
यवतमाळ व महाराष्ट्राची बातम्या, त्यावर खुली चर्चा आणि यवतमाळ करांची समस्या #माझे_गांव_माझे_कुटुंब
Yavatmal, India
Joined April 2018
- Tweets21.5K
- Following49
- Followers5K
- Likes25.7K
Pinned Tweet
नमस्कार @grok
यवतमाळ येथील २०१८ मधे पुर्ण होणारी अमृत योजना अजुन का झाली नाही? कोण जवाबदार आहे? यवतमाळकरांची पाण्याची टंचाई केव्हा संपेल?
पुरुषांमध्ये सर्वसाधारण विजेते पद अकोला संघाला तर महिला मध्ये #यवतमाळ संघाला
बुलढाणा येथे २३ ते २८ नोव्हेंबर दरम्यान संपन्न झालेल्या ३७ वी अमरावती परिक्षेत्रीय पोलिस क्रिडा स्पर्धेत अकोला संघाच्या पुरुष गटाने सर्वसाधारण विजेते पद पटकावले
tarunbharat.net/Encyc/2026/1…
87
विदर्भात ११ महिन्यांत ७५० शेतक-यांच्या आत्महत्या
#यवतमाळ : शेतक-यांना दिवाळीपूर्वी ५००० रुपये मदत देऊन तुम्ही त्यांना ५००० रुपयांत दिवाळी साजरी करा असे सांगता; प्रत्यक्षात अनेक शेतक-यांना ही मदतही मिळालेली नाही.
dainikekmat.com/%e0%a4%b5%e0…
1
139
#यवतमाळ-मध्ये थंडीची चाहूल; रात्री पारा 15.8 अंशांवर:पहाटे हुडहुडी, दुपारी उन्हाचे चटके; दिवस- रात्रीच्या तापमानात 17 ते 19 अंश तफावत राहणार
divyamarathi.bhaskar.com/loc…
81
#यवतमाळ: दुष्काळ, पिकांचे नुकसान, बियाण्यांची उगवण आणि चारा-पाण्याच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांशी उपराष्ट्रपतींनी संवाद साधला.
lokmat.com/agriculture/farmi…
31
#यवतमाळ: आमदारांच्या कुत्र्याचा महिन्याचा खर्च 5000 रुपये:विदर्भात 11 महिन्यांत 750 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरी मुख्यमंत्र्यांचे लक्ष गोकुळ डेअरीवर; अभिजित दिपकेंची टीका
divyamarathi.bhaskar.com/loc…
2
357
#यवतमाळ-मध्ये ‘नायलॉन मांजा’ने कापला वृद्धाचा कान
मोटार सायकलने जाताना नायलॉन मांजामुळे चक्क एका वयोवृद्धाचा कान तुटून खाली पडला. रक्तबंबाळ अवस्थेत त्या वृद्धाला खासगी रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले.
marathi.hindusthansamachar.i…
62
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी त्यांच्या क्या बोलती पब्लिक अभियानांतर्गत #यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला tv9marathi.com/videos/abhije…
59
५० फूट खोल विहिरीत पडलेल्या घुबडाला जीवदान
#उमरखेड : बिटरगाव शिवारातील एका शेतातील सुमारे ५० फूट खोल विहिरीत पडलेल्या घुबडाला वनविभाग आणि पशुवैद्यकीय विभागाच्या तत्परतेने सुरक्षित बाहेर काढून जीवदान देण्यात आले.
pudhari.news/maharashtra/vid…
1
33
जीवघेणा नायलॉन मांजा! यवतमाळमध्ये वृद्धाचा कान तुटून पडला; बंदी असूनही डोर कशी पोहोचली?
