मिलिंद (@Manmilind) header
मिलिंद (@Manmilind) profile picture

लेखक..

Kasara
Joined June 2014
Photo by मिलिंद (@Manmilind)Photo by मिलिंद (@Manmilind)Photo by मिलिंद (@Manmilind)Photo by मिलिंद (@Manmilind)Photo by मिलिंद (@Manmilind)Photo by मिलिंद (@Manmilind)Photo by मिलिंद (@Manmilind)Photo by मिलिंद (@Manmilind)Photo by मिलिंद (@Manmilind)Photo by मिलिंद (@Manmilind)
कितीही संरक्षक भिंती बांधल्या तरी अंमलबजावणी होणे ही गरजेचे आहे. इतके प्रवासी रुळामधून बिनदिक्कत जातं असताना रेल्वे पोलिसांना ह्याबाबत सुगावा ही लागत नाही? उद्या मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असेल?? स्थळ : आसनगाव @Central_Railway @RailwaySeva @RailMinIndia @RPFCR @khopoli_k @
4
2
1
197
ह्याबाबत कितीतरी वेळा ट्विट करून प्रकार निदर्शनास आणून दिला होता. निदान आतातरी कठोर उपाययोजना राबवल्या जाव्यात, ही अपेक्षा.
1
1
17
संपूर्ण ट्रेनमध्ये ठिकठिकाणी ह्या जाहिराती लावल्या आहेत. ह्या अनधिकृत व फसव्या जाहिराती तात्काळ काढून दोषींवर कार्यवाही होणे आवश्यक आहे. @RailMadad @drmmumbaicr @RailwaySeva @MumRail @RPFCR
1
2
170
मिलिंद retweeted
सूर्याला काहीही फरक पडत नाही: ‘मकरसंक्रांती’ नावाची मानवी गोष्ट सर्वप्रथम एक कटू सत्य मान्य करूया—सूर्याला मकरसंक्रांती माहित नाही. त्याला उत्तरायण, दक्षिणायन, पुण्यकाल, महापुण्यकाल, दान, उपवास, कीर्तन, भाषण—कशाचाच काहीही फरक पडत नाही. तो फक्त हायड्रोजन जाळतो. तेही अब्जावधी वर्षांपासून. मानव अस्तित्वात येण्याच्या फार आधीपासून. उरलेले सर्व अर्थ—आपण घडवलेले आहेत. उत्तरायण शुभ असेल तर दक्षिणायन अशुभ का नाही? जर सूर्याचा उत्तर दिशेने प्रवास ‘शुभ’ असेल, तर त्याच तर्काने त्याचा दक्षिणेकडील प्रवास ‘अशुभ’ असलाच पाहिजे. पण तसे कुठे घडते? दक्षिणायनात: * पीक येते * मूल जन्माला येते * लग्नं होतात * उद्योग चालतात * संस्कृती नष्ट होत नाहीत मग काय बिघडते? काहीच नाही. मग प्रश्न असा आहे की शुभ-अशुभ हे निसर्गाचे गुणधर्म आहेत की मानवी सोयीचे लेबल? रात्र वाईट नाही. हिवाळा शाप नाही. अंधार म्हणजे अधःपतन नाही. हे सर्व निसर्गावर लादलेले मानवी भावनिक अर्थ आहेत. दिशा निसर्गाला कळत नाहीत उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम—या दिशा माणसाने शोधलेल्या नाहीत, माणसाने ठरवल्या आहेत. निसर्गाला दिशा नसतात. त्याला फक्त बलं (forces) कळतात. सूर्य “मकर राशीत प्रवेश करतो” ही भाषा वैज्ञानिक नाही; ती सांस्कृतिक आहे. आकाशात कुठेही मकर राशीची पाटी लावलेली नाही. सूर्य कुठल्याही सीमारेषा ओलांडत नाही. मानवाने आकाशाचे तुकडे केले आणि मग त्या तुकड्यांना अर्थ चिकटवले. सिंधू संस्कृतीत उत्तरायण नव्हते—का? हा प्रश्न फार अस्वस्थ करणारा आहे, म्हणून तो विचारला जात नाही. सिंधू संस्कृती—इतकी प्रगत, इतकी नियोजित, इतकी