Pinned Tweet
आदरणीय राहुल कुलकर्णी सर,
आपण जो काल obj vs des चा TM सरांचा जो व्हिडिओ युट्यूब वर तसेच इतर माध्यमांना वरती टाकला त्या खालच्या कमेंट plz एकदा वाचा...जेणेकरू आपल्याला लक्षात येईल आणि तसेच एकदा पोरांना येऊन सर्व विषय समजून घ्या...
descriptive पॅटर्न का नको आहे हे TM सर पेक्षा जे मुले आता हे सगळे फेस करत आहे ते जास्त चांगले सांगतील...TM सरांना परीक्षा देऊन 20 वर्षा पेक्षा जास्त कालावधी ओलांडला आहे.
अनेक वर्ष प्रयत्न करून सुध्दा mpsc मधून मात्र ते क्लास 1 होऊ शकले नाही एवढ्या हुशार माणसाला ज्या व्यवस्थेत यश मिळाले नाही तर काहीतरी प्रॉब्लेम असेल ना.
तुमची भूमिका आम्हा सर्व विद्यार्थ्यांना सारखी एकतर्फी दिसून येत आहे हे सगळे कशासाठी हे समजण्यापलीकडे आहे...
आम्ही विद्यार्थी नाहीत का आम्ही तयारी करून हे सगळे प्रकार फेस करत आहोत आमची मानसिक-स्थिती तुमच्या लक्षात येत नसेल तर आम्ही कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या आता..
तुमच्यासारख्या पत्रकारा कडून जास्त अपेक्षा ठेवतो...या सर्व प्रक्रियेमध्ये विद्यार्थी हाच मोठा स्टेक होल्डर आहे त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सगळेच करत आहेत तुम्ही तरी त्याचा भाग बनू नका...त्याला समजून घ्या त्याला काय बोलायचं ऐकून घ्या...हीच विनंती 🙏
फक्त descriptive चे गोडवे गावू नका ..
तुमच्यासारखे चांगले लोक येऊन बसा mpsc मध्ये आणि द्या हमी कसलाही गैरप्रकर होणार नाही तुमचे वेळ आणि वर्ष वाया जाणार नाही आणि खुशाल घ्या कोणत्याही पॅटर्न ने परीक्षा...
स्वतःचे मिनिट सुद्धा वाया न घालवणारे तुम्ही आमची अनेक वर्षी अशीच जात आहे याचा विचार करणार का नाही...
2025 ची परीक्षा descriptive पॅटर्न ने झाली आता 2027 चालू होईल परंतु अजून काहीच नाही... एका परीक्षेला 2/3 वर्ष जाणार असेल तर विचार नाही करायचा आम्ही...
बाकी eng,agri,FSO यांच्याबद्दल बोलायलाच नको...मागच्या 3 वर्षापासून हे पोरं न्यायची भीक मागताय एकदा भेटा त्यांना मग कळेल काय करून ठेवले आहे ह्या descriptive ने
Thanku sir🙏
@CMOMaharashtra
@RahulAsks
@Nikhil_A_Patil
@AbhiPawarBJP
@AbhijitKaran25
@Objective2027
अक्षय कदम जी,
आपण काय बोलता किती वाजता बोलता हे पण बघा जरा... स्वतः बोलता descriptive पॅटर्न राहणार नाही..आणि मग बोलायचं पूर्ण व्हिडिओ बघा...
