देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai (@DeonarPS) profile picture

देवनार पोलीस ठाणे ,मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. off. a/c of Deonar police stn,Mumbai for any emergency, Dial 100/112

Deonar PS Mumbai
Joined July 2024
Photo by देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai (@DeonarPS)Photo by देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai (@DeonarPS)Photo by देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai (@DeonarPS)Photo by देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai (@DeonarPS)Photo by देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai (@DeonarPS)
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
🔸 Major Drug Bust by @BangurNagarPS! In a major crackdown across Goregaon (West) and Malad, the Bangurnagar Police seized 4,226.97 grams of cocaine, valued at approximately ₹21.13 crore. A decisive action against drug trafficking, strengthening the commitment towards a #DrugFreeMumbai 🔸 बांगुरनगर पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल २१ कोटींहून अधिक किमतीचे कोकेन जप्त! गोरेगाव (पश्चिम) व मालाड परिसरामध्ये करण्यात आलेल्या धडक कारवाईत बांगुरनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने अंदाजे ₹२१,१३,४८,५०० किंमतीचे ४२२६.९७ ग्रॅम वजनाचे 'कोकेन' हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. #DrugFreeMumbai #MumbaiPolice4All
13
25
2
94
16,679
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
1
6
1
8
3,447
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
क्रिप्टोकरन्सीशी संबंधित घोटाळे !
5
11
2,336
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
Little eyes notice what grown-ups often overlook! #SetTheRightExample, road safety starts with us. मुले सांगण्यापेक्षा पाहून अधिक शिकतात. चला, बालदिनाच्या निमित्ताने बालकांसाठी एक सुरक्षित शहर घडवूया! #बालदिन_२०२६ #ChildrensDay
5
10
2
54
9,118
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
1
3
4
2,877
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
🔸 Mumbai Crime Branch Busts Interstate Cyber Fraud Network A 36-year-old cybercriminal from Madhya Pradesh, who developed 2,805 malicious APKs, has been arrested. The apps were linked to fraud against 9,673 victims nationwide, involving an estimated ₹150 crore. ⚠️ Advisory: Never install APKs received via WhatsApp, SMS, email or unknown links. Use only official app stores. Report cyber fraud immediately: #Dial1930 🔸आंतरराज्यीय सायबर फसवणूक प्रकरणाचा मुंबई गुन्हे शाखेकडून पर्दाफाश मुंबई गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातील ३६ वर्षीय आरोपीला अटक केली. आरोपीने विकसित केलेले २,८०५ बनावट ॲप्स देशभरातील ९,६७३ नागरिकांच्या सुमारे ₹१५० कोटींच्या सायबर फसवणुकीशी संबंधित असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ⚠️ अनोळखी संदेश, ई-मेल किंवा दुव्यांद्वारे प्राप्त झालेले एपीके फाईल्स डाउनलोड करू नका. ॲप्स केवळ अधिकृत स्रोतांवरूनच डाउनलोड करा. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० वर संपर्क साधा. #MumbaiPolice4All #MumbaiCrimeBranch
16
59
2
202
59,874
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
🔸Mumbai Crime Branch Takes Action Against Quacks! Unit 7 of the Mumbai Crime Branch took action against 10 quacks allegedly practising medicine without valid medical degrees or registration. 🔸बोगस डॉक्टरांवर मुंबई गुन्हे शाखेची कारवाई वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही वैध पदवी अथवा नोंदणी नसतानाही रुग्णांवर बेकायदेशीर उपचार करणाऱ्या १० बोगस डॉक्टरांवर मुंबई गुन्हे शाखा, कक्ष ७ यांनी कारवाई केली. #MumbaiPolice4All
29
82
3
308
120,167
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
