मराठा विद्यार्थी परिषद🚩 (@MarathaVIP) header
मराठा विद्यार्थी परिषद🚩 (@MarathaVIP) profile picture

मराठा समाजाच्या विद्यार्थांना अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन-दिशा देण्यासाठी, त्यांच्या न्यायहक्कासाठी आवाज उठविण्यासाठी हे खाते कार्यरत राहील #मराठाक्रांतीमोर्चा

Maharashtra, India
Joined June 2020
Photo by मराठा विद्यार्थी परिषद🚩 (@MarathaVIP)Photo by मराठा विद्यार्थी परिषद🚩 (@MarathaVIP)Photo by मराठा विद्यार्थी परिषद🚩 (@MarathaVIP)Photo by मराठा विद्यार्थी परिषद🚩 (@MarathaVIP)Photo by मराठा विद्यार्थी परिषद🚩 (@MarathaVIP)Photo by मराठा विद्यार्थी परिषद🚩 (@MarathaVIP)Photo by मराठा विद्यार्थी परिषद🚩 (@MarathaVIP)Photo by मराठा विद्यार्थी परिषद🚩 (@MarathaVIP)Photo by मराठा विद्यार्थी परिषद🚩 (@MarathaVIP)Photo by मराठा विद्यार्थी परिषद🚩 (@MarathaVIP)
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted
मा. राहुल गांधी मराठा आरक्षणावर बोलले! त्यांनी सांगितलं की, आमचं सरकार देशात आल्यास जातीय जनगणना करू व 50% आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा कायदा संसदेत करू. राहुलजी गांधी यांच्या भूमिकेचं स्वागत करतो.
45
219
9
1,843
31,491
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted
प्रत्येक वेळी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना परीक्षा पास होऊन नोकरीपासून वंचित राहावं लागलं. #मविआ असताना SEBC रद्द झालं, तेंव्हाच अधिसंख्य पदे निर्माण करायला हवी होती, पण सरकार राजकारण करण्यात व्यस्थ @CMOMaharashtra साहेब तुमच्याकडून विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे
1
26
46
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted
मराठाआरक्षण रद्द झाल्यावर तत्कालीन #मविआ सरकारने तात्पुरता दिलासा देण्यासाठी EWS प्रवर्ग लागू केले.पण उच्च न्यायालयाने GR रद्द केल्यामुळे मराठा तरुणांना आता EWS आरक्षणाचा लाभही घेता येणार नाही.ज्या विद्यार्थ्यांनी EWS मधून परीक्षा दिलेल्या आहेत त्यांचं काय होणार? @CMOMaharashtra
3
40
95
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted
#सारथी संस्थेत फक्त मराठा समाजालाच १००% लाभधारक हवेत मात्र वसतीगृहात फक्त ४०% जागा मराठा समाजासाठी आहेत.मराठा समाजासाठी जर वसतिगृह निर्माण होत असेल तर 100% मराठा विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला पाहिजे तर obc नकोत. सरकारने तातडीने GR मागे घ्यावा @YuvrajSambhaji @vnpatilofficial
2
29
61
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted
शिंदे सरकारच्या डोक्यात पाणी झालेय का? जिथं तिथं मराठा समाजाच्या हक्कांच्या गोष्टीत इतरांना समाविष्ट करत आहे. वसतिगृह फक्त मराठा समाजासाठी पाहिजे त्वरीत GR रद्द करा असे असेल तर, महाज्योती, बार्टीच्या योजनांत मराठा समाजाला जागा द्या @mieknathshinde @Dev_Fadnavis @NiteshNRane
2
48
97
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted
सध्या मराठा समाजाला खुळ्यात काढायचे काम चालू आहे,मराठ्यांच्या लोकसंख्ये एवढ्या लोकसंख्येच्या ओबीसी समाजाला 1000 कोटी,2 ते 3 टक्के असलेल्या चर्मकार समाजाला 1000 कोटी रुपये, मराठा समाजाला फक्त 100 कोटी ,महाविकास आघाडी सरकार दाखवून देत आहे की राज्यात जातीनुसार फायदा दिला जाणार. – at Sangli, India
9
37
106
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted
भावांनो हीच ती वेळ आहे, दत्तामामांना जाब विचारण्याची... (संयुक्त मुख्य परीक्षा, सरळसेवा परीक्षा कधी होणार?) हाच 1-2 तास वेळ मंत्रालयात बसून रखडलेली भरती मार्गी लावण्यासाठी खर्च करा. फक्त इव्हेंट घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न नाही सुटणार.. जेंव्हा @saamTVnews नेही mpsc परिषद +
3
53
111
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted
7
21
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted
ज्या विद्यार्थ्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांचं काय?? हा सर्व प्रकार वेळीच थांबायला हवा. उद्याच्या निर्णयामध्ये फक्त कोर्ट मध्ये गेला म्हणून त्यांना न्याय मिळाला हा ठपका नको पडायला...🙏 2500+- विद्यार्थी आहेत त्यामुळे न्याय हा सर्वांनाच मिळायला हवा @mpsc_office @Mpsc_Andolan
4
34
88
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted
सर्व विद्यार्थ्यांचे आभार..🙏अखेर आपल्या लढ्याला यश आले.न्यायालयीन लढा तर आपल्या बाजूने आहेच. ज्यांचा mpsc सोबत काहीच संबंध नाही तरीही ज्या अकाउंट ने आज आपल्याला मदत केली, त्याही सर्वांचे आभार. @Mpsc_Andolan @liveJNMT @swaruprahane88 @Teju_1232 @KunalBhavsar227 @MHstudentsVoice
4
36
96
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted
साहेब राज्यातील परिस्थिती ही अशीच आहे....महाराष्ट्रात आत्तापर्यंत ची सर्वात जास्त बेरोजगारी आहे....अशीच माहिती राज्यातील बेरोजगारांची पण घ्या...धक्का बसेल मग.. तुम्ही राजकारण न करता प्रामाणिकपणे याकडे लक्ष द्याय अशी अपेक्षा आहे. #WeWant4th_AnswerKey @Mpsc_Andolan @PrasannJOSHI
RRB NTPC च्या परीक्षेसाठी एकूण सीट होत्या जवळपास 37 हजार. अर्ज आले होते तब्बल सव्वा करोड. हे भयाण वास्तव आहे देशातील रोजगाराच.बेरोजगारीचा हा स्फोट देशात अराजक माजवू शकतो.वेळीच सावध होवून तरुणांच्या हातांना काम द्या.त्यांच्या स्वप्नांच्या सोबत खेळू नका.
2
51
72
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted
हीच वेळ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या वर येऊ देऊ नका मुख्यमंत्री साहेब...🙏 वेळीच लक्ष द्या mpsc कडे.... #mpsc
4
41
4
101
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted
एका व्यसनाधीन मुलाला सोडवण्यासाठी संपूर्ण महा विकास आघाडी सरकार पुढे सरसावलं होत... पण mpsc चे तीन हजार विद्यार्थी न्याय मागत आहेत, राज्याचे नेते स्वतः च्या मुलाला, नातूला, पुतण्याला रोजगार देण्यामध्ये जातीने लक्ष देतात पण या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही..दुर्दैव #mpsc
2
100
121
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted
आम्हाला पाहिजे समान संधी! आम्हाला पाहिजे न्याय! प्रत्येक वेळी स्वतःच्या चुकांबद्दल विद्यार्थ्यांच्यावर अन्याय का? हाच प्रश्न उद्या सर्वांनी आयोगासह सरकारला विचारायचा आहे. त्यासाठी उद्या सकाळी 10 ते 12 आपण ट्विटर वॉर ठेवत आहे. #WeWant4th_AnswerKey @Mpsc_Andolan @AjinkyaShinde18
4
106
127
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted
आयोगाने थोडा विद्यार्थ्यांच्या बाजूनं विचार करावा...तुम्ही चुकवलेल्या एका प्रश्नामुळे 3 हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं नुकसान होत आहे @CMOMaharashtra साहेब आपण याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा..🙏 @RRPSpeaks @ruturajdyp @AUThackeray @AjinkyaShinde18 @parthajitpawar
4
64
1
75
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted
आजच्या बैठकीत mpsc चे सर्व प्रलंबित प्रश्न तसेच 86 विद्यार्थी प्रमाणे इतरही विद्यार्थ्यांना परीक्षेला परवानगी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात यावा... @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @AUThackeray @Dev_Fadnavis @mipravindarekar @GopichandP_MLC
2
66
1
88
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted
अन्याय नको आता न्याय पाहिजे.... #WeWant4th_AnswerKey @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @AjinkyaShinde18 @Dev_Fadnavis @RRPSpeaks @mpsc_office @mnsadhikrut @GajananKaleMNS
4
133
1
116
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted
चुका तुम्ही करताय पण शिक्षा विद्यार्थी भोगतोय..... #WeWant4th_AnswerKey @Mpsc_Andolan
2
120
1
120
मराठा विद्यार्थी परिषद🚩 retweeted