डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS) profile picture

डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.

Dr D B Marg PS Mumbai
Joined July 2024
Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweeted
🔹Congratulations to all the awardees for their exemplary dedication, commitment, and outstanding service. At the Monthly Crime Review Conference held on July 11th, 2026, Mumbai Police personnel were felicitated with Certificates of Appreciation for their excellence in crime detection, securing convictions, recovery of stolen property, and exceptional performance in the line of duty. 🔹सर्व पुरस्कार विजेत्यांचे त्यांच्या उत्कृष्ट समर्पण, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय सेवेबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! ११ जुलै २०२६ रोजी आयोजित 'मासिक गुन्हे आढावा परिषदेत' मुंबई पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना गुन्हे प्रकटीकरण, आरोपींना शिक्षा मिळवून देणे, चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे आणि कर्तव्य बजावताना दाखवलेली उत्कृष्ट कामगिरी याबद्दल 'प्रशस्तीपत्र' देऊन सन्मानित करण्यात आले. #ExcellenceInPolicing
23
47
2
188
53,699
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweeted
#मेघवाडीपोलीसठाणे येथे तक्रारदार यांची पर्स ज्यामध्ये एक सोन्याची अंगठी, एक चांदीची आंगठी व रोख रुपये रक्कम असे रिक्षा मधून उतरत असताना रिक्षा मधे राहिली होती , अर्धा तासाच्या आत सदर रिक्षाचा तांत्रिक पद्धतीने तपास काढून सदर महिलेची हरवलेली पर्स त्यांना परत केली.
3
3
249
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me at the @MumbaiPolice Headquarter every Tuesday to share your queries, concerns, and grievances. No prior appointment is required. Our top priority is to address your concerns and take appropriate action. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी तुम्ही @MumbaiPolice मुख्यालयात माझी भेट घेऊन तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी माझ्यासमोर मांडू शकता. या भेटीसाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची गरज नाही. तुमच्या समस्यांवर प्रभावी कार्यवाही करणे आमचे कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
78
113
11
536
66,103
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweeted
प्रामाणिकपणाचे उदाहरण! हरवलेला मोबाईल मालकिणीला सुखरूप परत; पनवेल वाहतूक पोलिसांच्या जनसेवेची पुन्हा प्रचिती! पनवेल / केवल महाडिक कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांचा विश्वास जपणे हेही पोलिस दलाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एका छोट्याशा पण मोलाच्या कृतीतून हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. हरवलेला मोबाईल फोन त्याच्या मालकिणीला सुरक्षितपणे परत करून वाहतूक शाखेने प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि नागरिकाभिमुख सेवाभावाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. दि. ८ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात मोहपाडा येथील रहिवासी सौ. कामिनी गणेश दलाल यांचा मोबाईल फोन हरवला होता. अनेकदा अशा घटना घडल्यास संबंधित व्यक्तीला आपली मौल्यवान वस्तू परत मिळण्याची आशा कमीच असते. मात्र यावेळी चालक पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र दळवे यांना हा मोबाईल मिळून आला. मोबाईल मिळाल्यानंतर तो स्वतःकडे न ठेवता किंवा दुर्लक्ष न करता, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. औदुंबर भालचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईलची योग्य ती खातरजमा करण्यात आली. त्यानंतर संबंधित मालकिणीचा शोध घेऊन मोबाईल सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आला. अचानक हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने सौ. कामिनी गणेश दलाल यांनी पनवेल शहर वाहतूक शाखेचे तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र