🔸Overseas job fraud busted! @PydhoniePS arrested 3 accused from Haryana, Bihar & Mumbai for allegedly duping job seekers by promising overseas employment. 50 passports, 6 computers/laptops, 9 mobiles & forged appointment letters seized. 10 victims identified. Victims are urged to contact Pydhonie Police Station immediately. 🔸परदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीवर @PydhoniePS ची कारवाई! हरियाणा, बिहार व मुंबई येथून ३ आरोपी अटक. ५० पासपोर्ट, ६ संगणक/लॅपटॉप, ९ मोबाईल व बनावट नियुक्तीपत्रे जप्त. आतापर्यंत १० पीडितांची ओळख. पीडितांनी तात्काळ पायधुनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. #MumbaiPolice4All
8
13
63
16,732
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
🔸Anti-Narcotics Cell Seizes Cocaine Worth ₹61 Lakh! The Anti-Narcotics Cell (Worli Unit) arrested a suspect at N.M. Joshi Marg, Mumbai, and seized from his possession 122 grams of cocaine, valued at approximately ₹61 lakh. 🔸अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडून ₹६१ लाखांचे कोकेन जप्त! अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिट पथकाकडून अंमली पदार्थांची तपासादरम्यान, ना. म. जोशी मार्ग, मुंबई येथे एका संशयित इसमास अटक करण्यात आली. त्याच्याकडून अंदाजे ₹६१,००,०००/- किंमतीचा १२२ ग्रॅम वजनाचा ‘कोकेन’ हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. #MumbaiPolice4All #saynotodrugs #drugsfreemumbai
4
16
1
60
14,045
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
4
4
12
3,455
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
🔸Acting on a complaint regarding an online cyber fraud involving the misuse of mobile SIM cards and multiple bank accounts, Crime Branch promptly investigated the matter and arrested three accused individuals. The investigation revealed a major cyber fraud network amounting to approx ₹350 crores, with prima facie 32 complaints linked to the case registered on the ‘1930’ portal. 88 passbooks, 143 chequebooks, 100 ATM cards, 24 mobile phones, 167 SIM cards and 2 laptops were also seized during the arrest. 🔸मोबाईल सिम कार्ड आणि अनेक बँक खात्यांच्या गैरवापराद्वारे झालेल्या ऑनलाईन सायबर फसवणुकीच्या तक्रारीवरून, गुन्हे शाखेने तात्काळ तपास करत तीन आरोपींना अटक केली. या तपासात सुमारे ३५० कोटी रुपयांचे मोठे सायबर फसवणूक नेटवर्क उघडकीस आले असून, प्राथमिकदृष्ट्या '१९३०' पोर्टलवर या प्रकरणाशी संबंधित ३२ तक्रारींची नोंद आहे. अटकेदरम्यान ८८ पासबुक, १४३ चेकबुक, १०० एटीएम कार्ड, २४ मोबाईल फोन, १६७ सिम कार्ड आणि २ लॅपटॉप जप्त करण्यात आले. #MumbaiPolice4All #MumbaiCrimeBranch
22
22
1
106
26,556
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
देवनार पुलिस स्टेशन के सहयोग एवं तत्परता से साहिल रफीक शेख सुरक्षित मिल गया। इस सराहनीय सहयोग के लिए PSI अरुण वसंत भोसले साहेब एवं पूरी देवनार पुलिस टीम का दिल से बहुत-बहुत शुक्रिया। 🙏❤️ आपकी तत्परता और सहयोग के लिए हम सदैव आभारी रहेंगे। @MumbaiPolice @DcpZone6Mumbai @DeonarPS – at Navi Mumbai, India
1
2
83
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
🔶 For facilitating safe and secure Ganeshotsav-2026, conducted a meeting to review coordination between various Brihanmumbai Public Ganeshotsav Coordination Committee, representatives of various Ganapati Mandals and the Police Department. The meeting, attended by other senior police officers, covered all aspects of preparations for a smooth passage of the Ganapati Festival and a hassle-free experience for Mumbaikars. 🔶 गणेशोत्सव-२०२६ सुरक्षितपणे आणि निर्विघ्नपणे पार पाडण्याच्या दृष्टीने, बृहन्मुंबई अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ-२०२६, विविध गणपती मंडळांचे प्रतिनिधी आणि पोलीस विभाग यांच्यातील समन्वयाचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. बृहन्मुंबईचे इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत, गणेशोत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी करावयाच्या तयारीच्या सर्व पैलूंवर चर्चा करण्यात आली. #Ganeshotsav2026 #MumbaiPolice4All
10
27
114
25,394
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
