आज दि 31/10/26 रोजी दादर पोलीस ठाणे येथे तक्रारदिनानिमित्त चोरी गेलेले, हरवलेले, गहाळ झालेले मोबाईल वपोनी श्री बाळकृष्ण
घाडीगावकर, पोनी सीमा सकुंडे , सायबर पथक सपोनी भोयर यांच्या हस्ते एकूण 25 मोबाईल अंदाजे किंमत 340000 किमतीचे मोबाईल तक्रारदार यांना परत करण्यात आले.
आज दिनांक 31/10/2026 रोजी दादर पोलीस ठाणे येथे सन 2026 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन निमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेण्यात आली.
दादर पोलीस ठाणे हद्दीतील कीर्ती कॉलेज, प्रभादेवी मुंबई या ठिकाणी कॉलेजमध्ये दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व ATC पथकाच्या मदतीने विद्यार्थ्यांना नशा मुक्ती बाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. सदर वेळी कॉलेजचे प्रिन्सिपल व विद्यार्थी व विद्यार्थिनी हजर होते.
1
1
148
दादर पोलीस ठाणे येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहन कार्यक्रमकरिता दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळकृष्ण घाडीगावकर आणि अधिकारी वर्ग तसेच अंमलदार आणि स्थानिक रहिवासी हजर होते. राष्ट्रगीत आणि राज्यगीत घेऊन साजरा केला आहे.
3
123
दादर पोलीस ठाण्याचे निर्भया अधिकारी PSI अश्विनी पाटील व पथक यांनी आज दिनांक 30/07/2026 रोजी बाल विकास मंदिर प्राथमिक शाळा आदर्श नगर वरळी मुंबई या ठिकाणी दुसरी व तिसरी मुले व मुली यांना अमली पदार्थ व्यसनमुक्ती, स्वसंरक्षणाबाबत घ्यावयाची काळजी माहिती देण्यात आली.
2
132
दादर पोलीस ठाणे, मुंबई यांनी आज दिनांक 30/07/2026 रोजी अमली पदार्थ व्यसनमुक्ती शपथ घेण्यात आली. नमूद शपथ घेण्याकरिता दादर पोलिसांचे अधिकारी व अंमलदार हजर होते.
2
6
321
Run for Unity, Run for the Nation!
Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025.
#RunForUnity
#EktaDiwas
3
183
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन!
#एकता_दिवस
#RunForUnity
#EktaDiwas
2
148



















