मराठा विद्यार्थी परिषद🚩 (@MarathaVIP) header
मराठा विद्यार्थी परिषद🚩 (@MarathaVIP) profile picture

मराठा समाजाच्या विद्यार्थांना अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन-दिशा देण्यासाठी, त्यांच्या न्यायहक्कासाठी आवाज उठविण्यासाठी हे खाते कार्यरत राहील #मराठाक्रांतीमोर्चा

Maharashtra, India
Joined June 2020
C DAC मार्फत आयोजित विविध IT प्रशिक्षण कोर्सेस मध्ये प्रवेशा करिता आवश्यक C-CAT च्या पूर्वतयारी करिता सारथी मार्फत प्रायोजित Pre CAT Course for Entrance Preparation साठी निशुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. sarthi-maharashtragov.in @SarthiOrg @vishaSpeaks
13
24
#मराठाआरक्षण रद्द झाल्यावर #EWS मधून मुलांनी अर्ज अपडेट केला. परंतु, मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना हा रकाना मात्र unreserved दिसत आहे. उमेदवार पाठपुरावा करत आहेत. @mpsc_office आपल्याला विनंती आहे आपण याकडे लक्ष घालावे. @SarthiOrg @Mpsc_Andolan @vishaSpeaks
7
31
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा... @SarthiOrg @YuvrajSambhaji @AjitPawarSpeaks @mohol_murlidhar
1
5
22
आरक्षण तर घालवल, पण महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून किती हॉस्टेल बांधली गेलीत..? @AshokChavanINC साहेब तुम्हाला कामातून वेळ मिळत नसेल तर राजीनामा द्या अध्यक्षपदाचा... @AjitPawarSpeaks दादा सारथी तुमच्याकडे दिल्यावर थोडी आशा होती पण आता तीही मावळली आहे. #मराठाआरक्षण @SarthiOrg
1
26
85
#MPSC महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील मयूर शेळके यांची ACF क्लास1 पदी निवड झालेबद्दल मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐 @SarthiOrg चा उपयोग होत आहे मराठा सामाज्यासाठी....👌 #मराठा @vishaSpeaks @MarathaOrg @maratha_rt
5
15
74
निकाल revise करायचा संबंध येतच नाही...9 सप्टेंबर अगोदरच सर्व प्रकिया पूर्ण आहे. आणि मराठा मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा पास झालेले आहेत त्यामुळे ज्या पदावर नियुक्ती झालेले आहेत त्यांना त्याच पदावर नियुक्ती देण्यात यावी एकही मराठा वंचित राहिला नसला पाहिजे @NiteshNRane
5
50
78
स्वतः च्या मुलग्याला मंत्री केलं, मग गोर गरीब मराठा शेतकऱ्यांच्या पोरांना का नोकरीपासून वंचित ठेवत आहे??? मराठा विद्यार्थ्यांना कधी नियुक्त्या देणार??? @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks #Joining_SEBCMarathaStudents
राज्य सरकारला पुन्हा आठवण करून देण्यासाठी व्यक्त व्हा आज राञी 8 ते 9 @SarthiOrg
1
21
55
अधिवेशन झालं पण मराठा विद्यार्थ्यांच्या नियुक्तीबाबत कोणीही बोललं नाही.. @AshokChavanINC साहेबांनी 14 दिवसांची मुदत मागितलेली ती ही संपली. विरोधीपक्ष म्हणून @Dev_Fadnavis साहेब तुमच्याकडून आशा आहे. जोपर्यंत नियुक्त्या मिळत नाहीत तोपर्यंत या पळवाटा काढणाऱ्या #मवीआ ला सोडायच नाही
राजर्षी छत्रपती #शाहूमहाराज जयंतीनिमित्त थोर कल्याणकारी राजाला मानाचा मुजरा!🙏 #लोकराजाशाहू #ShahuMaharaj
1
1
13
धन्य धन्य ती जीजा माऊली भाग्याची माता, सौराज्याला जन्म देऊनी रक्षीली जनता..!! राजमाता जिजाऊ आऊसाहेबांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏 #राजमाता
4
27
उद्या ज्यांना शक्य आहे त्यांनी कोल्हापूर ला जाण्याचा प्रयत्न करा... #मराठाआरक्षण
20
107
सचिन तू एकटा नाहीस...एक शाब्बासकीची थाप सचिनदा साठी...🚩 'एका मुलाचं प्रेम आपल्या बापासाठी.' जेंव्हा पोलीस सचिनला घेऊन जात होते तेंव्हा त्या विडिओ मध्ये तो लहान मुलगा जो काही बोलतो, ते ऐकून अभिमान वाटतो, आपली भावी पिढी नक्कीच गुलामात नसणार. आबासाहेब पाटील धन्यवाद...🙏 विडिओ पहा👇
3
70
2
176
राज्य सरकार जर झोपेतून उठलं असेल तर एकदा स्वतःला काय काय अधिकार आहेत यासाठी एखाद्या वरिष्ठ नेत्यांकडून सल्ला घ्या आणि ज्या उमेदवारांना नियुक्या दिलेल्या नाहीत त्यांना नियुक्या द्या.🙏 @AshokChavanINC अजून किती दिवस वेठीस धरणार आहे विद्यार्थ्यांना..? कोर्टाच्या निर्णयाचे पालन करा
40
88
प्रत्येक वेळी मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे,काहींना तर सरकारी नोकरीतील मराठयांचा टक्का कमी करायचं आहे, त्यामुळे आता प्रत्येक निर्णय विचार करून घ्या.आरक्षण तर मिळवायचं आहेच पण सरकारने ज्यांना जॉइनिग दिलेलं नाही त्यांना पहिला जॉइनिग द्या यावर ठाम राहा @SarthiOrg @MarathaOrg
1
41
83
आता आश्वासन नकोत, कृती हवीय... @YuvrajSambhaji राजे या सरकार ने झोपेचं सोंग घेतलं आहे...मा. कोर्ट ने सांगूनही अजूनही यांनी नियुक्त्या दिलेल्या नाहीत..त्यांना फक्त 12 आमदारांची काळजी आहे. त्यासाठी प्रयत्न करतात आणि आमच्या उमेदवारांना नियुक्या देण्यासाठी काहीही करत नाहीत...
3
67
114
मऱ्हाटा पातशाह एवढा "छत्रपति" जाहला.. सार्वभौम राज्याचा सम्राट.. श्री राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा..🚩🙏 शिवराज्याभिषेक दिन चिरायू हो❤️ #शिवराज्याभिषेक
11
29