JCB (@INC_JCB) header
JCB (@INC_JCB) profile picture

Civil Engineer| congressman | AICVC | like and retweet are not endorsement |

Seattle
Joined February 2018
Photo by JCB (@INC_JCB)Photo by JCB (@INC_JCB)Photo by JCB (@INC_JCB)Photo by JCB (@INC_JCB)Photo by JCB (@INC_JCB)Photo by JCB (@INC_JCB)Photo by JCB (@INC_JCB)Photo by JCB (@INC_JCB)Photo by JCB (@INC_JCB)
RG :- कोरोना भारताच्या दारात उभा आहे GOI :- राहुल ने स्वतःचा पक्ष सांभाळावा RG :- कोरोना मुळे जण जीवन विस्कळीत होईल GOI :- राहुल ने स्वतःचा पक्ष सांभाळावा RG :- देश आर्थिक संकटात सापडेल GOI :- राहुल ने स्वतःचा पक्ष सांभाळावा
4
54
6
254
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यापेक्षा सुप्रिया सुळे नाराजगी मोठी आहे वाह रे मराठी मीडिया
2
15
335
लोकशाही खुदकन हसली
महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करके गुजरात बॉर्डर... ऐका, गद्दारीच्या दिवसाची कहाणी त्यांच्याच तोंडून! Credit: News Pinch
5
157
The deeper I go into Indian spiritual and religious traditions, the clearer it becomes. The BJP and RSS are uncouth, greedy, casteist male chauvinists with absolutely no understanding of our spiritual and religious traditions.
2,301
4,871
579
22,207
1,056,896
Replying to @INC_JCB
आमच्या शेतात 3 एकर ऊस होता त्या वर्षी अन गावात पण बऱ्याच जणांकडे ऊस होता गावातले काही शेतकरी कलेक्टर कडे गेले होते आमच्या विहिरींच अधिग्रहण करा म्हणून पण कलेक्टर ने हाकलून दिलं कलेक्टर ने टँकर दाखवून खूप पैसा वाया घालवला मला तर आठवत नाही ग्रामीण भागात एक ही टँकर आल्याचं
1
3
268
ते पाकिस्तान चे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आहेत माहिती साठी म्हणून सांगितल
टिपूला बाप मानणारी औलाद आमची नाही, जो इतिहास विसरला तो जातीवंत मराठा नाही! #छत्रपती_शिवाजी_महाराज_की_जय #chhatrapati_shivaji_maharaja #shivajimaharaj #marathaempire #maharashtra
1
21
416
देश का विधवान ************************
"मेरे जैसे सामान्य व्यक्ति ने कहा और देशवासियों ने गोल्ड कम खरीदा, गोल्ड के दाम टूट गए..." : लखनऊ में आयोजित कार्यक्रम में बोले पीएम मोदी #GoldPrice #NarendraModi #ABPNews
6
224
हे खूप मोठ षडयंत्र होतं २०१६ साली लातूर पासून २० किमी अंतरावर घराणी मध्यम प्रकल्पात ५०% पेक्षा जास्त पाणी साठा होता तरी फक्त बदनामी करण्यासाठी हे काम भाजपा कडून करण्यात आले होते
3
18
145
6,225
तज्ज्ञ संचालक नेमणुकीसाठी फडणवीस राजस्थानकडे रवाना;भजनलाल यांनी तातडीने बोलावले..! @suryareplies @INC_JCB @mdontlod170021 @AAhmedSpeaks
1
3
78
Political mistake not Army
The number of active Rafale fighter jets in the Indian Air Force (IAF) inventory has been revised downward to 32 from 35 in the latest edition of the World Air Forces directory released by British aviation publication FlightGlobal. thehindu.com/news/national/i…
3
3
13
508
Rahul Gandhi had already said that Indian government ministers told Pakistan, “We won’t attack your army positions,” and that was why our aircraft were shot down. This was a political mistake, not the army’s. Link - youtube.com/live/qncDkG_2Ed8…
The number of active Rafale fighter jets in the Indian Air Force (IAF) inventory has been revised downward to 32 from 35 in the latest edition of the World Air Forces directory released by British aviation publication FlightGlobal. thehindu.com/news/national/i…
1
16
71
2,821
टिपू सुलतान यांची प्रतिमा ही भारतीय संविधानाच्या मूळ पुस्तकात आहे त्याला विरोध करणारे हे सर्व नेहरू पटेल आंबेडकर विरोधी आहेत
1
6
48
1,063
IQ level of andhbhakt
देखो, शहजादा अमेरिका पहुंचते ही ठंड से डर गया! 🤣
8
363
गलतीशे ? अगर विपक्ष का कोई नेता ऐसा कुछ मोदी के साथ करता तो साजिश बताते घूमते ये लोग
शिवसेना शिंदे गुट की नेता शाइना एनसी ने ग़लती से फाड़ दी बाल ठाकरे की तस्वीर, देखिए फिर क्या हुआ! #ShainaNC #Shivsena #ViralVideo #SoniaGandhi #ABPNews
2
14
341
