Akshay Patil retweeted
आपला पक्ष ओमराजे…
आपला माणूस ओमराजे… अशा आशयाचे पोस्टर धाराशिव मध्ये ओमराजे यांच्या कार्यकर्त्यांनी झळकवलेत… यातून ओमराजे जे निर्णय घेतील त्या निर्णयासोबत असून त्यांच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले.
Akshay Patil retweeted
देवाभाऊंचे कार्यक्रमावर बाकी जबरदस्त लक्ष असते.
देवाभाऊंची ताकद कमी करायला ऑपरेशन टायगर सुरू आहे म्हणणाऱ्यांनी व्हिडिओ बघा.
कार्यक्रमात सत्कार स्वागत करायला एकनाथ शिंदेंच्या ऐवजी रविवादांचे नाव घेतले लगेच देवाभाऊंनी त्यांना थांबवून एकनाथ शिंदे यांचा सन्मान करायला लावला.
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
Akshay Patil retweeted
फक्त दात दिसतायत 😬😂😂😂
काल मैदान गाजवणारा महाराष्ट्र, देश प्रेमी माणूस..
निष्ठावंत शिवसैनिक व सुज्ञ माणसातला "कांबळे" जिवंत आहे हे काल नितीन भाऊ यांनी दाखवुन दिले..
#वर्धापनदिन
Akshay Patil retweeted
ब्रेकींगः खासदार नागेश आष्टीकर यांची बंडखोरी नंतर पहिलीच प्रतिक्रिया…
पक्ष फुटीसाठी खासदार आष्टीकरांनी संजय राऊत यांना धरले जबाबदार
“त्यांचा बोलण्याचा अतिरेक झाला… आमच्यावर गैरविश्वास दाखवण्यात आला म्हणून उबाठा पक्ष सोडला.” - आष्टीकर
#Shivsena #UddhavThackeray #EknathShinde
Akshay Patil retweeted
प्रवक्त्या पश्मी रुराणिक, आम्ही तुला फेमस केलं कारण तू स्वतःला पत्रकार म्हणवून घेत होती.
तुझी फेमस होण्याची लायकी नव्हती, तुला लोकांनी फेमस केलं. वीज नसताना इन्व्हर्टरवर 2-2 तास तुझ्या बातम्या पाहिल्या कारण लोकांना चांगली पत्रकार हवी होती. तूच विकाऊ बनून एका भ्रष्ट पक्षाच्या मांडीवर बसली?
#कुत्रकार
Akshay Patil retweeted
एक पर्व संपले...
विदर्भाच्या अनुशेष निर्मूलनासाठी आयुष्यभर झटणारे, अभ्यासू, तत्त्वनिष्ठ आणि लोकहितासाठी अखंड लढणारे माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख सर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करताना त्यांनी लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा आदर्श निर्माण केला. विधिमंडळातील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे, आकडेवारीसह मांडलेले मुद्दे आणि विदर्भाच्या सिंचन, पाणी, रस्ते व भौतिक अनुशेषाबाबतचा सातत्यपूर्ण पाठपुरावा नेहमीच मार्गदर्शक ठरला. एखादा प्रश्न ताकदीने मांडून तो मार्गी लागेपर्यंत शांत न बसणे, ही त्यांची कार्यशैली होती.
प्रा. देशमुख यांच्याकडून विधिमंडळाच्या कामकाजाची शिस्त, विषयांचा सखोल अभ्यास आणि जनहितासाठीची निष्ठा याबाबत अनेकांना शिकण्याची संधी मिळाली. विदर्भाच्या विकासासाठी लढणारा एक जिगरी नेता आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाचे पर्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे.
प्रा. बी. टी. देशमुख सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि असंख्य अनुयायांच्या दुःखात मी सहभागी आहे.
ॐ शांति 🙏
Akshay Patil retweeted
Pov: UBT in any serious situation 😭
शहरांमधील जंगलतोड, वडापाव, वटसावित्री... 🤣 खरंच साहेब आजारी आहेत, लवकर बरे व्हा.🙏🏻
Akshay Patil retweeted
बंड केलेल्या ६ खासदारांपैकी ३ तर मुळचे राष्ट्रवादीचे आहेत रे फुकणीच्यांनो 😂😂😂
कशाला उगीच निष्ठेच्या गप्पा हाणताय ???
