#मराठा (@MarathaOrg) header
#मराठा (@MarathaOrg) profile picture

मराठा समाजाच्या मागण्या आणि न्याय हक्काचा लढा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी #एकमराठालाखमराठा

महाराष्ट्र, भारत
Joined September 2016
Photo by #मराठा (@MarathaOrg)Photo by #मराठा (@MarathaOrg)Photo by #मराठा (@MarathaOrg)Photo by #मराठा (@MarathaOrg)Photo by #मराठा (@MarathaOrg)Photo by #मराठा (@MarathaOrg)Photo by #मराठा (@MarathaOrg)Photo by #मराठा (@MarathaOrg)Photo by #मराठा (@MarathaOrg)Photo by #मराठा (@MarathaOrg)
#मराठा retweeted
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या विविध आंदोलनांतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. आठ जिल्ह्यांतील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे एकूण 3 कोटी 40 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. #Lokmatnews #Marathaaarakshan #Mumbai #Marathinews
5
13
465
#मराठा retweeted
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या तारीख व वेळेनुसार आज (३० मे) सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी रोडवरील शेतात बाज टाकून भर उन्हात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण संदर्भात विविध मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. सविस्तर बातमी lokmat.com/jalana/i-will-not… Manoj Jarange Patil restarts hunger strike demanding Maratha reservation. Government representatives met him, promising a positive response. Maratha supporters rally with slogans as police increase security around the protest site. #LokmatNews #MarathiNews #ManojJarange #MarathaReservation #MaharashtraNews
10
8
63
3,703
#मराठा retweeted
एका बाजूला राजकारणात ज्यांना सर्वकाही मिळाले तरी विधान परिषदेच्या तुकड्यासाठी भाजप प्रवेश करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या समाजाला न्याय देण्यासाठी मनोज दादा जरांगे आग ओकणाऱ्या उन्हात उपोषण करत आहेत. स्वार्थी नेत्यांचे पोट कुणीच, कधीच भरू शकत नाही. अशा नेत्यांना दिसता क्षणी हाकलून लावा.
1
14
1
62
821
#मराठा retweeted
मराठा समाजाच्या सर्वसमावेशक मागण्यांच्या संदर्भात, विशेष करून समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा माननीय श्री. मनोज दादा जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या नेतृत्वात वेळोवेळी झालेल्या आंदोलनात 'शिवछत्र' परिवार सातत्याने सक्रियपणे सहभागी झालेला आहे. आज पुन्हा एकदा मनोज दादा जरांगे पाटील यांनी अतिशय तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे. भर उन्हात कशाचीही तमा न बाळगता ते उपोषणाला बसलेले आहेत. सरकारने समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता, त्यांच्या मागण्यांचा तातडीने विचार करून सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. मौजे आंतरवाली सराटी येथे आंदोलन स्थळी जाऊन बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भीष्माचार्य, माजी मंत्री माननीय श्री. शिवाजीराव दादा पंडित यांनी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
1
12
1
57
2,840
#मराठा retweeted
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या रखरखत्या उन्हात सुरू असलेल्या अंतरावली येथील उपोषणाची धग संपूर्ण महाराष्ट्रात वणवा घेत आहे. सरकारने डोळेझाक न करता मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मराठ्यांच्या भावनांचा उद्रेक होईल. 📯एक मराठा कोटी मराठा📯 #मनोज_जरांगे_पाटील
1
20
70
672
शब्द पाळला नाही म्हणून लढा पुन्हा सुरू झाला, जरांगे पाटलांचे उपोषण म्हणजे फक्त आंदोलन नाही, तर कोट्यवधी मराठ्यांच्या हक्काची हाक आहे..!! #MarathaReservation
3
36
1
105
1,112
#मराठा retweeted
रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. करोडो मराठ्यांचे काळीज आज उन्हात आहे पण सरकारने लक्षात ठेवावे पाटलांना जर काही झालं तर तुम्हाला मराठे घोडे लावल्याशिवाय सोडणार नाहीत. 🔥❤️एक मराठा कोटी मराठा🔥❤️ #मनोज_जरांगे_पाटील
14
22
1
131
6,400
मला गोळ्या घालून मारलं तरी मागे हटणार नाही, हा मराठ्यांच्या योद्ध्यांचा हुंकार आहे..!! छळ मांडणार्या सरकारला हाच समाज जमिनीवर आणल्या शिवाय रहाणार नाही..!! #Maonjjarangepatil #MarathaReservation
3
25
2
117
4,342
#मराठा retweeted
मराठा समाजाच्या न्याय्य आरक्षणाच्या लढ्याला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. मी स्वतःला या संघर्षातील मराठा सेवक मानतो. वंचित आणि गरजू मराठा बांधवांना आरक्षणाचा हक्क मिळावा यासाठी उपोषण आणि संघर्ष करणारे मा. मनोजदादा जरांगे पाटील हे आज संपूर्ण मराठा समाजाचे आधारस्तंभ बनले आहेत.