🔸Accused sentenced to 10 years of rigorous imprisonment for attempted murder. The trial in the attempted murder case (C.R. No. 511/2017), registered at @ParksitePS, concluded before the Sessions Court. The Court found the accused guilty and sentenced him to 10 years of rigorous imprisonment and a fine of ₹1,000 under Section 307 of the IPC, read with Sections 4 and 27 of the Arms Act and Section 37(1)(a) read with Section 135 of the Maharashtra Police Act. In default of payment of the fine, he shall undergo one month of imprisonment. 🔸खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात आरोपीस १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा. @ParksitePS येथे दाखल गु. र. क्र. ५११/२०१७ या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची सुनावणी मा. सत्र न्यायालयात पार पडली. मा. न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून भा.दं.वि. ३०७ सह ४,२७ हत्यार कायदा सह ३७(१)(अ)सह कलम १३५ म.पो.का. अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व ₹१,००० द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली. द्रव्यदंड न भरल्यास १ महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. #MumbaiCaseFiles
6
18
2
92
74,772
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
Replying to @MumbaiPolice
@MumbaiPolice @CPMumbaiPolice खंडणीसाठी दहशत निर्माण करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई.MIDC पोलीस ठाणे हद्दीत आपल्या टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने खंडणी घेण्यासाठी एका इसमाला सुनियोजित कट रचून ७आरोपींना अटक करण्यात आले व ४आरोपींचा शोध सुरूआहे
1
3
200
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
पश्चिम प्रादेशिक विभाग बांद्रा, अंतर्गत 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पाडण्यात आला.
2
3
10
499
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
पश्चिम प्रादेशिक विभाग बांद्रा अंतर्गत Pipping Ceremony समारंभामध्ये अधिकारी व अंमलदार यांनी नव्या पदाची जबाबदारी स्वीकारली.
1
4
6
516
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
के.डी. जंक्शन येथे एकटाच रडत सापडलेल्या ६ वर्षीय चिमुकल्याला देवनार पोलिसांनी तत्परतेने ताब्यात घेतले. मिसिंग पथकाने सखोल चौकशी करून तो मानखुर्द येथून हरवला असल्याची माहिती मिळवली व मानखुर्द पोलिसांच्या मदतीने खात्री पटवून बालकास सुरक्षितपणे त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले.
1
3
6
334
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
Deonar Police swiftly took custody of a 6-year-old child found crying alone at KD Junction. Following prompt coordination by Missing Squad, he was identified as missing from Mankhurd. After proper verification with Mankhurd Police, the child was safely reunited with his father.
2
3
7
284
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
🔸Major Crackdown by MIDC Police; Heroin Worth ₹3.5 Crore Seized! While patrolling in the Jogeshwari (East) area under the jurisdiction of @MIDCPS_Mumbai officers questioned an individual moving suspiciously and found him in possession of heroin. In a swift operation, the Anti-Narcotics Squad arrested the accused and seized 302 grams of heroin worth an estimated ₹3.50 crore. Investigations revealed that the contraband was being supplied within the area, a case has been registered at MIDC Police Station in connection with the incident.and further investigation is underway. 🔸एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; ₹ ३.५ कोटींचे हेरॉईन जप्त! @MIDCPS_Mumbai हद्दीतील, जोगेश्वरी (पूर्व), येथे गस्तीदरम्यान संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इसमाची चौकशी केली असता त्याच्याकडे हेरॉईन असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नमूद गुन्ह्यांतर्गत अंमली पदार्थविरोधी पथकाने शिताफीने केलेल्या कारवाईत आरोपीस अटक करून त्याची झडती घेतली असता ३०२ ग्रॅम हेरॉईन, अंदाजे ₹३.५० कोटी किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर हेरॉईनचा एमआयडीसी परिसरात पुरवठा केला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पुढील तपास सुरू आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मुंबई पोलिसांची कारवाई सातत्याने सुरू! #MumbaiPolice4All
7
24
117
24,887