दळवे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. पोलिसांच्या या प्रामाणिक आणि तत्पर कृतीमुळे नागरिकांचा पोलिस दलावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. आजच्या काळात नकारात्मक घटनांच्या बातम्या अधिक चर्चेत असतात. अशा परिस्थितीत पोलिस दलातील प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाची दखल घेणेही तितकेच आवश्यक आहे. हरवलेली वस्तू योग्य मालकापर्यंत पोहोचवणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून ती समाजाप्रती असलेल्या नैतिक बांधिलकीचेही प्रतीक आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेच्या या कृतीमुळे "जनतेचा विश्वास – पोलिसांचा सन्मान" ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, अशा प्रामाणिक सेवेमुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे. @Navimumpolice @DGPMaharashtra @milindbharambe @MahaDGIPR @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
1
4
4
329
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweeted
🔸Today, pipping ceremonies were held across Mumbai to honour police officers and personnel promoted to higher ranks. During the ceremonies, the newly promoted personnel were adorned with their new rank insignia in the presence of their families and senior officers. ​The occasion celebrated their dedication, perseverance, and unwavering commitment to service. ​Marathi: 🔸आज मुंबईत विविध विभागांमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांचा पिपिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता. या समारंभादरम्यान पदोन्नती मिळालेल्या अंमलदारांना त्यांचे कुटुंबीय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन पदचिन्हे लावून सन्मानित करण्यात आले. ​हा सोहळा त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा, चिकाटीचा आणि अविरत सेवेचा गौरव करणारा ठरला. ​#BadgesOfHonour #PippingCeremony
10
27
4
169
20,708
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweeted
🔸On-ground personnel from @KharPS assisting Mumbaikars and ensuring public safety during the ongoing red alert. 🔸मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी @KharPS चे पोलीस अधिकारी व अंमलदार रेड अलर्टदरम्यान रस्त्यावर उतरून नागरिकांच्या मदतीसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. #RedAlert #OnDutyForMumbai #MumbaiPolice4All
10
35
2
114
14,270
@DBMargPS येथे हदय विकाराचा झटका आल्यास सीपीआर बाबत रिव्हायव्ह फाऊंडेशन यांचे कडून प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले @CPMumbaiPolice @rhf_icare @DcpZone2Mumbai
2
1
3
385
नाशिक येथून गिरगाव चौपाटीवर पर्यटनाकरीता आलेल्या महिलेचा मोबाईल टॅक्सीमध्ये विसरला होता. @DBMargPS गिरगाव चौपाटीवर कर्तव्याकरीता असलेल्या अधिकारी व अंमलदार यांनी हरविलेल्या मोबाईलचा तांत्रिक पध्दतीने शोध घेवुन नमुद मोबाईल महिलेच्या ताब्यात दिला. @DcpZone2Mumbai @MumbaiPolice
4
1
1
4
301
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweeted
दिशा रामचंद्र सुतार, राहणार दहिसर पूर्व यांनी त्यांचा Dell कंपनीचा लॅपटॉप प्रवासा दरम्यान जोगेश्वरी पोलीस ठाणे हद्दी मध्ये रिक्षा मध्ये विसरले बाबततक्रार नोंद केली असता,
1
3
8
361
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweeted
साकीनाका हद्दीत राहणारे सुरजित यादव यांची रिक्षामध्ये विसरलेली बॅग शोधून त्यामधील किमती साहित्य व महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षितपणे हस्तगत करण्यात आली व ती व्यवस्थितरित्या त्यांना परत करण्यात आली. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone10Mumbai
1
2
4
255
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweeted
मालाड पोलीस ठाण्यात शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! 🚩🚔 ​पारंपरिक पाळणा, शिववंदना आणि सामाजिक बांधिलकी जपत भव्य 'रक्तदान शिबिर' संपन्न. 🩸✨ ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवगर्जनांच्या जयघोषात कर्तव्याचा व भक्तीचा अनोखा संगम! 🙏🥁 ​#ShivJayanti #MumbaiPolice #Malad #शिवजयंती२०२६ 🚩