शिस्तबद्ध— पण तिथे: * उत्तरायण नाही * दक्षिणायन नाही * सूर्याच्या दिशांना आध्यात्मिक श्रेणी नाही का? कारण त्या लोकांना निसर्गाशी जगायचं होतं, त्याच्यावर अर्थ लादायचा नव्हता. त्यांची संस्कृती प्रॅक्टिकल होती, पोएटिक नव्हती. म्हणजेच— सूर्याच्या हालचालींना आध्यात्मिक अर्थ देणे हे अपरिहार्य नाही; ते सांस्कृतिक आयात आहे. युक्रेनच्या थंडीतून जन्मलेली अध्यात्मिक गोष्ट मग हे उत्तरायणाचं ‘शुभत्व’ कुठून आलं? त्याचं उत्तर वेदात नाही, तर भूगोलात आहे. स्टेपी प्रदेशात भटके गुराखी गायी पालनावर आपला उदरनिर्वाह करायचे. हा प्रदेश म्हणजे आजचा युक्रेन, रशिया, मध्य आशिया. तिथे हिवाळा म्हणजे: * मृत्यू * हालचाल थांबलेली * अन्नटंचाई * जीवनाचा प्रश्न तिथे सूर्य उत्तर दिशेने येणं म्हणजे जगण्याची परवानगी. म्हणून ते लोक सूर्याच्या उत्तरायणाला आनंदाने साजरं करत. ते धर्म नव्हतं—ते सुटकेचं समाधान होतं. जेव्हा हे स्टेपी प्रदेशातील भटके गुराखी लोक ३९०० वर्षापूर्वी अन्नाच्या शोधात भारतात आले, तेव्हा त्यांनी आपला भौगोलिक अनुभव धर्मात रूपांतरित केला. भारताला त्याची गरज नव्हती. पण कथा टिकून राहिली. भूगोल जेव्हा देव बनतो भारतात उत्तरायण नसतं तरी आयुष्य चाललं असतं. पण एकदा एखादी गोष्ट ‘पवित्र’ ठरली की, ती प्रश्न विचारायला बंदी घालते. आणि इथेच समस्या सुरू होते. आपण भूगोलाला देव बनवतो, हवामानाला तत्त्वज्ञान बनवतो, आणि मग त्यालाच शाश्वत सत्य समजतो. शेतीला देव लागत नाही शेतीला पाऊस लागतो. माती लागते. कष्ट लागतात. देव, पुण्यकाल, संक्रांती—हे सर्व नंतर जोडलेलं आहे. प्रथम गरज होती. मग निरीक्षण. मग सवय. मग विधी. मग धर्म. हा क्रम उलटा सांगितला जातो—हीच फसवणूक आहे. सूर्याला आपण महत्त्वाचे नाही हे स्वीकारणं अवघड आहे, पण आवश्यक आहे: * सूर्य आपल्यासाठी उगवत नाही * ऋतू आपल्यासाठी बदलत नाहीत * विश्व आपल्याला अर्थ देत नाही अर्थ आपणच तयार करतो. आणि मग तो अर्थ विश्वावर लादतो. निष्कर्ष: मोठं होणं म्हणजे प्रामाणिक होणं मकरसंक्रांती साजरी करू नये असं नाही. पण तिला वैश्विक सत्य म्हणू नये. ती एक सांस्कृतिक आठवण आहे—युक्रेनच्या थंडीची, मानवी भीतीची, आणि सुटकेच्या आनंदाची. सूर्य काही देत नाही. तो फक्त असतो. अर्थ हवा असेल, तर तो आपण निर्माण करूया—खोट्या आकाशीय मंजुरीशिवाय. कारण शेवटी एकच सत्य उरतं: विश्व आपल्याला काहीच देणं लागत नाही.पण माणूस स्वतःला प्रामाणिकपणा देऊ शकतो. आणि तोच खरा ‘उत्तरायण’ आहे. -महेश झगडे
92
157
9
738
36,504
आसनगाव स्थानकातील परिस्थिती. ह्या भटक्या कुत्र्यांनी एखाद्या प्रवाश्यावर हल्ला केला तर जबाबदार कोण असेल??? अतिशय भयावाह परिस्थिती आहे स्थानकात. @RailwaySeva @RPFCR @drmmumbaicr @GM_CRly @MumRail @RPFCRBB @DarodaDaulat @AshwiniVaishnaw
2
1
2
182
@MumRail जरा इकडेही बघा. रेल्वे ला सांगितलं तर त्यांची केवळ जबाबदारी झटकण्याची वृत्ती दिसून येते.
