भाजपा परभणी retweeted
धर्मध्वज ध्वजारोहण - आस्था, भक्ती आणि परंपरेचा दिव्य संगम! 🙏🚩
#KumbhMela #SimhasthaKumbhMela #NashikKumbhMela #Maharashtra #kumbh
भाजपा परभणी retweeted
राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान ‘आरोग्य संवाद यात्रा’ आयोजित करण्यात येत आहे.
@narendramodi @AmitShah @NitinNabin
@Dev_Fadnavis @RaviDadaChavan @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @BJP4India @mieknathshinde @SunetraA_Pawar @iprakashabitkar
#ArogyaSamvadYatra #PublicHealth #Maharashtra #HealthyMaharashtra
भाजपा परभणी retweeted
📍 लातूर |
लोकप्रतिनिधींची सदिच्छा भेट व संवाद.
#MeghnaBordikar #Latur #NariShaktiSamvad #SevaSankalpAbhiyan #Maharashtra
@narendramodi @AmitShah @NitinNabin @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4India @BJP4Maharashtra @BJPMM4Maha @BJPMahilaMorcha
भाजपा परभणी retweeted
#शक्तीपीठ_ते_भक्तीपीठ_नारीशक्ती_संवाद
📍 बीड | आंबेजोगाई
आई श्री योगेश्वरी देवीचे दर्शन व आरती करून बीड दौऱ्याची मंगलमय सुरुवात केली. देवीचरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
#MeghnaBordikar #Beed #YogeshwariDevi #SevaSankalpAbhiyan
@narendramodi @AmitShah @NitinNabin @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJPMM4Maha @BJPMahilaMorcha @BJP4India @BJP4Maharashtra
जागर नारी शक्तीचा,आधार शेतकरी कुटुंबांच!
📍 दौऱ्याचे वेळापत्रक
🔸 १४ ऑक्टोबर – धाराशिव
🔸 १५ ऑक्टोबर – तुळजापूर(तुळजाभवानी दर्शन)
🔸 १६ ऑक्टोबर – बीड
🔸 १७ ऑक्टोबर – छत्रपती संभाजीनगर
🔸 १८ ऑक्टोबर –जालना
🔸 १९ ऑक्टोबर – नांदेड (रेणुका माता दर्शन)
@MeghnaBordikar @Dev_Fadnavis
भाजपा परभणी retweeted
A meaningful two-day journey of dialogue, dedication, and women-led progress at the *Nari Shakti Vandan Workshop* at BJP Headquarters, followed by a meeting with Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi Ji at his residence.
Grateful for his valuable guidance, inspiring insights, and vision for strengthening women’s participation in nation-building. Together, let us work towards empowered women, inclusive governance, and a Viksit Bharat.
@narendramodi @NitinNabin
@Annapurna4BJP @savitrii4bjp @AjantaNeog @dasanglu @LaxmiRajwade21 @gupta_rekha @visrane @manisha_vakil @Shruti4Progress @NirmalaBhuria @YKhemchandSingh @PravatiPOdisha @KumariDiya @manjubaghmar @tinkuroybjp @pratibhashukla0 @rekhaaryaoffice @ravaroybjp @BJP4India @BJP4Maharashtra
#Nari_Shakti_Vandan #Women_Empowerment #Women_Led_Development #Prime_Minister #Narendra_Modi #Women_in_Nation_Building #Good_Governance #Viksit_Bharat #Leadership #Inclusive #Growth
भाजपा परभणी retweeted
७ ऑक्टोबर २००१ पासून सुरू झालेला २५ वर्षांचा सेवाप्रवास म्हणजे जनसेवा, विकास आणि राष्ट्रनिर्माणाचा अखंड संकल्प! गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान या प्रवासात मजबूत नेतृत्वातून भारताला विकासाच्या नव्या दिशेने नेण्याचे कार्य झाले.
चला, #25yearsofseva ची यशोगाथा प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवूया आणि २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याचा संकल्प अधिक दृढ करूया.
@narendramodi @AmitShah @NitinNabin @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra @BJP4India
#25yearsofseva #viksitbharat #sevamsankalp #narendramodiji
भाजपा परभणी retweeted
दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना खंबीर राहण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न….
केंद्र आणि राज्य सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या मनात आपुलकी आणि विश्वासाची भावना असल्याचे आज दिसून आले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बद्दल शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्याची ग्वाही आज प्रत्यक्ष बांधावर जावून शेतकरी बांधवांना दिली.
@narendramodi @AmitShah @NitinNabin @BJP4India @RaviDadaChavan
@Dev_Fadnavis @Devendra_Office @BJP4Maharashtra
#selu #maharashtra #meghnabordikar #farmerwelfare
भाजपा परभणी retweeted
📍 कुंडी शिवार, ता. सेलू
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांसमोर निर्माण झालेल्या अडचणींची आज कुंडी शिवार येथे प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा आणि नुकसानाची माहिती जाणून घेतली.
शेतकऱ्यांच्या डोळ्यातील चिंता कमी करणे, त्यांच्या नुकसानीची दखल घेणे आणि त्यांना शासनाकडून आवश्यक मदत मिळवून देणे, हीच आमची प्राथमिकता आहे.
#selu #farmersupport #marathwada #farmerwelfare #Meghanabordikar
भाजपा परभणी retweeted
📍 वडिसारोळा
वडिसारोळा येथे दुष्काळसदृश परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाअभावी पिकांचे झालेले नुकसान आणि शेतकरी बांधवांसमोरील अडचणी जवळून जाणून घेतल्या.
शेतकऱ्यांच्या कष्टाची आणि नुकसानीची जाणीव आहे. त्यांच्या हक्काच्या मदतीसाठी शासनस्तरावर ठोस पाठपुरावा करून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.
#वडिसारोळा #दुष्काळपाहणी #शेतकरी #शेतकरीहित #परभणी
भाजपा परभणी retweeted
आज धाराशिव दौऱ्यावर असताना लातूर येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
@Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
#darashiv #latur #bjp
भाजपा परभणी retweeted
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक तसेच विधान परिषद सदस्य श्री. बसवराज पाटील साहेब यांच्या निवासस्थानी आज कार्यक्रमादरम्यान सदिच्छा भेट घेतली.
यावेळी राज्यसभेचे खासदार श्री. डॉ. अजितजी गोपछडे, नगराध्यक्ष श्री. बापूराव पाटील, युवा नेते शरणभैय्या पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय उपस्थित होते.
भाजपा परभणी retweeted
आज धाराशिव जिल्ह्यातील उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघस्तरीय मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिर २०२६ या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून उपस्थित राहिले.
भारतीय जनता पक्षाचे युवा नेते मा. शरणभैय्या बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आदरणीय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब आणि मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली देश आणि महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असताना, सर्वसामान्य नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
यावेळी राज्यसभेचे खासदार श्री. डॉ. अजितजी गोपछडे, आमचे नेते तसेच विधान परिषद सदस्य श्री. बसवराज पाटील साहेब, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वानंद सोनार, नगराध्यक्ष श्री. बापूराव पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निरोगी नागरिक, सक्षम महाराष्ट्र!
जनसेवेतून समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल!

































