Digvijay retweeted
४ दिवस शिल्लक. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर कधी? आयोगाने तातडीने भूमिका जाहीर करावी
@CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil
#mpsc #FairRajyasevaMains2026 #notification
Digvijay retweeted
परीक्षेला फक्त चार दिवस बाकी असून आजवर आयोगाने कुठली भूमिका जाहीर केलेली नाही त्यामुळे लवकर आयोगाने भूमिका जाहीर करावी.
@CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil
#mpsc #FairRajyasevaMains2026 #notification
Digvijay retweeted
राज्यसेवा मुख्य परीक्षेला फक्त 4 च दिवस बाकी असून अजूनही आयोग या विषयावर गप्प का? लवकर notification काढून मुलांना दिलासा द्यावा!!
@CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil
#mpsc #FairRajyasevaMains2026 #notification
Digvijay retweeted
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बद्दल एवढं मौन का? कृपया परीक्षा पुढे ढकलून प्रश्नपत्रिका नव्याने तयार करून विद्यार्थी हिताचा सकारात्मक निर्णय घ्यावा, ही विनंती.
@CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil
#FairRajyasevaMains2026
Digvijay retweeted
राज्यसेवा मुख्य परीक्षेला फक्त 4 च दिवस बाकी असून अजूनही आयोग या विषयावर गप्प का? लवकर notification काढून मुलांना दिलासा द्यावा!!
@CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil
#mpsc #FairRajyasevaMains2026 #notification
Digvijay retweeted
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बद्दल एवढं मौन का ?
विद्यार्थ्यांनी तुमच्यापर्यंत प्रामाणिक व्यथा पोहोचवल्या आहेत, तरीसुद्धा एवढी दिरंगाई?
लवकरात लवकर विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती.
@bhimanwar @CMOMaharashtra @AbhiPawarBJP
@mpsc_office
Digvijay retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी फक्त ४ दिवस बाकी! आयोगाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट नाही. विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी तातडीने भूमिका जाहीर करावी.
#mpsc #FairRajyasevaMains2026
Digvijay retweeted
राज्यसेवा मुख्य परीक्षेला फक्त 4 च दिवस बाकी असून अजूनही आयोग या विषयावर गप्प का? लवकर notification काढून मुलांना दिलासा द्यावा!!
@CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil
#mpsc #FairRajyasevaMains2026 #notification
परीक्षा फक्त ४ दिवसांवर आली आहे, पण आयोगाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका नाही. तातडीने निर्णय जाहीर करा! 🙏
@CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil
#mpsc #FairRajyasevaMains2026 #notification
Digvijay retweeted
संपूर्ण पारदर्शकता आणि निष्पक्षता निश्चित केल्यावरच MPSC मुख्य परीक्षा २०२६ घेण्यात यावी.
@CMOMaharashtra @bhimanwar @SadanandDate @mpsc_office @VikramPachpute_ @AbhiPawarBJP @Nikhil_A_Patil @Dhananjay4INC @RRPSpeaks @imshivrajmore @NCPspeaks @IYCMaha #FairRajyasevaMains2026
Digvijay retweeted
🔴Our demand:🔴
1.Postpone Rajyaseva Mains 2026
2.conduct a thorough review
3.strengthen examination security and
4.announce a transparent revised schedule.
Fair opportunity for every aspirant
#mpsc #FairRajyasevaMains2026 @maha_governor
@CMOMaharashtra @mpsc_office
Digvijay retweeted
आयोगाच्या परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा होईपर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकला!!
@CMOMaharashtra @bhimanwar @SadanandDate @mpsc_office @AbhiPawarBJP @Dhananjay4INC @RRPSpeaks @MahebubShaikh20 @imshivrajmore @NCPspeaks @IYCMaha @VastavKatta
#mpsc #FairRajyasevaMains2026
Digvijay retweeted
#FairRajyasevaMains2026
राधा समितीचा अहवाल समोर येईपर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलावी. कारण, सत्य आणि पारदर्शकतेशिवाय विश्वासाची पुनर्स्थापना होऊ शकत नाही.
#mpsc @maha_governor
@CMOMaharashtra @mpsc_office
@Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil
@PawarSpeaks
@RRPSpeaks
प्रश्न फक्त पेपरफुटीचा नाही…
प्रश्न त्या व्यवस्थेच्या नैतिक मूल्यांचा आहे, जिथे गोपनीयतेची जबाबदारी असलेल्यांवरच चौकशीची वेळ येते. व्यवस्थेचा विश्वास डळमळीत झाला असेल, तर परीक्षा घाईने नव्हे—नैतिकतेने आणि पारदर्शकतेने घ्यायला हवी. #mpsc @CMOMaharashtra @PawarSpeaks @mpsc_office
Digvijay retweeted
विद्यार्थी भावनेचा विचार करून आणि cm @Dev_Fadnavis साहेब आपण दिलेल्या आश्वासनावरून तात्काळ आजच्या आज @mpsc_office राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलून
विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अन्यथा इथून पुढे तुमच्या कोणत्याच आश्वासनाला आम्ही बळी पडणार नाही
#MPSC #FairRajyasevaMains2026
Digvijay retweeted
The sanctity of Rajyaseva Mains 2026 hinges entirely on freshly compiled question papers.
#mpsc #FairRajyasevaMains2026 @maha_governor
@CMOMaharashtra @mpsc_office
@Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @AbhiPawarBJP
@ashish_jadhao
@AUThackeray @PawarSpeaks
@supriya_sule @vishwajeetkadam
Digvijay retweeted
प्रश्न फक्त पेपरफुटीचा नाही…
प्रश्न त्या व्यवस्थेच्या नैतिक मूल्यांचा आहे, जिथे गोपनीयतेची जबाबदारी असलेल्यांवरच चौकशीची वेळ येते. व्यवस्थेचा विश्वास डळमळीत झाला असेल, तर परीक्षा घाईने नव्हे—नैतिकतेने आणि पारदर्शकतेने घ्यायला हवी. #mpsc @CMOMaharashtra @PawarSpeaks @mpsc_office
Digvijay retweeted
Respected @PawarSpeaks Saheb, please help us! Postpone MPSC Mains 2026 (from 3 Oct) until new question papers are set with strict security. CM promised no exams without overhauling systems after the Drug Inspector leak. We urgently seek your intervention! #MPSC
Digvijay retweeted
Replying to @PawarSpeaks
@PawarSpeaks
मा.साहेब, हजारो विद्यार्थ्यांची मागणी एकच—राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात व्हावी
आमच्या चिंतेची दखल घेऊन परीक्षेवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, ही नम्र विनंती @RRPSpeaks @supriya_sule
#FairRajyasevaMains2026 #mpsc
Digvijay retweeted
त्यामुळेच पेपर फुटीचे संपूर्ण रॅकेट बाहेर आल्याशिवाय राज्यसेवा मुख्य परीक्षा2026 ची परीक्षाघेणे योग्य ठरणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की संपूर्ण सुधारणांशिवाय परीक्षा नको. मग 3 ऑक्टों पासून परीक्षा घेण्याचा आयोगाचा अट्टाहास का #MPSC @PrasannJOSHI
#FairRajyasevaMains2026





























