JCB retweeted
The deeper I go into Indian spiritual and religious traditions, the clearer it becomes.
The BJP and RSS are uncouth, greedy, casteist male chauvinists with absolutely no understanding of our spiritual and religious traditions.
JCB retweeted
Replying to @INC_JCB
आमच्या शेतात 3 एकर ऊस होता त्या वर्षी अन गावात पण बऱ्याच जणांकडे ऊस होता गावातले काही शेतकरी कलेक्टर कडे गेले होते आमच्या विहिरींच अधिग्रहण करा म्हणून पण कलेक्टर ने हाकलून दिलं कलेक्टर ने टँकर दाखवून खूप पैसा वाया घालवला मला तर आठवत नाही ग्रामीण भागात एक ही टँकर आल्याचं
JCB retweeted
तज्ज्ञ संचालक नेमणुकीसाठी फडणवीस राजस्थानकडे रवाना;भजनलाल यांनी तातडीने बोलावले..!
@suryareplies @INC_JCB
@mdontlod170021 @AAhmedSpeaks
JCB retweeted
Rahul Gandhi had already said that Indian government ministers told Pakistan, “We won’t attack your army positions,” and that was why our aircraft were shot down.
This was a political mistake, not the army’s.
Link - youtube.com/live/qncDkG_2Ed8…
The number of active Rafale fighter jets in the Indian Air Force (IAF) inventory has been revised downward to 32 from 35 in the latest edition of the World Air Forces directory released by British aviation publication FlightGlobal.
thehindu.com/news/national/i…
JCB retweeted
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मा. महेंद्रआप्पा लाड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
आजचा हा क्षण सांगली जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासाठी आणि काँग्रेस पक्षासाठी विशेष महत्त्वाचा आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा काँग्रेस विचारांचा प्रतिनिधी निवडून आणता आला हि आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ही जिल्ह्यात काँग्रेस विचारधारा आणि नेतृत्वावर नव्याने निर्माण झालेल्या विश्वासाची आणि सामूहिक प्रयत्नांची पावती आहे.
स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब व जिल्ह्यातील इतर सर्व नेत्यांनी आयुष्यभर सहकार, शिक्षण आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य दिले. सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे जीवन अधिक सक्षम व्हावे, हा त्यांचा विचार होता. माजी आमदार, आदरणीय मोहनशेठ दादा कदम यांच्यासह जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही ही सहकाराची परंपरा पुढे नेण्यासाठी योगदान दिले आहे.
आज जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाचा एक भाग म्हणून या संस्थेची वाटचाल जवळून अनुभवताना, आपल्या जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळावी, हीच माझी मनापासून इच्छा आहे. सर्वांच्या एकजुटीने आणि सामूहिक प्रयत्नांतून आज जिल्हा बँकेच्या नेतृत्वात झालेला हा बदल निश्चितच महत्त्वाचा आहे.
मा. महेंद्र आप्पांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यावसायिक, सहकारी संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अधिक जवळ जावी. शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे, सहकार क्षेत्रातील संस्था अधिक सक्षम व्हाव्यात आणि बँकेचा विश्वास अधिक दृढ व्हावा, हीच अपेक्षा!
स्व. पतंगराव कदम साहेबांचे विचार, आदरणीय मोहनशेठ दादा यांच्यासारख्या ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि नव्या पिढीची ऊर्जा यांची सांगड घालत सांगली जिल्ह्याच्या सहकाराचा हा वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया.
महेंद्र आप्पा, आपल्या नव्या जबाबदारीसाठी पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन!
JCB retweeted
लातूर जिल्हा सह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे, शासनाने राज्यातील ३०० पेक्षा अधिक तालुक्यात दुष्काळ जाहीर केला, उपाययोजनाही सांगितल्या परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू केलेली दिसत नाही. राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळी सणासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याची घोषणा झाली परंतु दिवाळी होऊन गेली, घोषणा करून एक महिना उलटून गेला तरी अद्याप बहुतांश शेतकऱ्यांना हे ५ हजार रुपयेही अद्याप मिळालेले नाहीत. लातूर जिल्ह्यात २ लाख आणि महाराष्ट्रात जवळपास ७२ लाख शेतकऱ्यांना दिवाळीसाठीची ही मदत मिळालेली नाही.
दुष्काळामुळे अडचणीत येत असलेले शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मराठवाडा आणि विदर्भात दररोज अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याच्या बातम्या येत आहे.