#यवतमाळ शहरातील नागपूर रोडवरील मकवानी ले-आऊट परिसरात नायलॉन मांजामुळे 65 वर्षीय वृद्धाचा कान तुटून खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे
prahaar.in/2026/11/27/mahade…
1
105
नवीन पाण्याच्या टाकीच्या बांधकामावरून वाद; जलकुंभांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
#वणी शहरात नवीन पाण्याची टाकी उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र अॅड. अमोल टोंगे यांनी सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबविण्याची मागणी केली आहे.
navarashtra.com/maharashtra/…
54
राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांचा रास्ता रोको; दोन तास वाहतूक ठप्प
किन्ही गावातील अनेक विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी #यवतमाळ व इतर ठिकाणी ये-जा करतात. मात्र, संबंधित एसटी बस किन्ही येथे नियमित थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना
lokmat.com/yavatmal/students…
1
63
शेतकऱ्यांना पाच हजारात दिवाळी साजरी करा म्हणताय, मंत्र्यांच्या कुत्र्याचा महिन्याचा तितका खर्च; अभिजित दिपकेंचा घणाघात;
#यवतमाळ: मुख्यमंत्र्यांच्या परिवाराने दिवाळी पाच हजारात साजरी होते का? त्यांच्या परिवाराने दिवळीवर किती खर्च केला होता?
marathi.abplive.com/news/pol…
88
‘कॉक्रोच’चा यवतमाळ दौरा; अभिजित दिपकेंच्या ‘जनतेच्या चावडी’त ग्रामस्थांकडून तक्रारींचा पाऊस
#कळंब: अभिजित दिपके यांच्या पक्षाच्या वतीने जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘जनतेच्या चावडी’त शेतकरी, युवक आणि ग्रामस्थांनी विविध समस्यांकडे लक्ष वेधले.
loksatta.com/nagpur/abhijit-…
87
#यवतमाळ: पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने होत असलेली घट आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जीवन प्राधिकरणाच्या वतीने बऱ्याच भागात शहराला एक दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आता तीन दिवसाआड करण्यास सुरूवात केली आहे
divyamarathi.bhaskar.com/loc…
1
107
“तुम्ही कोणत्याही पदावर जा; पण यांना विसरू नका”, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत उपराष्ट्रपतींचे भोजन
#यवतमाळ दौऱ्यावर आलेले उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसोबत भोजन करत त्यांना मोलाचा सल्ला दिला.
loksatta.com/nagpur/vice-pre…
1
81
कुऱ्हाडीचे घाव घालून भावाने केली भावाची हत्या संशयित ताब्यात
#बाभुळगाव (#यवतमाळ) : कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्यावर कुर्हाडीने घाव घालून त्यांची हत्या केली. जगदीश राठोड (२८, रा. तरोडा) असे मृताचे नाव आहे.
Lokmat.com lokmat.com/yavatmal/brother-…
1
126
#यवतमाळ : वसंत कारखान्याचा गाळप हंगामाबाबत खा. संजय देशमुख यांचा आक्षेप, जिल्हा बँकेच्या अवसायकांकडे तक्रार
chinimandi.com/yavatmal-mp-s…
1
131
#यवतमाळ जिल्ह्यातील पाणीप्रश्न सुटणार
यवतमाळ यंदाच्या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात आगामी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने १२९ कोटी २६ लाख २० हजार रुपयांचा संभाव्य कृती आराखडा मंजूर केला
agrowon.esakal.com/agro-spec…
1
96
अरुंद रस्त्यावर वाहनांची वर्दळ : ओव्हरटेकिंगचा धोकाही वाढला, #यवतमाळ-अमरावती मार्गाचे चौपदरीकरण कधी? marathi.hindusthansamachar.i…
2
140
#यवतमाळ : पिकांचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी शेतातील तार कुंपणात सोडलेल्या वीज प्रवाहाचा स्पर्श झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना केळापूर तालुक्यातील घनमोड सोसायटी येथे घडली. आकाश सुखदेव येवले (वय 25), असे मृताचे नाव आहे.
pudhari.news/maharashtra/vid…
1
139