व्यस्त अशा गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात एका ८२ वर्षीय वयस्कर महिलेचे 12 ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हरवल्याची तक्रार प्राप्त झाली. Psi बोधे व त्यांच्या पथकाने Cctv फुटेजच्या आधारे 8 तासाच्या आत सदरचे सोने तक्रारदारास परत मिळवून दिले. @CPMumbaiPolice
@MumbaiPolice
1
2
181
बेपत्ता व्य.नों क्र44/26 मधील रफिक शेख वय39 हे दि 5/8/26 रोजी दु.1च्या सु हरवल्याची तक्रार दिली होतीसदर व्यक्ती पायाने अपंग मंदबुद्धीचा असल्याने त्याला शोधणे जिकरीचे होते.मिसिंगपथक यांनी 2 दिवस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारेशोधून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.@CPMumbaiPolice
अंबोली पोलीस ठाणे निर्भया पथकाने पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी सायबर गुन्हे आणि निर्भया पथकाबाबत माहिती दिली
@CPMumbaiPolice
1
4
3,001
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweeted
Within just one week, the Amboli Police successfully tracked down and recovered our lost iPhone using their advanced technical expertise.
We are deeply grateful to the entire team of Amboli Police officers for their relentless hard work and dedication in finding it.
@AmboliPS
FRIENDS I ALWAYS SAY
"WHERE THERE IS A WILL THERE IS A WAY"
THIS HAS BEEN SEEN IN SR PI PRAMOD KOKATEJI AMBOLI .
.I DROVE DOWN VEERA DESAI RD.FROM ANDHERI SPORT CLUB ,I REACHED LOKHANDWALA INFINITY SIGNAL IN 15 MINUTES..
NO HAWKERS,CAR WORK SHOP OBSTRUCT
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweeted
जागतिक महिला दिनानिमित्त @MumbaiPolice मुख्यालयात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या सेवेबद्दल व योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#InternationalWomensDay
#WomensDay2026
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweeted
Private photos or videos, real or AI-edited, being misused online is a serious offence. Threats of leaks, morphed images, or fake content can cause severe emotional and reputational harm, but there are steps you can take to stop the spread
#StopNCII #OnlineSafety #WomenSafety
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweeted
3yrs ago my phone got stolen in a party thanks to Mumbai Police who found it when there was no hope @AddlCPWestMum
@CPMumbaiPolice
@MumbaiPolice @AmboliPS @DcpZone9Mumbai
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweeted
चाललेय जे काही, व्हायला नको होते...
अनोळखी लिंकवर तुम्ही, क्लिक करायला नको होते!
सर्व नागरिकांनी सायबर सुरक्षेचे नियम पाळून सुरक्षित रहा व फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर तक्रार नोंदवा!
#अक्षर_अक्षर_सायबर_सुरक्षेचे_आहे #सायबर_सुरक्षित_महाराष्ट्र
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweeted
Really happy to see Veera Desai road so clean and traffic free all thanks to the efforts of Mumbai Police in clearing the tempos, trucks that block the road and use it as a 24x7 parking spots.
Special thanks to @AmboliPS @CPMumbaiPolice
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweeted
I'm happy to report that I've recovered my lost phone. I'd like to express my sincere gratitude to the Amboli police for their assistance and support. I received help and support from everyone I encountered.
@AddlCPWestMum @AddlCPWestMum
@DcpZone9Mumbai @CPMumbaiPolice
@AmboliPS
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweeted
मुंबई पोलिसांचे मन:पूर्वक आभार! 🙏 @AmboliPS अंतर्गत वीरा देसाई रोड येथील बेकायदेशीर अतिक्रमण हटवल्यामुळे परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.
सुरक्षित आणि स्वच्छ मुंबईसाठी तुमचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. 👏@MumbaiPolice @CPMumbaiPolice #MumbaiPolice #Gratitude #AmboliPolice #Mumbai
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweeted
Starting the day by fulfilling my duty!
I have exercised my right and cast my vote in the @mybmc elections along with my family.
I urge every Mumbaikar to come forward and vote and encourage your near and dear ones to cast their votes as well.
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
#EveryVoteMatters
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweeted
पोलीस सह आयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार, यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान मतदान करून त्यांचे नागरी कर्तव्य पार पाडले.
@mybmc
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweeted
कर्तव्य आणि माणुसकीचा विजय!
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या गडबडीत एका दांपत्याचा दोन वर्षांचा चिमुरडा गर्दीत हरवला होता. पालकांच्या जीवात जीव नव्हता, मात्र कर्तव्यावर तैनात असलेल्या @DNNagarPS अधिकारी आणि अंमलदारांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी तातडीने शोधमोहीम राबवून अवघ्या काही वेळातच मुलाला सुखरूप शोधून पालकांच्या स्वाधीन केले.
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
आंबोली पोलीस ठाणे येथील निर्भया पथक यांनी पोलीस ठाणे येथील ज्येष्ठ नागरिक यांना भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली
@AddlCPWestMum @DcpZone9Mumbai @CPMumbaiPolice @MumbaiPolice
अंबोली पोलीस ठाणे डिटेक्शन पथकाने दोन तासांच्या आत रिक्षा मध्ये विसरलेले सोन्याचे मंगळसूत्र CCTV फुटेजच्या सहाय्याने हस्तगत करून तक्रारदार याना परत केले.
@AddlCPWestMum
@DcpZone9Mumbai
@CPMumbaiPolice
@MumbaiPolice
3
173


