पूर्ण व्हिडिओ मध्ये पण काहीच नाही.आता बोलला तर बोलला उगच सारवासारव नको...😅
चुकीच्या माहिती देऊन कशाला पोरांना misguide करता syllabus चे notification आणि परीक्षांच्या जाहिरातीचे noitification यात फरक कळू नाही आणि म्हणे खेळ चालू झाला की नियम बदलतात येत नाही.😅
तुम्ही नीट descriptive चे स्पेलिंग लिहित नाही तुम्ही बोलता descriptive पॅटर्न राहणार नाही आणि लढता descriptive साठी हा विरोधाभास वाटत नाही का? पण असो,तुमच्या strategy चा भाग असेल हा cheap publicity साठी कारण एवढा हुशार माणूस ह्या चुका सतत करतोय तर काहीतरी कारण असेल परंतु बिचारी 20/25 पोरं जास्तीची अपेक्षा ठेवतात आपल्याकडून त्या trolling गँग ला पण खुश ठेवावे लागते त्यामुळे चालुद्या अजून फक्त 15 दिवस 😅
Objective 2027🔥
@Objective2027
Thank you so much for supporting us for such a noble cause. ♥️
MPSC students truly need more teachers like you.🙏
या वर्षी पासून descriptive पॅटर्न लागू होणार नाही 🔥 याच दुसरा अर्थ objective पॅटर्न येणार 💯
@Objective2027
@NikhilPatil_MH
महाराष्ट्राच्या लाडक्या @Dev_Fadnavis मुख्यमंत्र्यांचा हा साधेपणा काळजाला भिडणारा आहे!
सत्तेच्या शिखरावर असूनही सर्वसामान्यांच्या घरी जाऊन दिवाळीचा आनंद वाटणं, हे त्यांच्यातल्या खऱ्या लोकनेत्याची साक्ष देतं.
खऱ्या अर्थाने त्यांनी आज प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे.♥️
@BJP4Maharashtra
@BJP4India
@NavnathBanBJP
@PrakashGade13
@mohol_murlidhar
#DevendraFadnavis #DiwaliCelebration
"सत्याचा आवाज दाबला गेला? बोगस खेळाडू घोटाळा उघड करणाऱ्या वैभव चव्हाण यांचा संशयास्पद मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. एका लढवय्या मुलाचा बळी गेला,@Dev_Fadnavis साहेब या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर आले पाहिजे आणि दोषींना शिक्षा झालीच पाहिजे.विद्यार्थी म्हणून आपण सर्व वैभव सरांच्या कुटुंबा मागे उभे राहू आणि उद्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध उभा राहणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांचा असा अंत होणार नाही याची काळजी घेऊ.
@BEEDPOLICE
#justiceforvaibhav
Yogesh nawale patil retweeted
काल रात्री राज्याचे धुरंदर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना फोन करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
इतक्या दिवसांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर काल MPSC च्या इतिहासातील सर्वात मोठ्या भरती प्रक्रियेची घोषणा झाली. तब्बल १६,७१७ जागांची घोषणा राज्य शासन आणि MPSC ने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. परीक्षा तीन आठवड्यांनी पुढे गेली असली, तरी आपण निवेदनातून केलेल्या मागणीनुसार ती जानेवारी महिन्यातच होत आहे, ही निश्चितच समाधानाची बाब आहे.
या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये सध्या एक प्रश्न उपस्थित होत आहे की, कोअर MPSC अर्थात नॉन-टेक्निकल (Qualification – Any Degree) पदांच्या जागांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही.
मला या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थ्याला एकच सांगायचे आहे, तुम्ही आता २४ जानेवारी रोजी होणाऱ्या Group-C Prelims 2026 च्या अनुषंगाने फक्त आणि फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
विद्यार्थी बंधू-भगिनींनो तुमचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला विश्वास देतो की, नॉन-टेक्निकल पदांच्या जागा कशा वाढवता येतील, यासाठी माझा पाठपुरावा कालपासूनच सुरू झाला आहे. सहकार विभाग, समाजकल्याण विभाग यांसह इतर विभागांमधील रिक्त पदे लवकरात लवकर भरती प्रक्रियेत समाविष्ट व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा विषय काल रात्रीच देवेंजींच्या निदर्शनास आणून दिला आहे.
मित्रांनो, मला तुमच्या मेहनतीची, तुमच्या संघर्षाची आणि या परीक्षेसाठी तुम्ही घेत असलेल्या कष्टांची जाणीव आहे. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे या एका संधीची वाट पाहत आहेत. कोणाचे वय वाढत चालले आहे, कोणावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, तर कोणाचे आई-वडील आपल्या मुलाच्या यशाची आशा डोळ्यांत साठवून बसले आहेत. त्यामुळे प्रत्येक जागा आणि प्रत्येक संधी आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे.
