कफ परेड पोलीस ठाणे,मुंबई यांचे अधिकृत खाते.आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.Official account of Cuffe Parade P.S., For any emergency Dial 100/112

Cuffe Parade PS Mumbai
Joined July 2024
👮‍♀️ महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर! 🛡️ महिलांचा सन्मान, बालकांचे संरक्षण — हाच आमचा संकल्प! 💐 🚔 कफ परेड पोलीस ठाणे, मुंबई आपली सुरक्षा, आमची जबाबदारी! ❤️
1
1
6
213
स.पो.नि. श्री. हनुमंत वाघमोडे व त्यांच्या टीमने अवैधरित्या भारतात राहणाऱ्या २१ बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन पुराव्यांच्या आधारे त्यांना मायदेशी पाठविण्याची उल्लेखनीय कामगिरीबद्दल मा. पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती साहेब यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आले.💐💐
1
4
132
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
🔸Recognising excellence in policing! At the Monthly Crime Review Conference held today, Mumbai Police personnel were felicitated with Certificates of Appreciation for their exceptional work in crime detection, securing convictions, recovery of stolen property, and outstanding performance in the line of duty. Heartiest congratulations to all the awardees for their exemplary dedication, commitment, and service to Mumbai. 🔸पोलीस सेवेतील उत्कृष्टतेचा गौरव! आज आयोजित करण्यात आलेल्या 'मासिक गुन्हे आढावा परिषदेत' गुन्ह्यांचा शोध घेणे, आरोपींना शिक्षा मिळवून देणे, चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे आणि कर्तव्य बजावताना दाखवलेली उल्लेखनीय कामगिरी याबद्दल मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई शहराप्रती दाखवलेली अतुलनीय निष्ठा, कटिबद्धता आणि उत्कृष्ट सेवेबद्दल सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #ExcellenceInPolicing
13
26
2
97
20,296
🚨 कफ परेड पोलीस ठाणे राजगुरू चौक येथे संशयास्पद अवस्थेत आढळलेल्या नेहा गंगाराम वाल्मिकी (25) या मुलीची मोबाईल-06 (निर्भया पथक) यांनी तत्काळ चौकशी करून तिला पोलीस ठाण्यात आणले. तत्परतेने शोध घेऊन मुलीला सुखरूप तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.
1
2
236
🚨 कफ परेड पोलीस ठाणे गणपती बंदोबस्तादरम्यान बीट मार्शल-02 वरील पोशि. तरवाळ यांना बॅक बे डेपोच्या पाठीमागे दोन लहान मुले रडताना आढळली.त्यांना पोलीस ठाण्यात आणून पालकांचा शोध घेण्यात आला. काही वेळात पालक हजर झाल्यानंतर दोन्ही मुलांना सुखरूप त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
1
3
207
🚨 कफ परेड पोलिसांची अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई! अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्या 03 इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 800 देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. संबंधितांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. #CuffeParadePolice #MumbaiPolice #PoliceAction
1
2
225
@CuffeParadePS बीट मार्शल-01, मोबाईल-06 गस्ती दरम्यान गीतानगर लँडिंग पॉईंट येथे 2 हरवलेली मुले आढळून आली. पोलिसांनी तत्परतेने पालकांचा शोध घेऊन त्यांची पडताळणी केली. चौकशीअंती मुले त्यांचीच असल्याची खात्री करून त्यांना सुरक्षितपणे आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. 👮‍♂️❤️
1
3
117
🚨 Major Action by @CuffeParadePS Accused in APK File Scam Arrested from Pune The Cyber Cell of Cuffe Parade Police Station successfully traced and arrested an accused involved in an APK file-based cyber fraud case from Pune. #CuffeParadePolice #MumbaiPolice #CyberCrime #Cyber
1
3
175
🔸Acting on a complaint registered at @CuffeParadePS regarding the theft of a gold Mangalsutra and ₹50,000 in cash from a house that had been left open. The Detection Squad arrested the accused based on technical investigation and local intelligence.
2
3
272
या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास व परिसरातील माहितीच्या आधारे आरोपीस अटक करून त्याच्याकडून ₹२ लाख किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ₹३,००० रोख रक्कम व ४ मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. #MumbaiPolice4All
2
50
Property worth approximately ₹2 lakh, including the gold Mangalsutra, ₹3,000 in cash, and four mobile phones, was recovered from him. 🔸@CuffeParadePS येथे उघड्या घरातून सोन्याचे मंगळसूत्र व ₹५०,००० रोख रक्कम चोरीस गेल्याची तक्रार नोंद करण्यात आली.
