CM Fellowship retweeted
A group of 56 youths selected for the Maharashtra Chief Minister's Fellowship programme had an interaction meeting with Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai.
CM Fellowship retweeted
मुख्यमंत्री फेलोशिप योजने अंतर्गत निवड झालेल्या आणि राज्याच्या विविध विभागांमध्ये, महानगर पालिकांमध्ये तसेच विविध जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये कार्य करीत असलेल्या ५६ मुख्यमंत्री-सहयोगी उमेदवारांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली.
CM Fellowship retweeted
Delivered a lecture at IIM, Nagpur & also addressed a batch of Maharashtra Chief Minister Fellows in the valedictory session. Spoke about citizen-centric public policies, good governance, public service delivery & grievance redressal. These bright youth are ready to contribute.
CM Fellowship retweeted
Mr. Bharat Lal @Vidurji, DG of the National Centre for Good Governance, oriented fellows of the CM Fellowship (CMF) Program to their responsibilities at IIM Nagpur on Friday.
#IIMNagpur #IIMAtOrigin #LifeatIIMN #MBALife #leadership #management
CM Fellowship retweeted
1/2
DG Shri Bharat Lal delivered a highly stimulating talk at @IIMNagpurIndia & chaired the valedictory session for the current batch of @CMFP_MH.
Motivating the enthusiastic young minds, he discussed the power of determination and passion in shaping a better future for India.
CM Fellowship retweeted
It was a milestone moment yesterday, when our Chief Minister Fellowship Program entered into an MoU with the great institutions IIT, Bombay and IIM, Nagpur.
This will start a new chapter to upgrade the quality and merit of our fellowship program.
Looking for to these new beginnings..
All the best to my YOUth friends!
Sharing my thoughts at this occasion..
@CMFP_MH @iitbombay @IIMNagpurIndia
CM Fellowship retweeted
2023 batch Chief Minister Fellows visited #Wardha and had discussion with Collector @rahul_kardile2 on various issues like policy development and implementation, problems and solutions of Wardha, development plan of Wardha
#वर्धा @CMFP_MH
CM Fellowship retweeted
सर्वोत्तमतेचा ध्यास घेतलेल्या आजच्या तरुणाईमध्येसीएम फेलोशिप कार्यक्रम अतिशय लोकप्रिय व प्रतिष्ठित
---- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
*कार्यक्रमाच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी 'आयआयटी', मुंबई
आणि
'आयआयएम', नागपूर यांच्यासमवेत सामंजस्य करार*
मुंबई दि 24 मे :- ज्ञान आणि कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तमतेचा ध्यास घेतलेल्या आजच्या तरुणाईमध्ये सीएम फेलोशिप कार्यक्रम अतिशय लोकप्रिय व प्रतिष्ठित ठरत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम समवेत 'आयआयटी', मुंबई आणि 'आयआयएम', नागपूर यांच्यासमवेत सामंजस्य करार झाला.
यावेळी नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव, 'आयआयटी' मुंबई चे संचालक सुभाशीष चौधरी, 'आयआयएम' नागपूर चे संचालक भीमराय मेत्री हे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सीएम फेलोशिप प्रोग्राम 2015 मध्ये सुरू करण्यात आला. तरुणांचे ज्ञान आणि कौशल्य अधिक वृद्धिंगत करत त्यांना शासकीय यंत्रणेची ओळख करून देणारा हा कार्यक्रम अत्यंत पारदर्शकपणे व गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबविण्यात येतो.
विविध क्षेत्रातील अनेक चांगले फेलोज या योजनेच्या माध्यमातून राज्याला मिळाले. अनेक उच्चशिक्षित तरुण करियरच्या मोठ्या संधी नाकारून या योजनेला प्राधान्य देतात हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
या कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या फेलोंकडे विविध क्षेत्रातील अनेक नाविन्यपूर्ण कल्पना असतात, ज्याचा राज्याच्या विकासप्रक्रियेत खूप फायदा होतो. सीएम फेलोशिप प्रोग्रामला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली असून आता 'आयआयएम' आणि 'आयआयटी' सारख्या जगप्रसिद्ध संस्था या कार्यक्रमाशी जोडल्या जात आहेत हे खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संस्थांच्या मार्गदर्शनाद्वारे सीएम फेलो अधिक कौशल्य व अधिक ज्ञान संपादन करू शकतात. यांसारख्या अन्य संस्थांचाही यामध्ये यापुढे समावेश करण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सीएम फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या विकासप्रक्रियेत योगदान देण्यासाठी कटिबद्ध असल्याची तसेच यापुढेही अशाप्रकारच्या सहकार्य कार्यक्रमांत सहभागी होण्यास उत्सुक असल्याची भावना 'आयआयटी' मुंबई चे संचालक सुभाशीष चौधरी व 'आयआयएम' नागपूर चे संचालक भीमराय मेत्री यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची सुरुवात 2015 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी २०२३ मध्ये हा कार्यक्रम पुन:श्च सुरु केला आहे.