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मा. महेंद्रआप्पा लाड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! आजचा हा क्षण सांगली जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासाठी आणि काँग्रेस पक्षासाठी विशेष महत्त्वाचा आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा काँग्रेस विचारांचा प्रतिनिधी निवडून आणता आला हि आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ही जिल्ह्यात काँग्रेस विचारधारा आणि नेतृत्वावर नव्याने निर्माण झालेल्या विश्वासाची आणि सामूहिक प्रयत्नांची पावती आहे. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब व जिल्ह्यातील इतर सर्व नेत्यांनी आयुष्यभर सहकार, शिक्षण आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य दिले. सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे जीवन अधिक सक्षम व्हावे, हा त्यांचा विचार होता. माजी आमदार, आदरणीय मोहनशेठ दादा कदम यांच्यासह जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही ही सहकाराची परंपरा पुढे नेण्यासाठी योगदान दिले आहे. आज जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाचा एक भाग म्हणून या संस्थेची वाटचाल जवळून अनुभवताना, आपल्या जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळावी, हीच माझी मनापासून इच्छा आहे. सर्वांच्या एकजुटीने आणि सामूहिक प्रयत्नांतून आज जिल्हा बँकेच्या नेतृत्वात झालेला हा बदल निश्चितच महत्त्वाचा आहे. मा. महेंद्र आप्पांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यावसायिक, सहकारी संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अधिक जवळ जावी. शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे, सहकार क्षेत्रातील संस्था अधिक सक्षम व्हाव्यात आणि बँकेचा विश्वास अधिक दृढ व्हावा, हीच अपेक्षा! स्व. पतंगराव कदम साहेबांचे विचार, आदरणीय मोहनशेठ दादा यांच्यासारख्या ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि नव्या पिढीची ऊर्जा यांची सांगड घालत सांगली जिल्ह्याच्या सहकाराचा हा वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया. महेंद्र आप्पा, आपल्या नव्या जबाबदारीसाठी पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन!
5
31
1
484
6,040
लातूर जिल्हा सह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे, शासनाने राज्यातील ३०० पेक्षा अधिक तालुक्यात दुष्काळ जाहीर केला, उपाययोजनाही सांगितल्या परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू केलेली दिसत नाही. राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळी सणासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याची घोषणा झाली परंतु दिवाळी होऊन गेली, घोषणा करून एक महिना उलटून गेला तरी अद्याप बहुतांश शेतकऱ्यांना हे ५ हजार रुपयेही अद्याप मिळालेले नाहीत. लातूर जिल्ह्यात २ लाख आणि महाराष्ट्रात जवळपास ७२ लाख शेतकऱ्यांना दिवाळीसाठीची ही मदत मिळालेली नाही. दुष्काळामुळे अडचणीत येत असलेले शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मराठवाडा आणि विदर्भात दररोज अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याच्या बातम्या येत आहे. शासनाने या दुष्काळाकडे गांभीर्याने पाहावे, अडचणीत आलेल्या शेतकरी, मजूर कष्टकरी वर्गाला तातडीने भरीव मदत करून दिलासा द्यावा, शेतीमध्ये खरिपाचे उत्पादन न झाल्यामुळे शेतीमालाच्या बाजारपेठही सध्या ओस पडल्या आहेत. या ठिकाणच्या मजूर कामगारांनाही मदत आणि रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करीत आहोत. #दुष्काळ #लातूर #मराठवाडा #महाराष्ट्र #शेतकरी #दुष्काळी_मदत #जनतेचा_आवाज @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @RVikhePatil @Shivendraraje11 @INCIndia @INCMaharashtra @INCMumbai @IYC @IYCMaha
1
7
27
712
बौद्धिक दिवाळखोरी
सोनिया गांधींच्या पुस्तकात वि.दा.सावरकरांचा अपमान झाल्याची भूमिका घेत या पुस्तकाच्या वितरणावर शिंदेंच्या शिवसेनेने विरोध केला आहे.. #shivsena #eknathshinde
2
10
177
Fear, anger and hatred have woven a web in the hearts of BJP and RSS supporters that stops them from experiencing and expressing love. As a true Hindu, it is my duty to free them from this web, so that they too can start to experience the breathtaking beauty and joy of love and belonging in their lives. Satyam Shivam Sundaram.
5,295
9,223
1,386
39,356
2,364,261
It was an honour to call on His Holiness the Dalai Lama in Dharamshala and seek his blessings. On this special occasion, I had the privilege of presenting him with Hon’ble Smt. Sonia Gandhi Ji’s book, Belonging. His Holiness’s teachings of compassion, non-violence, forgiveness and religious harmony remain a lasting source of wisdom and inspiration. @DalaiLama @SoniaGandhi @RahulGandhi @priyankagandhi @INCIndia
3
63
1
397
4,376
जो कोणी लातूर जिल्हा बँकेचा निकाल १४-५ लिहत आहे त्यांना माहिती नाही की सौ पवार ह्या देशमुख पॅनल च्या उमेदवार आहेत 15-4 लातूर जिल्हात निलंगेकरच्या मनमानी कारभाराविरुद्ध त्यांचेच नेते त्यांचा गेम करत आहेत हे सर्वांना माहिती आहे निलंग्याची दडपशाही ही काही दिवसात संपेलच #लातूर
1
5
94
3,155
Probability नावाचा एक गणितात विषय असतो तो यांनी शिकला पाहिजे
Replying to @ShrimantManey
सर बहुमताचा आकडा पण त्याच प्रमाणात वाढणार आहे. राज्यांची ताकद आहे तेवढीच राहणार आहे. खरी गोम मतदारसंघ कसा तयार करणार ह्यावर आहे
3
18
385