2
6
268
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweeted
मालाड पोलीस ठाणे येथे शिवजयंती २०२६ निमित्त केलेली ही भव्य आणि नयनरम्य सजावट. महाराजांच्या विचारांचा वारसा जपत, जनसेवेसाठी सदैव तत्पर! 🛡️👮‍♂️ ​जय भवानी, जय शिवाजी! #Shiv_Jayanti #ChhatrapatiShivajiMaharaj #MaladPolice #MumbaiPolice"
2
8
272
दिनांक 26.01.2026 रोजी @DBMargPS पोलीस ठाणे येथे 77 वा प्रजासत्ताक दिन साजर करण्यात आला. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone2Mumbai
1
6
242
दिनांक 18/12/2025 रोजी @DBMargPS पोलीस ठाणे हद्दीमध्ये निर्भया पथकाच्या महिला अधिकारी यांनी गिरगाव चौपाटी येथे फिरायला आलेल्या ब्युटीफूल किड्स स्कूल, भायखळा येथील मुलांची कॉर्नर मिटिंग घेतली व त्यांना मार्गदर्शन केले. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone2Mumbai
1
223
@DBMargPS पोलीस ठाणे येथे निर्भया पथकाच्या महिला अधिकारी व पथक यांनी पोलिस ठाण्यात भेट दिलेल्या संभव गुरूकुल या शाळेतील लहान मुलांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone2Mumbai
1
161
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweeted
मुंबईकरांनो, तुमच्या शंका, तक्रारी व समस्या थेट माझ्यापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी @MumbaiPolice मुख्यालयात येऊन दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीसाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. नागरिकांच्या प्रश्नांचे तात्काळ निराकरण करणे व त्यांना न्याय देणे हेच आमचे प्रथम प्राधान्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
137
257
22
1,420
41,742
@DBMargPS पोलीस ठाणे गु.र.क्र. 625/2025, कलम 318(4),319(2) भा.न्या.संहिता सह 66 (क) 66(ड) मा.त. का. अन्वये नोंद फसवणूक केलेल्या गुन्हयातील आरोपीतास दार्जिलिंग येथून अटक करण्यात आली . @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone2Mumbai
2
183
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweeted
एक इसम नाल्यामध्ये पडला असल्याची माहिती मिळताच @JogeshwariPS च्या मोबाईल १ व्हॅनने घटनास्थळी धाव घेतली. घडलेला प्रकार समजताच त्यांनी दोरीच्या सहाय्याने नाल्यात उतरून सदर इसमास बाहेर काढून प्राण वाचवले. त्यानंतर त्यास प्राथमिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. #MumbaiPolice4All
4
15
84
3,477
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweeted
मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा (EOW) ने केला फॉरेक्स घोटाळ्याचा पर्दाफाश! ओजस्वी फाउंडेशन, ओजस्वी एआय, विन्सरएफएक्स आणि नेचर एलिमेंट्स यांच्या माध्यमातून अनधिकृत फॉरेक्स ट्रेडिंग व बनावट "AI रिटर्न्स”च्या नावाखाली चालवण्यात येणारे मोठे फसवणूक जाळे उघड झाले असून ८,५०० हून अधिक गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आहे. प्रवर्तन संचालनालय सूरत ने रोख रक्कम, परकीय चलन, डिजिटल पुरावे जप्त करत कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार उघडकीस आणले आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात येते की अवास्तव परतावा देणाऱ्या अनधिकृत प्लॅटफॉर्मपासून सावध रहा व कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी RBI/SEBI कडून पडताळणी करा. आपण पीडित असाल तर तात्काळ EOW मुंबई येथे तक्रार नोंदवा. आपले सहकार्य तपासास मदत करेल आणि पुढील फसवणूक रोखण्यास हातभार लावेल. #MumbaiCaseFiles
10
45
4,021
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweeted
Joint CP (L&O) Satya Narayan today felicitated the officials of @GhatkoparPS today for their swift action in apprehending a female accused involved in a robbery and murder case within just 24 hours. The operation was executed by ten teams formed under @DcpZone7Mumbai employing both technical tools and human intelligence to trace the accused. #MumbaiCaseFiles
5
10
68
3,870