शासनाने या दुष्काळाकडे गांभीर्याने पाहावे, अडचणीत आलेल्या शेतकरी, मजूर कष्टकरी वर्गाला तातडीने भरीव मदत करून दिलासा द्यावा, शेतीमध्ये खरिपाचे उत्पादन न झाल्यामुळे शेतीमालाच्या बाजारपेठही सध्या ओस पडल्या आहेत. या ठिकाणच्या मजूर कामगारांनाही मदत आणि रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करीत आहोत.
#दुष्काळ #लातूर #मराठवाडा #महाराष्ट्र #शेतकरी #दुष्काळी_मदत #जनतेचा_आवाज
@Dev_Fadnavis
@mieknathshinde @SunetraA_Pawar
@RVikhePatil
@Shivendraraje11
@INCIndia @INCMaharashtra
@INCMumbai
@IYC @IYCMaha
JCB retweeted
Fear, anger and hatred have woven a web in the hearts of BJP and RSS supporters that stops them from experiencing and expressing love.
As a true Hindu, it is my duty to free them from this web, so that they too can start to experience the breathtaking beauty and joy of love and belonging in their lives.
Satyam Shivam Sundaram.
JCB retweeted
It was an honour to call on His Holiness the Dalai Lama in Dharamshala and seek his blessings. On this special occasion, I had the privilege of presenting him with Hon’ble Smt. Sonia Gandhi Ji’s book, Belonging.
His Holiness’s teachings of compassion, non-violence, forgiveness and religious harmony remain a lasting source of wisdom and inspiration.
@DalaiLama @SoniaGandhi @RahulGandhi @priyankagandhi @INCIndia
JCB retweeted
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने मिळविलेल्या घवघवीत यशानंतर कार्यकर्त्यां सोबत विजयाचा जल्लोष साजरा केला.
हा आनंदोत्सव म्हणजे गेल्या पाच वर्षांत बँकेने केलेल्या कामावर आणि सहकार पॅनलच्या नेतृत्वावर मतदार सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.
.
.
#DhirajVilasraoDeshmukh #DhirajDeshmukh #Ldccb #bank #सहकारपॅनल #latur
.
.
@babasahebpati1 @AmitV_Deshmukh
JCB retweeted
मा. अशोकराव, शेतकऱ्यांच्या घामाचा हिशोब मागितला,
तर आता ५ कोटींची मानहानीची नोटीस पाठवणार का?
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या ऊसदराचा प्रश्न उपस्थित करणारे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तथा युवक काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष प्रा. बालाजी पाटील गाडे यांना उत्तर देण्याऐवजी, कारखान्याच्या चेअरमन यांच्या वतीने ५ कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या घामाला योग्य भाव मिळावा, त्यांच्या कष्टांचा सन्मान व्हावा आणि त्यांना न्याय मिळावा, ही मागणी बदनामी कशी? हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे, गुन्हा नाही! नोटिसा पाठवून शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार नाहीत. कोट्यवधींचे दावे ठोकण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या ऊसदराच्या मागणीला उत्तर द्या!
@BalajiGadepatil
JCB retweeted
Kangana you’re an MP now. The Parliament library is free, air-conditioned, and full of books on who actually killed Indira Gandhi and Rajiv Gandhi. Highly recommend.
The only thing transparent in this tweet is ‘young vulnerable window’
Even in the end of the clip every one leaves but Maneka stays looking at Mrs Gandhi like a wounded little child seeking some comfort may be a little smile or a gaze in her direction, she stays hoping for one sign but nothing comes only coldness and slowly she disappears like she is there but doesn’t exist. Heartbreaking!
On the other hand every one seems to be wrapped around little finger of a mysterious foreign national who bumped in to older son Rajeev Gandhi in a cafe abroad and ever since became inseparable, younger son Sanjay was being formally trained by Mrs Gandhi but he dies mysteriously and his vulnerable young window Maneka was thrown out of his house for random reasons and shortly after that the mother in law and husband were also killed one after the other.
Leaving mysterious foreigner Sonia Gandhi as the head of government, wow!! How convenient!!
JCB retweeted
LIVE: Launch of the Telangana Gig Workers’ Social Security and Welfare Scheme | Hyderabad, Telangana teapawt.net/i/broadcasts/2evBepKNB…
JCB retweeted
हिंद के जवाहर, भारत के प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू जी की जयंती पर सादर नमन।
आज़ादी उनकी मंज़िल नहीं, देश के नए सफ़र का मुकाम थी। स्वराज सत्ता नहीं, हर नागरिक की भागीदारी और देश के भविष्य की ज़िम्मेदारी थी।
भारत उनके लिए एक खोज, एक विचार था - विविधता जिसकी शक्ति, लोकतंत्र जिसका विश्वास और समानता जिसका आधार हो।
एक आधुनिक, वैज्ञानिक, प्रगतिशील और आत्मविश्वासी भारत का उनका सपना आज भी हमारी प्रेरणा है। और उस सपने के भारत की ओर हमारा प्रयास ही उन्हें सच्ची श्रद्धांजलि है।
JCB retweeted
मोदी जी, अपने ही गोदी मीडिया के दिवाली मिलन में भी टेलीप्रॉम्प्टर?
