Kedar Dighe (@MiKedarDighe) header
Kedar Dighe (@MiKedarDighe) profile picture

शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख

Joined February 2018
Photo by Kedar Dighe (@MiKedarDighe)Photo by Kedar Dighe (@MiKedarDighe)Photo by Kedar Dighe (@MiKedarDighe)Photo by Kedar Dighe (@MiKedarDighe)Photo by Kedar Dighe (@MiKedarDighe)Photo by Kedar Dighe (@MiKedarDighe)Photo by Kedar Dighe (@MiKedarDighe)Photo by Kedar Dighe (@MiKedarDighe)Photo by Kedar Dighe (@MiKedarDighe)Photo by Kedar Dighe (@MiKedarDighe)
पत्त्यांचे डाव आणि बाटल्यांच्या संस्कृतीत बुडालेल्या भाजप खासदारांना शेतकऱ्यांचे कष्ट काय कळणार? जनार्दन मिश्रा, शेतकरी ३ महिने नाही तर ३६५ दिवस शेतात रक्त आटवतो. सत्तेची नशा डोक्यात गेली असेल, तर ती उतरवायला देशातील बळीराजा सक्षम आहे! #farmers #shetkari #baliraja #india
10
411
निवडणुकीत सतेज पाटलांना शेतकऱ्यांनी 'बहुमताचं' दूध पाजलं, पण पराभव पचवायची हिंमत नसलेल्या सत्ताधाऱ्यांनी मागच्या दाराने त्यात 'अन्यायाचं' मीठ कालवलं! समोरून जिंकता येत नाही म्हणून सरकारी ताकदीने 'दरोडा' टाकणे ही शुद्ध नामर्दकी आहे." @satejp @ShivSenaUBT_ #GokulElection2026
1
20
204
1,510
शेतकऱ्यांनी ५ हजार परत करावेत म्हणायला लाज वाटली पाहिजे! हा सत्तेचा माज आहे की अन्नदात्याची थट्टा? खोके सरकारमधील मंत्र्यांनी आधी जनतेच्या करातून मिळणारे स्वतःचे पगार आणि भत्ते गरज नसेल तर तिजोरीत परत करावेत! बळीराजाचा हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. #GirishMahajan #शेतकरी
5
23
550
ठाण्यातील एका नाक्यावरील गुंड जर दिवाळी #गिफ्ट घेऊन पोलीस आयुक्तांकडे जात असेल रिल्स बनवायला तर विचार करा काय कायदा सुव्यवस्था असेल ठाण्याची !! ठाण्याचा बीड #Thane
25
162
5
726
52,681
Kedar Dighe retweeted
आज ठाण्याच्या रस्त्यावर आदित्य ठाकरे उतरले, आणी…
46
391
3
2,575
33,794
T-वॉर्ड @mybmc अनागोंदी कारभार! #Mulund रस्त्यावरील अनधिकृत मोठ्या ठेल्यांवर कारवाई शून्य, त्यामुळे नागरिकांना बँक, हॉस्पिटलबाहेर पार्किंगला जागा मिळत नाही. दुसरीकडे @MTPHereToHelp दंड वसूल करतात आणि पालिकेने विचार न करता 'No Parking' बोर्ड लावलेत. हा सामान्य मुलुंडकरांवर अन्याय.