33
138
1,864
#मराठा retweeted
जरांगे पाटील यांना यांचे क्रेडिट नक्की जाते
18
105
4
816
28,493
#विधानभवन, मुंबई माननीय विधानसभा अध्यक्षांच्या समिती कक्षात मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील सातारा गॅजेटमधील नोंदी व ऐतिहासिक संदर्भांचा यावेळी सखोल आढावा घेण्यात आला. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक व कायदेशीर मार्गाने निर्णय प्रक्रिया पुढे नेण्याबाबत विचारमंथन करण्यात आले. यावेळी मराठा उपसमितीचे अध्यक्ष श्री. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील, मंत्री श्री. दादा भुसे, मंत्री श्री. बाबासाहेब पाटील, मंत्री श्री. आशिष शेलार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. #ShivendrarajeBhosale #MarathaReservation #CabinetSubCommittee #VidhanBhavan #Mumbai
1
1
147
#मराठा retweeted
छत्रपतींच्या नावाने सत्ता, पण त्यांच्या विचारांचा विश्वासघात ; चिखली तालुक्यातील लोणार येथील संतापजनक घटनेचा जाहीर निषेध.. लोणार ता. चिखली जि. बुलढाणा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यावरून घडलेली घटना अत्यंत संतापजनक, लाजिरवाणी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला काळिमा फासणारी आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी “परस्त्री माते समान” हा संस्कार रुजवला, त्यांच्या नावाने स्मारक उभारत असताना माता-भगिनींच्या सन्मानाचे धिंडवडे काढले जाणे ही केवळ एक घटना नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीवर झालेला आघात आहे.. ही घटना केवळ काही मोजक्या विकृत प्रवृत्तींचा परिणाम नसून, राज्यातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे जिवंत उदाहरण आहे. आज छत्रपतींच्या महाराष्ट्रात त्यांच्या विचारांचा अवमान होत असेल आणि माता-भगिनींना अपमानित केले जात असेल, तर हे राज्यकर्त्यांच्या निष्क्रियतेचे आणि अपयशाचे स्पष्ट द्योतक आहे. शासन आणि प्रशासनाने या प्रकरणाकडे केवळ एक तक्रार म्हणून न पाहता, महाराष्ट्राच्या अस्मितेवर झालेला हल्ला म्हणून पाहणे गरजेचे आहे.. छत्रपतींचा आशीर्वाद आणि त्यांच्या नावाचा जयघोष करून सत्तेत आलेल्या या सरकारने आज त्यांच्या विचारांनाच तिलांजली दिली आहे. समाजात शांतता, एकता आणि बंधुभाव निर्माण करण्याऐवजी हे सरकार जाणीवपूर्वक जाती-जातींमध्ये भांडणे लावून समाजात तेढ निर्माण करत आहे. सामान्य नागरिक, माता-भगिनी आणि शेतकरी यांचा सन्मान राखण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. छत्रपतींच्या विचारांचा केवळ राजकीय वापर करून सत्ता मिळवणाऱ्यांना आज त्यांच्या सन्मानाचे रक्षण करता आले नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.. या संपूर्ण प्रकारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निर्भीडपणे उभ्या राहिलेल्या त्या भगिनीने दाखवलेले धैर्य, स्वाभिमान आणि शिवप्रेम हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. संकट आणि दबावाला न जुमानता त्यांनी शिवरायांच्या सन्मानासाठी घेतलेली भूमिका ही खऱ्या अर्थाने शिवरायांच्या विचारांची जपणूक आहे. त्या भगिनीचे आभार आणि त्यांच्या धैर्याला सलाम.. राज्यात कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, असा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेला पडला आहे. गुंड आणि विकृत प्रवृत्तींचे मनोबल एवढे वाढले आहे की, त्यांना कायद्याची आणि शासनाची भीती उरलेली नाही.. या घटनेतील सर्व दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करावेत, तसेच अशा विकृत प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर आणि उदाहरणात्मक कारवाई करावी.. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा स्त्री सन्मान, स्वाभिमान आणि न्याय यासाठी ओळखला जातो. या मूल्यांना तिलांजली देणाऱ्यांना कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा झाली पाहिजे.. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AUThackeray @OmRajenimbalkr @ShivsenaUBTComm #जाहीर_निषेध #छत्रपती_शिवाजी_महाराज #chatrapatishivajimaharaj #स्मारक #लोणार #चिखली #Chikhali #बुलढाणा #buldhana
6
31
5
175
7,512
#मराठा retweeted
डोळ्यांची पारणे फेडणारा, माझ्या शिवछत्रपतींचा आग्रा येथील ऐतिहासिक भव्य-दिव्य जन्मोत्सव सोहळा. संपूर्ण कार्यक्रमाची संक्षिप्त चित्रफीत, अवश्य बघा!🚩 #chhatrapatishivajimaharaj #AgraSmarak #narendramodi #devendrafadanvis #YogiAdityanath @haribhau_bagade @advocateashishshelar
2
2
18
542
#मराठा retweeted
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त #सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून ‘शिवकल्याण राजा’ या गाजलेल्या ध्वनिफितीला ५२ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने विशेष गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ‘शिवकल्याण राजा’ ही ध्वनिफीत शिवशाहीर दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारली असून, पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केली आहे. दिवंगत लता मंगेशकर यांनी गायन केलेल्या या अमर काव्यकृतीने शिवभक्तांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. या ऐतिहासिक कलाकृतीच्या सुवर्णक्षणांचा पुनःअनुभव देण्यासाठी हा कार्यक्रम सादर होत आहे. #शिवकल्याणराजा
11
26
1,815
#मराठा retweeted
आग्रा शहरात भव्य रॅली! उद्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी स्थानिक नागरिक व शिवप्रेमी बांधवांच्या वतीने आग्रा शहरात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. महाराष्ट्रातून निघालेले हजारो मावळे व स्थानिक आग्रावासी यांच्या उपस्थितीत अभूतपूर्व असा शिवजन्मोत्सव साजरा होणार!
1
15
1
110
2,963
#मराठा retweeted
news @lokmat 🗞️
5
23
2,204
#मराठा retweeted
मराठा समाजातील सुशिक्षित माणसांनी राजेंद्र कोंढरे यांनी मुंबई तक चे अभिजित करंडे यांना दिलेली मुलाखत जरूर पहावी.. मुलाखत कॉमेंट मध्ये
3
21
249
12,382
घोटाळे, चोरी मारी करून ज्यांनी घरं भरलेत अन् नाटकं करून बाहेर आलेत, ते समाजासाठी प्रामाणिकपणे आंदोलने करतील आणि लोकं विश्वास ठेवतील? त्यासाठी खांदा निष्ठावंताचा, प्रण जीवाची बाजी लाऊन लढण्याचा अन् मनात निस्वार्थी भाव लागतो!
2
17
60
866
आरक्षण उशाला न् कोरड घशाला!! असंच झाले होते पण #कुणबी नोंदी आहेत त्यांच हक्काचे आरक्षण ओबीसी मधून आहेच. बोंबाबोंब करणार्याना कोणालाच त्यास नख ही लावता येणार नाही. म्हणूनच तडफड चाललेय..!!
2
22
89
1,584
वडेट्टीवार कांग्रेस संपत आली पण तुझी अकड गेली नाही अजुनही त्याच गुर्मीत जगत आहे....असो अरे भुरट्या #बोगस_ओबीसी @VijayWadettiwar तुझी आमच्या मनोज दादा वर बोलायची लायकी तरी आहे का ???? या पुढे लायकी नुसार बोलत जा🤣
2
8
49
699