भारत हा युवा देश आहे आणि तीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्रात मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम युवकांना शासनासोबत जवळून काम करण्याची व राज्याच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची संधी देतो. सार्वजनिक धोरणांवर काम करण्याचा अनुभव व त्यातून मिळालेले धडे या कार्यक्रमातील फेलोंसाठी मोलाचे ठरतात. फेलोंच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची शासनाला मदत होते. त्यांचा उत्साह व तंत्रज्ञानाची आवड यामुळे प्रशासकीय प्रक्रियांची गती वाढते. या कार्यक्रमामुळे मिळालेले ज्ञान व अनुभव यामुळे युवकांचा दृष्टिकोन विस्तारतो. प्रशिक्षण कार्यक्रमाशिवाय, महत्त्वपूर्ण व्यक्तींसोबत संवाद व विविध संस्थांना भेटींचे आयोजन केले जाते. या संवाद व भेटींच्या माध्यमातून फेलोंना खूप काही शिकता येते. फेलोंनी काम करताकरता शिकणे अपेक्षित आहे. संबंधित अधिकारी फेलोंना मार्गदर्शन करतात.
@Dev_Fadnavis @CMFP_MH @iitbombay @IIMNagpurIndia
#Devendrafadnavis #Maharashtra
CM Fellowship retweeted
🕔 4.50 pm | 24-05-2023 📍Mumbai | संध्या. ४.५० वा. | २४-०५-२०२३ 📍 मुंबई.
🔸"मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२३"
आय.आय.टी., मुंबई व आय.आय.एम.,नागपूर यांच्यामध्ये सामंजस्य करार.
🔸"Chief Minister Fellowship Program 2023"
MoU between IIT, Mumbai and IIM, Nagpur.
CM Fellowship retweeted
My dear YOUth,
I urge you all to come, join hands with us and contribute towards the development of Maharashtra.
Apply for the Chief Minister Fellowship Program 2023 now mahades.maharashtra.gov.in/F… !
Don’t miss this unique opportunity.
Last date : 2nd March 2023
@CMFP_MH
CM Fellowship retweeted
शासनासोबत तरुण वयात काम करण्याची संधी…. #मुख्यमंत्रीफेलोशिप कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत आमचे भागीदार व्हा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तरुणांना आवाहन
✅अर्ज करण्याची अंतिम मुदत– २ मार्च २०२३
✅ अधिक माहिती– mahades.maharashtra.gov.in/F…
CM Fellowship retweeted
.@MahaDGIPR निर्मित #जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांची विशेष मुलाखत प्रसारित होईल. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून २४ फेब्रुवारीला सायं. ७.३० वा. ही मुलाखत पाहता येईल.
#मुख्यमंत्री_फेलोशिप_कार्यक्रम
#CMF
CM Fellowship retweeted
🔔 #आकाशवाणी वरील #दिलखुलास कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्य अधिकारी @_PriyaKhan यांची वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी घेतलेली मुलाखत🎙️.
🗓️ दि. २३ व २४ फेब्रुवारी
🕣 सकाळी ७.२५ वाजता.
📻 ➡️ @newsonair या ॲपवर सुध्दा ही मुलाखत ऐकता येईल.
CM Fellowship retweeted
चला, महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र काम करुया,
'मुख्यमंत्री फेलोशिप-२०२३' कार्यक्रमात सहभागी होऊ या…
✅अर्ज करण्याची अंतिम मुदत – २ मार्च २०२३
✅अधिक माहितीसाठी – mahades.maharashtra.gov.in/F…
CM Fellowship retweeted
Hi friends,
This is a golden opportunity to work with CM and DY CM office. Dynamic work, great team and you will have something shining on your CV. I know many who have benefitted eg: @rongame
Don’t miss. Spread the word! Details below.
CM Fellowship retweeted
This is a brilliant opportunity - please apply. Deadline is early March.
@_PriyaKhan
CM Fellowship retweeted
Introductory Session on CM Fellowship Maharashtra
Speaker: Sayali Kakade
CM Fellow'2018
Date: 12 Feb 2023
Time: Sunday 6PM
YouTube Live: youtube.com/@EklavyaIndiaMov…
CM Fellowship retweeted
शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या #मुख्यमंत्री_फेलोशिप कार्यक्रमासाठी २ मार्चपर्यंत अर्ज करता येईल. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला-मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे- मुख्यमंत्री @mieknathshinde व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचे आवाहन
CM Fellowship retweeted
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरूवात.
राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण आणि होतकरू मुला - मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचं
@CMOMaharashtra
CM Fellowship retweeted
शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या #मुख्यमंत्री_फेलोशिप कार्यक्रमासाठी २ मार्चपर्यंत अर्ज करता येईल. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला-मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे- मुख्यमंत्री @mieknathshinde
व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचे आवाहन











































