यवतमाळ (@MazeGaon) header
यवतमाळ (@MazeGaon) profile picture

यवतमाळ व महाराष्ट्राची बातम्या, त्यावर खुली चर्चा आणि यवतमाळ करांची समस्या #माझे_गांव_माझे_कुटुंब

Yavatmal, India
Joined April 2018
Photo by यवतमाळ (@MazeGaon)Photo by यवतमाळ (@MazeGaon)Photo by यवतमाळ (@MazeGaon)Photo by यवतमाळ (@MazeGaon)Photo by यवतमाळ (@MazeGaon)Photo by यवतमाळ (@MazeGaon)Photo by यवतमाळ (@MazeGaon)Photo by यवतमाळ (@MazeGaon)
यवतमाळ retweeted
#यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात २०२४ साठी खालील संभाव्य उमेदवारांपैकी तुमचे मत कोणाला? @Manikrao_INC @DeshmukhSanjay_ @mpbhavanagawali @RajuPatilRaje
27%संजय देशमुख (ठाकरे गट)
42%माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
8%भावना गवळी (शिंदे गट)
23%राजू पाटील (भाजप)
71 votes • Final results
3
1
3
1,984
यवतमाळ retweeted
#CoronavirusQuestions: If you have planned a holiday abroad, should you cancel? What should you do if your vacation destination happens to be China, Italy, Japan, South Korea, or Iran? What about countries other than these 80-odd? Read to know: https://teapawt.net/t.co/6i3t3BUjix
2
7
16
यवतमाळ retweeted
#LokSabhaElections2019 #यवतमाळ_वाशिम आज संध्याकाळी ६ वा प्रचार थांबनार. शेवटचा निर्णय तुमचा अतापर्यंतच्या प्रचारावरुन तुमचा अंदाज़ निवाड़ा उमेदवार वेगळे असेल तर खलील लिस्ट मधून निवडून reply मधे लिहा
27%वैशाली येडे- प्रहार
38%माणिकराव ठाकरे- काँग्रेस
27%भावना गावळी - शिवसेना
7%प्रवीण पवार - वंचित बहुजन
55 votes • Final results
8
3
1
11
यवतमाळ retweeted
अगामी २०१९ लोकसभा निवडणुकीत #यवतमाळ- #वाशिम मतदार संघात तुम्हाला कोणता पक्ष मजबूत वाटतो? उत्तर वेगळे असेल किंवा उमेदवारांचे नाव सूचवायाचे असेल तर reply मधे लिहा #LokSabhaElections2019 @MiLOKMAT @LoksattaLive @TV9Marathi @abpmajhatv @Maharashtra1tv @VidarbhaState1 @SakalYavatmal – at Yavatmal, India
31%कॉंग्रेस
10%राष्ट्रवादी कॉंग्रेस
36%भाजप
24%शिवसेना
42 votes • Final results
3
4
6
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मा.श्री.माणिकराव ठाकरे यांनी #यवतमाळ_वाशीम_लोकसभा मतदार संघातील कारंजा तालुक्यातील कोळी, वाई, किनखेड, शेवती, शेलुवाडा, गायवळ व सोहळ या गावी #जनसंपर्क_दौरा, बुथ कमिटी आढावा व #शक्ती_ॲप नोंदणी संदर्भात बैठका घेतल्या. @Manikrao_INC
17
65
यवतमाळ retweeted
यवतमाळ : राळेगांव येथे महिलांचे पाण्यासाठी ठिया आंदोलन ntvmarathinews.com/2018/05/b…
यवतमाळ जिल्ह्यातील उत्तर वाढोना गावातील शेतक-यांनी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेत सहभागी होऊन आपला परिसर दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला आहे #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
यवतमाळ retweeted
यवतमाळ - पाण्यासाठी काँग्रेस नगरसेवक, संतप्त महिलांनी ठोकले मजीप्रा कार्यालयाला कुलुप. एक महिन्यापासून पाणीपुरवठा नसल्याने महिला संतप्त. दीड तासानंतर कार्यकारी अभियंता कार्यालयात.
आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला 35 वर्ष पूर्ण झाली 1 मे 1983 ला #अमरावती #अकोला #यवतमाळ #बुलढाणा #वाशीम या 5 जिल्ह्याकरितां याची स्थापना करण्यात आली या याअंतर्गत 127 महाविद्यालय कार्यरत असून 90 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात विद्यापीठाचा एकूण परिसर 225 hec मध्ये पसरला आहे
12
21
यवतमाळ retweeted
Paani foundation Ramnagar requests all #jalmitra to participate in #Mahashramdaan on May 6th. #AamirKhan @paanifoundation #satyamevajayate
यवतमाळ retweeted
१ मे २०१८ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते व सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा नितीन बानूगडे पाटील यांचे व्याख्यान विषय: माझी आई स्थळ: समता मैदान, यवतमाळ सायं ६:३० वा आयोजक: मा ना संजय राठोड यवतमाळकरानी हजारोंच्या संख्येनी उपस्थित राहावे. #Yavatmal
1
2
1
यवतमाळ retweeted
#ग्रामस्वराजअभियान अंतर्गत #उज्वला दिवस के माध्यम से ग्राम #भंडारी (शि) ता. आर्णी, जि. यवतमाल (महाराष्ट्र) यहाँ गरीब परिवार की महिलाओंको गैस वितरित किये।
2
12
52
यवतमाळ retweeted
यवतमाळ :पुसद नगरसेवकचा गंभीर आरोप मूर्तकाचे नावावर अभियंता यांनी काढले बिले ntvmarathinews.com/2018/04/b…
यवतमाळ जिल्ह्यातील कापरा गावातील शेतक-यांनी तलावातील गाळ काढण्याचा संकल्प केलायं. सहभागी व्हा आणि दुष्काळमुक्तीसाठी पुढाकार घ्या! #desilting #Dam #Maharashtra #save_water #galmukt_dharan_gakyukt_shivar #गाळमुक्त_धरण #गाळयुक्त_शिवार #शेतकरी #जलयुक्त_शिवार #jalyukt_shivar
1
1
यवतमाळ retweeted
यवतमाळ: जनतेचा आशीर्वाद असला तर आमचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही -- सौ.प्रिया तोडसाम ntvmarathinews.com/2018/04/b…
2
1
यवतमाळ retweeted
यवतमाळ : वन्यजीव शिकाऱ्यांवर वन विभागाची धाड ntvmarathinews.com/2018/04/b…
1
1
यवतमाळ retweeted
#BreakingNews यवतमाळ शिक्षक मुलाच्या लग्नात पित्याचा अकस्मित मृत्यू. नेरमधील दुर्दैवी घटना. उन्हाचा तडाख्याने झाला मृत्यू भीमराव पुंजाजी काळेकर असं मृत सेवानिवृत्त शिक्षकाचं नाव
2
2
➡ यवतमाळ जिह्यातील रुंझा येथे बालिकेवर अनैसर्गिक अत्याचार ➡ रूंझा पोलीस झाले गायब policewalaa.com/2018/04/blog…
यवतमाळ retweeted
यवतमाळ : विद्युत तारांच्या ठिणगीने माध्यवस्तीतील घर जाळून खाक प्राणहानी टळली ntvmarathinews.com/2018/04/b…
2
1
यवतमाळ retweeted
#BREAKING यवतमाळ - दिग्रस वनक्षेत्रात शिकारींचा धुमाकूळ...6 शिका-यांना वनविभागानं घेतलं ताब्यात...जिवंत काडतुसांसह 6 वाहनं जप्त...झटापटीत 2 वनकर्मचारीही जखमी
1
1
2