्य हालचाली करताना आढळून आले. सदर कासवास सुरक्षितपणे बोटीवर घेऊन किनाऱ्यावर आणण्यात आले व दक्षिण नियंत्रण कक्षास माहिती देण्यात आली. त्यानंतर रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (RAWW) संस्थेच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी येऊन कासवाची पाहणी केली. सदर कासव दुर्मिळ लॉगरहेड प्रजातीचे असून पुढील उपचारांसाठी कांदळवन विभागाच्या समन्वयाने खार येथील समुद्री जीव उपचार केंद्रात रवाना करण्यात आले. समुद्री जीवाचे संरक्षण व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मुंबई पोलिसांनी केलेली ही तत्पर कार्यवाही. #MumbaiPolice4All
9
30
113
27,668
आरे पोलीस ठाणे - Aarey Police Station Mumbai retweeted
🔸The spirit of freedom that shaped our journey burns bright in every heart, lighting the way for generations to come. Wishing everyone a very happy Independence Day! 🔸प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारी भावना सदैव तेवत राहो आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहो, हीच सदिच्छा. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #80thIndependenceDay #IndependenceDay2026 #स्वातंत्र्य_दिन #KhakiSalutesTiranga
14
18
91
11,483
आरे पोलीस ठाणे - Aarey Police Station Mumbai retweeted
🔸80th Independence Day: Relief for 80 Mumbaikars! On the occasion of Independence Day, Mumbai Police’s West Region-2 organised programme to return property recovered during investigations. Property worth approximately ₹1.15 crore, seized in connection with various crimes, was handed back to 80 complainants after completing the necessary legal formalities. 🔸८०वा स्वातंत्र्य दिन, ८० नागरिकांना दिलासा! मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पश्चिम परिमंडळ-२ अंतर्गत आज तपासादरम्यान हस्तगत केलेल्या मुद्देमालाच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध गुन्ह्यांत हस्तगत केलेला सुमारे ₹१.१५ कोटींचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ८० तक्रारदारांना परत करण्यात आला. नागरिकांचा हक्काचा मुद्देमाल त्यांच्या स्वाधीन करत मुंबई पोलिसांनी विश्वासाची नाळ अधिक दृढ केली. #MumbaiPolice4All
6
9
44
14,833
आरे पोलीस ठाणे - Aarey Police Station Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter. During this meeting, you can share your grievances, questions, and suggestions with me. No prior appointment is required. Understanding your concerns and taking appropriate action is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या अडचणी, प्रश्न आणि सूचना तुम्ही माझ्याकडे मांडू करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या अडचणी आणि प्रश्न समजून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, हे आमचे प्रमुख कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
82
87
10
525
196,363
आरे पोलीस ठाणे - Aarey Police Station Mumbai retweeted
🔸We serve with honour and protect with passion; upholding a legacy of courage, duty and service, guided by the vision of a stronger, safer nation. अभिमानाने सेवा आणि जिद्दीने संरक्षण! 🔸एका मजबूत आणि सुरक्षित राष्ट्राच्या संकल्पनेतून प्रेरणा घेत, आम्ही शौर्य, कर्तव्य आणि जनसेवेची परंपरा अखंडपणे जपतो. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #IndependenceDay #JaiHind #ServiceToNation #KhakiSalutesTiranga
10
25
57
17,510
आरे पोलीस ठाणे - Aarey Police Station Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter to share your issues, queries, and grievances. No prior appointment is required. Listening to your concerns and taking appropriate measures to address them is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात येऊन तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या समस्या, शंका आणि तक्रारी तुम्ही माझ्याकडे मांडू करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या जाणून त्यावर योग्य उपाययोजना करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
120
174
8
944
212,962