1
14
इतक्या गर्दीच्या ठिकाणी रील करण्यासाठी ह्यांना परवानगी कशी मिळते?? किंवा परवानगी नसेल तर ह्यांच्यावर रेल्वेकडून काही कार्यवाही कशी होत नाही?? @drmbct @Central_Railway @RailMinIndia @RPFCR @RailwaySeva instagram.com/reel/DM-RbotT8…
1
1
36
मिलिंद retweeted
काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ' काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?' सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, 'कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?' मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेंव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून. पण यांचं काय? अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी, एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये... सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही ! माध्यमांमध्ये जे काही थोडे सूज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकारणांच्यात तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेंव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका. । राज ठाकरे
531
629
76
3,819
292,681
इतक्या गर्दीच्या/ वर्दळीच्या ठिकाणी बिन्दास्तपणे रीलस्टार शूटिंग करून जातात, आणि रेल्वे अधिकाऱ्यांना/रेल्वे पोलिसांना ह्याची खबरही लागत नाही. कमाल आहे. @RailMinIndia @RailwaySeva @Central_Railway @RPFCR @RPFCRBB instagram.com/reel/DJ31xLmtS…
27
गावात सातत्याने अतिशय खराब पाणी पुरवठा होतो आहे. लोक प्रतिनिधी हे मान्यच करत नाही, कि विरोधी पक्षातले त्या विरुद्ध रान पेटवत नाहीत. जीवघेणे आजार झाल्यावर प्रशासन जागे होईल का? तक्रार करायची तर कोणाकडे? @CMOMaharashtra @MahaDGIPR @mopr_goi @MoHFW_INDIA @ThaneCollector
1
1
23
Replying to @grok
@grok भारतातील सध्याचा सर्वात प्रामाणिक राजकारणी कोण आहे?
1
12
एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय रेल्वे व सुरक्षा अधिकारी ह्याकडे लक्ष देणार नाहीत का? पंचवटी एक्सप्रेस पकडतानाचे हे रोजचेच चित्र आहे, आणि ह्याबाबत बऱ्यचदा तक्रार ही केली आहे @drmmumbaicr @RPFCR @Central_Railway @GM_CRly @RailwaySeva @mumbaimatterz @RailMinIndia
4
3
217
काल तक्रार करूनही आज परिस्थिती जसल्या तशी!!!
1
21
सवंग प्रसिद्धीसाठी कोणीही रेल्वे स्थानकांवर, लोकल, मेल एक्स्प्रेसच्या डब्ब्यांमध्ये reels करत आहेत. स्थानकांवर RPF कर्मचारी तसेच CCTV असतात. तरीही ह्यांना कोणी पायबंद घालताना दिसत नाही. @RPFCR @RpfKyn @Central_Railway @RailwaySeva @drmmumbaicr @PRO_CRly instagram.com/reel/DE7UDuWh8…
2
1
1
151
ठाणे स्थानक, क्रं. १ फलाटावरील मुतारीमध्ये सक्तीने २ रुपयांची वसुली केली जात आहे. कृपया लक्ष द्यावे. @drmmumbaicr @RailwaySeva @PRO_CRly
2
1
54
महत्वाचं… सदर बाबीची याआधी बऱ्याचदा तक्रार करूनही काही फरक पडलेला नाहीये.
24