Rushikesh Amale (@Anna__speaks) profile picture

a proud Indian... who believes in equality, love & kindness .

Joined September 2024
Photo by Rushikesh Amale (@Anna__speaks)Photo by Rushikesh Amale (@Anna__speaks)Photo by Rushikesh Amale (@Anna__speaks)Photo by Rushikesh Amale (@Anna__speaks)Photo by Rushikesh Amale (@Anna__speaks)Photo by Rushikesh Amale (@Anna__speaks)Photo by Rushikesh Amale (@Anna__speaks)Photo by Rushikesh Amale (@Anna__speaks)Photo by Rushikesh Amale (@Anna__speaks)Photo by Rushikesh Amale (@Anna__speaks)
Rushikesh Amale retweeted
काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
5
10
81
Rushikesh Amale retweeted
MPSC DESCRIPTIVE PATTERN CONTINUATION
10
21
472
Rushikesh Amale retweeted
ह्या बिकाऊ लोकसत्ता ला पेड news देणाऱ्या खोट्या पत्रकारांनो आणि सर्व ऑब्जेक्टिव्ह बुद्धिभेद्यांनो... लवकरच DESCRIPTIVE पॅटर्न ची न्यायी भूमिका तुम्हाला दिसेल.. ह्यातले काही पत्रकार आधी ऑब्जेक्टिव्ह ची तयारी करायचे पण आता नापास होऊन पत्रकार झाले आहे.. Descriptive पुन्हा आणि कायम✅
8
18
2
28
1,702
Rushikesh Amale retweeted
महाराष्ट्रभरातल्या युवकांची जी मागणी आम्ही राज्यपाल महोदयांसमोर ठेवली होती, ती मान्य करुन राज्य सेवा आयोगाची परिक्षा पुढे ढकलल्याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार! आता ह्याच निर्णयाप्रमाणे राज्य सेवा आयोगाच्या प्रमुखांचा राजीनामाही तत्काळ घेतला जाईल अशी आशा करतो.
23
151
1
648
29,291
Rushikesh Amale retweeted
Postpone Rajyseva Mains 2026 @mpsc_office @Dev_Fadnavis @RRPSpeaks @PawarSpeaks
Replying to @Awhadspeaks
आव्हाड साहेब,​जसं तुम्हाला वाटतं निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात, अगदी तसंच आम्हालाही वाटतं की आमच्या परीक्षाही निष्पक्ष आणि न्याय्य वातावरणात व्हाव्यात. लोकशाहीचा उत्सव शुद्ध असावा म्हणून तुम्ही रान उठवता, मग आमच्या आयुष्याचा, भविष्याचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा ही भयाण शांतता का?
12
19
156
Rushikesh Amale retweeted
MPSC MAINS 2026 ही पुढे ढकलली पाहिजे आधी व्यवस्था नीट करावी विश्वास मिळवावा आणि मग पेपर घ्यावा @CMOMaharashtra @bhimanwar @SadanandDate @mpsc_office @rajivnivatkar @VikramPachpute_ @AbhiPawarBJP @Nikhil_A_Patil @Dhananjay4INC @RRPSpeaks #mpsc #FairRajyasevaMains2026
4
21
4
37
721
Rushikesh Amale retweeted
परीक्षेला फक्त चार दिवस बाकी असून आजवर आयोगाने कुठली भूमिका जाहीर केलेली नाही त्यामुळे लवकर आयोगाने भूमिका जाहीर करावी. @CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil #mpsc #FairRajyasevaMains2026 #notification
4
13
1
17
177
परीक्षा फक्त ४ दिवसांवर आली आहे, पण आयोगाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका नाही. तातडीने निर्णय जाहीर करा! 🙏 @CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil #mpsc #FairRajyasevaMains2026 #notification
4
4
46
Rushikesh Amale retweeted
परीक्षा फक्त ४ दिवसांवर आली आहे, पण आयोगाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका नाही. तातडीने निर्णय जाहीर करा! 🙏 @CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil #mpsc #FairRajyasevaMains2026 #notification
3
10
14
313
Rushikesh Amale retweeted
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बद्दल एवढं मौन का ? विद्यार्थ्यांनी तुमच्यापर्यंत प्रामाणिक व्यथा पोहोचवल्या आहेत, तरीसुद्धा एवढी दिरंगाई? लवकरात लवकर विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती. @bhimanwar @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @mpsc_office
3
25
2
37
307
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बद्दल एवढं मौन का ? विद्यार्थ्यांनी तुमच्यापर्यंत प्रामाणिक व्यथा पोहोचवल्या आहेत, तरीसुद्धा एवढी दिरंगाई? लवकरात लवकर विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती. @bhimanwar @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @mpsc_office
3
25
2
37
307
Rushikesh Amale retweeted
लेंढवेचा पेपर नको❌, नवीन सेट करा! उपसचिव स्वतः पेपरफुटी घोटाळ्यात जेलमध्ये असताना त्याच यंत्रणेने काढलेल्या पेपरवर आम्ही परीक्षा कशी देणार? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा. व्ही. राधा समितीच्या सुधारणा लागू करा आणि परीक्षा पुढे ढकला! #mpsc #FairRajyasevaMains2026
5
24
2
24
356
Rushikesh Amale retweeted
जुने संशयित पेपर रद्द करून, सर्वोच्च सुरक्षिततेसह न्यायालयीन देखरेखीखाली नव्याने पेपर सेट करूनच आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात यावी! @mpsc_office @Dev_Fadnavis #MPSC #FairRajyasevaMains2026
3
13
15
175
Rushikesh Amale retweeted
विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवणे ही आयोगाची जबाबदारी ३ ऑक्टोबरला होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेबाबत आज लाखो विद्यार्थ्यांच्या मनात गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. FDA औषध निरीक्षक भरतीतील पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द झाली. या प्रकरणातील संशयित अधिकारी प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असल्याने, ३ ऑक्टोबरच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेची खात्री देता येणार नाही. MPSC आयोगातील सध्याचे वातावरण आणि घडलेल्या घटना पाहता या परिक्षेमध्ये काही काळेबेरे झालं नसेल कशावरून ? विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी ३ ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलणे आणि प्रश्नपत्रिका नव्याने तयार करणे हाच पारदर्शकतेचा मार्ग आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवणे ही आयोगाची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांच्या मागणीाचा विचार करावा. @CMOMaharashtra @bhimanwar @mpsc_office
24
88
3
220
6,056