मुलगा पारस रतिराम वर्मा वय 16 रा.छिंदवाडा राज्य मध्यप्रदेश हा दिनांक 06/08/26 रोजी छिंदवाडा रेल्वे स्टेशन येथून सुपरफास्ट ट्रेनने दिनांक 07/08/26 रोजी दादासाहेब फाळके फिल्म सिटी, आरे कॉलनी, गोरेगाव येथे पोहोचला. नमुद मुलास त्याचे नातवाईकांचे ताब्यात देण्यात येतं आहे. – at Mumbai, India
1
1
171
आरे पोलीस ठाणे - Aarey Police Station Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarters. During this meeting, you can freely share your concerns, queries, and grievances with me. No prior appointment is required. Understanding your concerns and taking appropriate action to resolve them is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या अडचणी, शंका आणि तक्रारी निःसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या अडचणी समजून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
91
160
12
874
294,743
आरे पोलीस ठाणे - Aarey Police Station Mumbai retweeted
🔸A choice that has countless consequences. A better future begins with one decision: Say no to drugs. 🔸एक चुकीची निवड घडवू शकते असंख्य परिणाम! सुरक्षित आणि उज्ज्वल जीवनाची सुरुवात एका योग्य निर्णयाने होते. म्हणूनच, अंमली पदार्थांना ठाम नकार द्या. #EveryHighHasAHigherCost
1
45
3
53
15,174
आरे पोलीस ठाणे - Aarey Police Station Mumbai retweeted
🔸 Shot a perfect 10 at the inauguration ceremony of “10-Meter Air Rifle/Pistol Shooting Range” at the Mumbai Police Gymkhana. All Joint Commissioners of Police, Brihanmumbai, and other senior police officers attended the event. This modern shooting range will provide high-quality marksmanship practice facilities for aspiring police athletes, the children of police personnel who are athletes, and members of the Gymkhana and their children. It will play a significant role in boosting their sporting skills and grooming capable athletes for national and international competitions. This shooting range is set to become a key attraction among the sports facilities at the Mumbai Police Gymkhana. 🔸 मुंबई पोलीस जिमखान्यातील "१० मीटर एअर रायफल/पिस्तूल शूटिंग रेंज"चे उद्घाटन करताना परफेक्ट '१०'चा अचूक निशाणा साधला. या उद्घाटन समारंभाला बृहन्मुंबईचे सर्व पोलीस सह आयुक्त तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ही अत्याधुनिक शूटिंग रेंज पोलीस दलातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडू, पोलीस कर्मचाऱ्यांच्या खेळाडू मुला-मुलींना तसेच मुंबई पोलीस जिमखान्याचे सदस्य व त्यांच्या मुलांना दर्जेदार नेमबाजी सरावाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या सुविधेमुळे त्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक चालना मिळेल आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारे सक्षम नेमबाज घडविण्यास मोठी मदत होईल. मुंबई पोलीस जिमखान्यातील क्रीडा सुविधांमध्ये ही आधुनिक शूटिंग रेंज एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार असून, क्रीडा संस्कृतीला बळकटी देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. #MumbaiPolice4All #Training #ExcellenceInService
14
58
1
138
19,771
आरे पोलीस ठाण्यातर्फे श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी निमित्त मॅरेथॉन रन चे आयोजन करण्यात आले होते.
1
931
आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आरे पोलीस ठाणे येथील एकूण 40 अधिकारी/अंमलदार व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांनी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्याकरिता शपथ घेऊन "राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला.
2
755
आरे पोलीस ठाणे - Aarey Police Station Mumbai retweeted
Heartiest congratulations to all students who have successfully passed the 10th grade examinations. Wishing you continued success as you embark on the next phase of your academic journey. #SSCResults #StudentsOfMumbai
11
18
2
109
14,581
प्रिय मुंबईकर नमस्कार आरे पोलीस ठाणे X - हँडलवर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्यावयत माहिती सुरक्षा सूचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमचे सोबत रहा.@MumbaiPolice @MTPHereToHelp @CPMumbaiPolice
2
755