१६,७१७ जागांचा ऐतिहासिक टप्पा आपण गाठला आहे. आता नॉन-टेक्निकलच्या जागांमध्येही अपेक्षित वाढ व्हावी, यासाठी मी पूर्ण ताकदीने पाठपुरावा करणार आहे.
तुम्ही फक्त अभ्यास करा, बाकी तुमच्या प्रश्नांसाठी तुमचा हा सहकारी, विद्यार्थी चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहीन. तुमच्या स्वप्नांच्या आड येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी माझा संघर्ष सुरूच राहील!
@Dev_Fadnavis @mpsc_office @VRadhaIAS
देवा भाऊ @Dev_Fadnavis शब्द खरा करून दाखवला...खूप खूप धन्यवाद 🔥💯
@NikhilPatil_MH सतत पाठपुरावा करून विद्यार्थीहिताला प्राधान्य देणारा माणूस ..
आता महत्त्वाचे काम जे झाल्यात जमा असलेले ते objective चे notification निखिल दादा🔥💯
NXT notification objective 2027🔥
@CMOMaharashtra
@Objective2027
@MahaDGIPR
Yogesh nawale patil retweeted
Group C 2026 परीक्षेमध्ये १६,००० हून अधिक पदांचा समावेश करण्यासह उमेदवारांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढ देण्याच्या निर्णयाबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
V. राधा समितीने आपल्या अहवालात केलेल्या शिफारशीनुसार, Group C 2026 परीक्षेच्या माध्यमातून १६,००० हून अधिक पदांची भरती करण्यात यावी. तसेच, उर्वरित सर्व रिक्त पदांचे शुद्धीपत्रक तातडीने अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात यावे.
कोणत्याही पात्र उमेदवाराला या महत्त्वपूर्ण संधीपासून वंचित राहावे लागू नये, यासोबतच सदर परीक्षा कोणत्याही परिस्थितीत जानेवारी महिन्यातच घेण्यात यावी, अशी राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा केली आणि या विषयासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या भावना व अपेक्षा त्यांच्यासमोर मांडल्या.
या चर्चेदरम्यान, वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली अपारदर्शकतेची भावना आणि त्यासंदर्भातील विविध शंकाही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच, राज्यसेवा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ (Objective) स्वरूपातील परीक्षा पद्धतीसह इतर विविध विद्यार्थीहिताच्या विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली.
मला विश्वास आहे की, ही चर्चा अत्यंत सकारात्मक आणि फलदायी ठरली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि भावी अधिकाऱ्यांना निश्चितच आणखी एक आनंदाची बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
@Dev_Fadnavis @mpsc_office
@CMOMaharashtra
लोकसत्तावरील ही बातमी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक आहे.आशा आहे की हा निर्णय त्वरित सत्यात उतरेल,ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि या कठीण काळात विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येईल...
@Dev_Fadnavis साहेबांचे नाव mpsc इतिहासात अजरामर होईल आणि एमपीएससी विद्यार्थी त्यांना सदैव स्मरणात ठेवतील.💯
@CMOMaharashtra
@NikhilPatil_MH
@mpsc_office
@AbhiPawarBJP
@BJPGaneshBidkar
@mieknathshinde
@MahaDGIPR
@Objective2027
आमच्या संयमाचा सरकारनं अंत पाहू नये! @Dev_Fadnavis साहेब आमचा आपल्यावर विश्वास आहे आपण बोलल्या प्रमाणे अंत्यंत जोरकसपणे objective ची मागणी होती तर हा उशीर का लागतोय.??
घटनात्मक मार्गाचा आदर न करता विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ करणाऱ्या सत्तेला जागा दाखवण्याची वेळ येऊ देऊ नका...
ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न 2027 मध्येच लागू करा,
अन्यथा या असंतोषाचा वणवा इतका पेट धरेल त्यात सरकारला सळो की पळो अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही.
#MpscAnger #StudentProtest #ObjectvePattern2027 #JusticeForStudents
@CMOMaharashtra
@Objective2027
@satejp @BaliramDoleyINC
@nana
MPSC विद्यार्थ्यांचा संयम पाहू नका. संवैधानिक मार्गाने मागणी करूनही निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. सरकारनं लवकरात लवकर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा निर्णय जाहीर करून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोकळं करावं आणि त्यांची दिवाळी गोड करावी. एमपीएससी विद्यार्थ्यांची हीच कळकळीची विनंती आहे की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न 2027 मध्येच लागू करण्यात यावा.
#MPSC #MPSCStudents #StudentDemand
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @NikhilPatil_MH
@BJPGaneshBidkar
@Objective2027
धन्यवाद राजे साहेब..🙏
आता फक्त तेवढे objective आपण काल बोलल्या प्रमाणे होऊन जाऊद्या 💯🔥
Objective 2027च 🔥
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NikhilPatil_MH @AbhiPawarBJP @BJPGaneshBidkar
मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला शब्द पाळला!
महाराष्ट्रातील MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी दिलासादायक आणि आशादायी निर्णय!
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भरती प्रक्रियेत पदसंख्या वाढविण्याबाबत दिलेला शब्द पाळत, उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार अतिरिक्त ११ हजारांहून अधिक पदांचा समावेश करून एकूण पदसंख्या १६ हजारांपेक्षा अधिक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी हा निर्णय हजारो तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा ठरणार आहे.
युवकांच्या अपेक्षांचा सन्मान करत त्यांच्या भविष्याचा विचार करणारे हे संवेदनशील आणि सकारात्मक नेतृत्व आहे.
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, आता युवकांना संधी मिळणार!
धन्यवाद देवाभाऊ🙏🏻
@DevendraFadnavis
#MPSC #Maharashtra #YouthEmpowerment
@Dev_Fadnavis
"There is always, always something to be thankful for."🔥
Very soon Objective 2027 ✅💯🥳
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@Nikhil_A_Patil
@BJPGaneshBidkar
@Objective2027
@AbhiPawarBJP
Mpsc Objective संदर्भात काल पुणे मनपा सभागृह नेते गणेशजी बिडकरांची भेटू घेऊन लवकरात लवकर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली..त्यांनी @Dev_Fadnavis साहेबांना संपर्क साधून आपली समस्या पुन्हा एकदा त्यांचा कानावर घातल्या लवकर सकारात्मक दृष्टीने काम होणार असेही सांगितले.
धन्यवाद बिडकर साहेब🙏
Objective 2027 💯🔥
@CMOMaharashtra
@Objective2027
@mohol_murlidhar
@BJPGaneshBidkar
💯🔥
Replying to @KC_dada_Patil
Descriptive Pattern / Objective Pattern हे जे पोरं MPSC #Prelims उत्तीर्ण झाले त्यांना विचारायला हवं.
काही माठखैरे..तलाठी MPSCत आली म्हणून MPSC देताय.. त्यांना तर OBJECTIVE तुक्केबाजीच आवडणार..!
पण; जोपर्यंत Descriptive साठी Infrastructure नाही तोपर्यंत OBJECTIVE असूद्या! ✅
Yogesh nawale patil retweeted
Descriptive Pattern / Objective Pattern हे जे पोरं MPSC #Prelims उत्तीर्ण झाले त्यांना विचारायला हवं.
काही माठखैरे..तलाठी MPSCत आली म्हणून MPSC देताय.. त्यांना तर OBJECTIVE तुक्केबाजीच आवडणार..!
पण; जोपर्यंत Descriptive साठी Infrastructure नाही तोपर्यंत OBJECTIVE असूद्या! ✅