संजय दिना पाटील, संजय देशमुख आणी ओमराजे निंबाळकर हे मूळचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे…!
बड्या बडा बाता अन @rautsanjay61 चे ढूंगण खातंय लाथा !
🤣🤣🤣🤣
Akshay Patil retweeted
Once weeding of Supriya Sule Daughter and BJP'S Arun Lakhani Son gets over this weekend; Chirkoot @RRPSpeaks is going to get shock of his life.
TMC ✔️
UBT ✔️
NCP(SP) Next.
Akshay Patil retweeted
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
#शिवसेना_वर्धापन_दिन #शिवसेना #ShivSena #Maharashtra
Akshay Patil retweeted
Dear abusive naughty @rautsanjay61,
You often speak about loyalty and "gaddari." So here's a simple question.
When Shiv Sena sought votes for decades in the name of Hindutva and then formed a government with Congress and NCP just to secure the Chief Minister's chair, wasn't that the biggest betrayal of the mandate?
Millions of Shiv Sainiks and voters stood by the party believing in Balasaheb Thackeray's Hindutva. They didn't vote for an alliance with Congress
If changing ideology for power isn't "gaddari," then what is? The mandate was for a Hindutva alliance, not for abandoning it after the election
I refused to compromise with their ideology ( Congress ) walked away despite the political cost. I sacrificed my positions because I believed principles and ethics matter more than power
Before accusing others of betrayal every day, answer one question honestly: Was abandoning the pre-poll alliance and joining Congress to become Chief Minister not a betrayal of the trust placed by the voters?
Politics should be about principles, not convenience. The people of Maharashtra can judge for themselves who remained committed to ideology and who chose power over it
Jai Sri Ram 🙏🏻
#Hindutva #MaharashtraPolitics
Akshay Patil retweeted
Replying to @andharesushama
अमित शहा सहज #साला बोलून गेले खऱ्याच्या बुडाला केवढी आग लागली होती जखम होऊन रक्त पडत होत आता नगरसेवक आमदार सोडून जाणार आहेत त्यांना वाचवा नाहीतर खडखडाट पडेल संजय राऊत हाच धुरंदर आहे बरोबर गेम वाजवली
Akshay Patil retweeted
Replying to @AnujaDhakras21
हेच की उद्धव कशाला शरद पवाराच्या नादी लागला
Akshay Patil retweeted
संजय राऊत काल: आमचे खासदार भोस@डीचे आहेत.
संजय राऊत आज: आमचे खासदार गां#डू आहेत.
उद्धव ठाकरेंच्या शांत, संयमी, संस्कारी नेतृत्वातून निखळून निघालेला हिरा म्हणजे संजय राऊत.
ज्या प्रकारे सगळी ठाकरे गैंग आणि इतर कॉंग्रेस, पवार प्रेमी समर्थक, पत्रकार यांची जळजळ होत आहे….
ते पाहण्याचं सुखच निराळं आहे 😂
Akshay Patil retweeted
ब्रेकींगः उद्धव ठाकरे को बड़ा झटका
ठाकरे के 6 सांसद मीटींग में नहीं पहुँचे
सिर्फ 3 लोकसभा सांसद मीटींग में शामिल
उद्धव ठाकरे के सांसद अरविंद सावंत द्वारा व्हीप जारी करने के बाद भी ठाकरे के 6 सांसद मीटींग में गैरहाजिर रहे!
Akshay Patil retweeted
Replying to @INCMaharashtra
कोणत्या भारतीय जहाजावर हल्ला केला? नाव नंबर असेल तर सांगा...
लगेच भक्तांच्या तोंडावर फेकून मारतो
Akshay Patil retweeted
Replying to @musale_pradeep
२०१९ ला असाच त्रास आम्हाला झालेला… आज पूर्ण वसूल झालाय. फार मजा येत आहे.
ज्या गद्दारीची बीज उद्धव बाळासाहेब ठाकरे ने पेरली होती. त्याला आज फळ लागलंय 🔥





