3
92
An Awareness Programme on “Digital Safety and Cyber Fraud” was organized at INS Vajrabahu, Indian Navy, Mumbai, on 27/08/2026 by Cuffe Parade Police Station, Mumbai.
2
2
183
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
Special thanks to PSI Madhuri Binwade who helped located a missing young boy in double quick time and reuniting him with family . Credit to @CuffeParadePS @MumbaiPolice @CPMumbaiPolice .
4
7
1
193
63,711
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
🔸Remarkable achievement: Cuffe Parade Police traced 3 minor girls within just 6 hours! Upon receiving a complaint regarding the disappearance of three minor girls, @CuffeParadePS immediately launched an investigation. Leveraging technical analysis and skilled investigative techniques, the team traced all three girls to Karjat and Raigad within just six hours and safely reunited them with their parents. The prompt action and skillful investigation by Cuffe Parade Police ensured the girls’ safe return home, bringing immense relief to their families. 🔸कफ परेड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; अवघ्या ६ तासांत ३ अल्पवयीन मुलींचा शोध! @CuffeParadePS येथे ३ अल्पवयीन मुली हरवल्याची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तात्काळ तपासला सुरुवात केली. तांत्रिक तपास व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे अवघ्या ६ तासांच्या आत कर्जत व रायगड येथून तिन्ही मुलींचा शोध घेऊन त्यांना सुखरूप त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. कफ परेड पोलिसांची तत्परता आणि कौशल्यपूर्ण तपासामुळे तिन्ही मुली सुखरूप घरी परतल्या आणि कुटुंबीयांना दिलासा मिळाला. #MumbaiPolice4All
41
96
6
628
44,538
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
Please 🙏 Help those WHO need help...Be a * Giver not a Taker* you are blessed with family help those to whom we become a family of🙏👪 #helpinghand #help #India
1
6
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
Dedicate To Maharashtra Police 🇮🇳🚨 Salute Maharashtra Police 🇮🇳🚨 @CPMumbaiPolice @MumbaiPolice Mr.@sanjayp_1 🇮🇳😊🙏 🇮🇳Jai Hind 🇮🇳 #MumbaiPolice #maharstrapolice #Police #slutemaharastrapolice – at Mumbai, India
2
3
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
🔸A choice that has countless consequences. A better future begins with one decision: Say no to drugs. 🔸एक चुकीची निवड घडवू शकते असंख्य परिणाम! सुरक्षित आणि उज्ज्वल जीवनाची सुरुवात एका योग्य निर्णयाने होते. म्हणूनच, अंमली पदार्थांना ठाम नकार द्या. #EveryHighHasAHigherCost
2
2
286
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
🔸 Shot a perfect 10 at the inauguration ceremony of “10-Meter Air Rifle/Pistol Shooting Range” at the Mumbai Police Gymkhana. All Joint Commissioners of Police, Brihanmumbai, and other senior police officers attended the event. This modern shooting range will provide high-quality marksmanship practice facilities for aspiring police athletes, the children of police personnel who are athletes, and members of the Gymkhana and their children. It will play a significant role in boosting their sporting skills and grooming capable athletes for national and international competitions. This shooting range is set to become a key attraction among the sports facilities at the Mumbai Police Gymkhana. 🔸 मुंबई पोलीस जिमखान्यातील "१० मीटर एअर रायफल/पिस्तूल शूटिंग रेंज"चे उद्घाटन करताना परफेक्ट '१०'चा अचूक निशाणा साधला. या उद्घाटन समारंभाला बृहन्मुंबईचे सर्व पोलीस सह आयुक्त तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ही अत्याधुनिक शूटिंग रेंज पोलीस दलातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडू, पोलीस कर्मचाऱ्यांच्या खेळाडू मुला-मुलींना तसेच मुंबई पोलीस जिमखान्याचे सदस्य व त्यांच्या मुलांना दर्जेदार नेमबाजी सरावाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या सुविधेमुळे त्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक चालना मिळेल आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारे सक्षम नेमबाज घडविण्यास मोठी मदत होईल. मुंबई पोलीस जिमखान्यातील क्रीडा सुविधांमध्ये ही आधुनिक शूटिंग रेंज एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार असून, क्रीडा संस्कृतीला बळकटी देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. #MumbaiPolice4All #Training #ExcellenceInService
14
58
1
139
19,717
#Drugfreemumbai आज दि.30/07/2026 रोजी व्यसनमुक्त कुटुंब, अंमली पदार्थ मुक्त मुंबई, समर्थ भारत याबाबत कफ परेड पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांनी शपथ घेतली. Helpline 1933 Drugfreemumbai.org @MumbaiPolice @AddlCPSouthmum @Dcpzone1mumbai @CMOMaharashtra @DGPMaharashtra
1
204