1
5
20
645
मुलुंडमध्ये दिनदयाळ रोडवर रहिवाशांनी अडथळा नसताना पार्क केलेल्या गाड्यांवर केवळ तक्रारीमुळे सरसकट दंड आकारला जात आहे. सामान्य नागरिकांना हा नाहक भुर्दंड का? ट्रॅफिक पोलिसांनी जागेवर येऊन वस्तुस्थिती समजून घ्यावी. #MulundTraffic @MTPHereToHelp @MumbaiPolice @CPMumbaiPolice
1
6
35
771
मुलुंडमध्ये रस्त्यांवरील बेकायदेशीर भाजी आणि फळ विक्रेतानं मुळे नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. @mybmc चे अधिकारी बघूनही झोपण्याचे सोंग घेत आहेत. हा नक्की कुणाचा आशीर्वाद आहे. TWard च्या अकार्यक्षमतेविरोधात आणि या भ्रष्टाचाराविरोधात तात्काळ पावले उचलली जावीत! #Mulund @TawdeRitu
2
6
41
1,012
“लुटारूंना मोकळे रान... आणि हक्क मागणाऱ्यांवर लाठ्यांचा वाण?" #SaveDemocracy #SaveConstitution #MumbaiPolice #Maharashtra @MiKedarDighe @ShivsenaUBTComm @Cockroachisback
1
4
35
773
“निवडणूक आयोग आणि सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात आज देशातील जनता रस्त्यावर उतरली आहे. लोकशाहीची थट्टा उडवून नागरिकांचे हक्क हिरावून घेण्याचे काम हे सरकार करत आहे. जनतेचा हा आक्रोश आता थांबणार नाही! ✊🔥 #SaveDemocracy #ElectionCommission #PeoplePower”
1
11
51
552
संकटाच्या काळात जात-धर्म न पाहता आंदोलक तरुणांना आसरा देणे हीच खरी माणुसकी! #BanglaSahib गुरुद्वाराने त्यांच्यासाठी दरवाजे उघडून शीख समुदायाची उदात्त परंपरा पुन्हा दाखवून दिली. संकटसमयी तरुणांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या गुरुद्वारा प्रशासनाला मानाचा मुजरा! #HumanityFirst #Youth
3
27
390
Kedar Dighe retweeted
Delhi Today हिम्मत है तो रोको!
571
4,050
71
18,288
186,623
देशाची शोकांतिका! गुंड, बलात्कारी मोकाट फिरतायत आणि हक्कासाठी लढणाऱ्या देशाच्या भविष्याला (तरुणांना) दिल्ली पोलीस तुरुंगात डांबत आहेत. चोरी करणाऱ्या 'ग्यानु'ला सस्पेंड करण्याऐवजी विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेले सरकार आणि पोलीस म्हणजे आजचा 'विकसित भारत' आहे का?
13
53
583
“शिवाजी पार्कवर आंदोलक रोखण्यासाठी लावलेली पोलिसांची फौज जर देशाच्या बॉर्डरवर लावली असती, तर चीनची आत येण्याची हिंमत झाली नसती; हा निव्वळ सत्तेचा 'वेड्यांचा बाजार' आहे!" #cjp_पार्टी #protest @Cockroachisback @ShivsenaUBTComm #youth #sir #electioncommission
24
25
1
254
2,602
“ठाणेकरांनो, जिथे महापालिकेला बंद पडलेले एसआरए (SRA) प्रकल्प पूर्ण करता आले नाहीत, तिथे क्लस्टरच्या नावाखाली तुमच्या हक्काची घरे बिल्डरांच्या घशात घालू नका; सविस्तर माहिती आणि लेखी हमी मिळेपर्यंत सतर्क राहा!" #Thane #SRA #jagothane #cluster
1
10
1
36
619
निवडणूक आयोगातील मनमानी कारभार आणि लोकशाहीची थट्टा आता सहन केली जाणार नाही! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. सर्व नागरिकांना आवाहन आहे, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र या आणि या हुकूमशाहीविरोधात आवाज उठवा! ✊🔥 #SaveDemocracy #ResignGyaneshKumar
1
22
121
1,016
Kedar Dighe retweeted
अ-ज्ञानेशकुमार जेल जायेगा!जाना पडेगा! उनके आका देश छोडकर भाग जायेंगे! @PMOIndia @AmitShah @Dev_Fadnavis @Cockroachisback @ECISVEEP
203
1,483
26
5,737
44,484
लोकशाहीमधला मोठा अडथळा सापडला!
10
317
6
1,670
14,584
They give “gyan” to political parties about “internal democracy” while gleefully breaking the political parties, in different states, giving thieves the logos and party names…. While their own internal democracy is in shambles! The world is watching the ECI completely exposed, while we’ve always pointed out to the systemic rigging that the ECI has always indulged in, to assist one party to win.
42
543
13
1,666
34,859
Kedar Dighe retweeted
Gate out! चले जाव!
227
911
38
5,695
78,273