लोग आपके, मंच आपका, माहौल आपका - फिर भी स्क्रिप्ट चाहिए थी। लगता है दबाव में घबरा गए हैं।
ख़ैर, कोई बात नहीं। मुझसे बहस में भी टेलीप्रॉम्प्टर ले आइए, जज भी अपनी पसंद का बैठा लीजिए।
बस आइए तो सही। देश जानना चाहता है - असली देशद्रोही कौन है?
JCB retweeted
आदरणीय @SoniaGandhi जी द्वारा अपनी आत्मकथा में स्वर्गीय दाऊ साहब के राजनीतिक कौशल, दूरदर्शिता और अनुभव का उल्लेख किए जाने पर उनका हृदय से आभार व्यक्त करता हूँ।
दाऊ साहब की राजनीतिक समझ, कठिन परिस्थितियों में धैर्यपूर्वक सबकी बात सुनने की क्षमता और संगठन के प्रति उनकी निष्ठा का उल्लेख हम सभी के लिए गौरव का विषय है।
JCB retweeted
चंद्रकांत पाटलांना पुण्यात त्यांचा मतदारसंघ सांभाळता येत नाही, अन् ते कोल्हापूरच्या सहकारावर कब्जा करण्याचा प्रयत्न करताहेत
सत्तेच्या जोरावर लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांविरोधातला हा संघर्ष आता थांबणार नाही, आम्ही थांबू देणार नाही
#buntypatil #gokul #democracy #kolhapur #maharashtra
JCB retweeted
📍दसरा चौक, कोल्हापूर
गोकुळ वाचवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी...कोल्हापूर संघर्ष मोर्चा
सोमवार, दि. 9 नोव्हेंबर
कोल्हापुर में गोकुल से जुड़े दूध उत्पादक BJP सरकार के खिलाफ सड़कों पर उतरे हैं।
महाराष्ट्र की BJP सरकार साजिशन गोकुल दूध संघ पर कब्जा करना चाहती है।
गोकुल दूध संघ के चुनाव में BJP को हार मिली थी। कांग्रेस के पैनल ने 25 में से 13 सीटें जीती थीं, BJP के पैनल को 12 सीटें मिलीं।
इस हार से हताश होकर BJP सरकार ने नियम ही बदल दिए। सरकार ने 4 डायरेक्टर को वोटिंग का अधिकार दे दिया - जिससे BJP की 12 सीट को 16 किया जा सके।
ये चुनाव चोरी है, जनादेश की चोरी है। महाराष्ट्र के किसान BJP को माफ नहीं करेंगे।
JCB retweeted
Dear @crpfindia,
Your faces said it all: you didn't buy the PM's lies.
He called us Naxals.
My challenge stands. Let him debate me on who is anti-national and who is controlled by foreign forces. Any time, any place.
My guarantee: after the debate, the PM won't have the guts to stand in front of a single jawan again.
प्रिय @crpfindia के जवानों,
आपके चेहरों ने सब बता दिया - आपको प्रधानमंत्री के झूठ पर भरोसा नहीं।
उन्होंने हमें नक्सली कहा।
मेरी चुनौती क़ायम है। वो मुझसे बहस करें - देशद्रोही कौन है और विदेशी ताक़तों के इशारे पर कौन चल रहा है। कोई भी समय, किसी भी जगह।
मेरी गारंटी: उस बहस के बाद प्रधानमंत्री में एक भी जवान के सामने खड़े होने की हिम्मत नहीं होगी।
#WATCH | Bastar, Chhattisgarh: Prime Minister Narendra Modi says, "We must remember one thing. Naxalites have been eliminated, but the threat is not yet over. While armed Naxalites have been wiped out from the forests, 'Dimagi Naxals' have taken control of several organisations. Even today, they are inciting people against the country's Constitution and democracy. These 'Dimagi Naxals' have also infiltrated several political parties and different organisations. We must identify them, defeat them and ensure the security of the nation."
(Source: DD)




































