Pinned Tweet
''चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला,मराठे मोडेल पण वाकणार नाही''आज धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला मला हिरो बनवू नका.ही चूक नका करू एका माणसाला हिरो बनवलं म्हणून देशाचा कचरा झाला आहे.जेंव्हा तुम्ही त्याला संविधानपेक्षा मोठ करता,तेंव्हा तो व्यक्ती देशाचा कचराच करतो.. - अभिजीत दिपके – at Pune, India
सोनू सूद तुझा बाप साप सफाई करेल काय..? काल तर ओरडून सांगत होता एक बिहारी सौ पर भारी..
एक बिहारी पसरवतोय बिमारी..
@SonuSood
#Maharashtra #BimaruBihari
Mahesh Andhale Official retweeted
देवाभाऊ, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी
तुमच्या सरकारची आहे, हे विसरू नका!
रोहित पवार यांना कायदेशीर नोटीस देण्याची भाषा करणाऱ्यांना एक
प्रश्न आहे — विरोधकांना कार्यक्रम करण्याची धमकी देणे, ही नेमकी
कोणती लोकशाही आणि कोणती भाषा आहे?
सत्ताधारीच जर अशा प्रकारे धमकावू लागले, तर सामान्य नागरिकांनी
न्याय कोणाकडे मागायचा?
कायदा हा सत्ताधाऱ्यांच्या सोयीसाठी नसतो, तर सत्तेचा गैरवापर रोखण्यासाठी असतो!
Mahesh Andhale Official retweeted
आम्हाला गणपती विसर्जन करायचं तर फाईन लावतात छटपूजेसाठी कसे परवानगी देतात...?
Mahesh Andhale Official retweeted
संविधानिक पदावर असणारे अशी वक्तव्य करत असतील, धमकी देत असतील याचा अर्थ असा होतो की भाजप ने अजित दादा पवार यांचा घातपात केला आहे...
यामध्ये सर्व नेते आहेत जर अस नसतं तर VSR कारवाई झाली असती.
सत्तेची भूक ह्या देशाला गिळून घेईल...
#प्रसाद_लाड #prasadlad #महाराष्ट्र
Mahesh Andhale Official retweeted
एक बिहारी 100 पर भारी ❌
एक बिहारी 100 बीमारी ✅
छठी मय्या की पुजा गटर में @SonuSood ये है तुम्हारा बीमारू बिहारी...😂😂
#Bimaru #Bimarustates
Mahesh Andhale Official retweeted
मेघना दीदी ...😅
रोहित दादा पवार हे मोठेच नेते आहेत. तुम्हाला परभणी च्या बाहेर कोणी ओळखत पण नाही. देवेन भाई हा महाराष्ट्राचा नाही तर गुजरात चा मुख्यमंत्री आहे..
बिचारी मेघना दीदी..😂😂
‘मोठा नेता’ बनण्याच्या घाईत आ. रोहित पवारांचे मानसिक संतुलन ढळलेले दिसते. अजितदादांच्या दुर्दैवी अपघातासारख्या अत्यंत संवेदनशील विषयावरही सवंग स्टंटबाजी करून मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जींवर निराधार आरोप करणं अन् अत्यंत दुःखाच्या प्रसंगातही राजकीय पोळी भाजण्याचा तुमचा हा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्राची जनता कधीही सहन करणार नाही!
@Devendra_Office @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
एक बिहारी 100 पर भारी ❌
एक बिहारी 100 बीमारी ✅
छठी मय्या की पुजा गटर में @SonuSood ये है तुम्हारा बीमारू बिहारी...😂😂
#Bimaru #Bimarustates
मेघना दीदी ...😅
रोहित दादा पवार हे मोठेच नेते आहेत. तुम्हाला परभणी च्या बाहेर कोणी ओळखत पण नाही. देवेन भाई हा महाराष्ट्राचा नाही तर गुजरात चा मुख्यमंत्री आहे..
बिचारी मेघना दीदी..😂😂
‘मोठा नेता’ बनण्याच्या घाईत आ. रोहित पवारांचे मानसिक संतुलन ढळलेले दिसते. अजितदादांच्या दुर्दैवी अपघातासारख्या अत्यंत संवेदनशील विषयावरही सवंग स्टंटबाजी करून मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जींवर निराधार आरोप करणं अन् अत्यंत दुःखाच्या प्रसंगातही राजकीय पोळी भाजण्याचा तुमचा हा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्राची जनता कधीही सहन करणार नाही!
@Devendra_Office @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
संविधानिक पदावर असणारे अशी वक्तव्य करत असतील, धमकी देत असतील याचा अर्थ असा होतो की भाजप ने अजित दादा पवार यांचा घातपात केला आहे...
यामध्ये सर्व नेते आहेत जर अस नसतं तर VSR कारवाई झाली असती.
सत्तेची भूक ह्या देशाला गिळून घेईल...
#प्रसाद_लाड #prasadlad #महाराष्ट्र
Mahesh Andhale Official retweeted
कायदा सुव्यस्था पण बिघडवला जात आहे
उद्या काही झाले तर नाव महाराष्ट्राचे धुळीस जाईल
पोलिसांवर बोट उचलले जाईल..
मुळात हे सण संस्कृती इथले नहीत पण मराठी राज्याच्या प्रशासनावर अतिरिक्त ताण पडतो..
पोलिसांच्या ड्युट्या वाढल्या हे नको ते धंदे वाढले..
हे सर्व थांबविण्यासाठी परवानगीच देऊ नये
@MumbaiPolice @mybmc
@TawdeRitu
Mahesh Andhale Official retweeted
DCGA च्या नियमावलीनुसार विमानातील व्हाईस रेकॉर्डिंगची सुविधा हि 120 मिनिटांची असल्याशिवाय त्या विमानाला उड्डाणाची परवानगी मिळत नाही परंतु स्व:अजितदादा ज्या विमानाने शेवटचा प्रवास करत होतें त्या विमानात केवळ 30 मिनिटांचीचं व्हाईस रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध होती मग त्या विमानाला उड्डाणाची परवानगी कोणी दिली.
कॅप्टन गौरव यांनी केलेला....
धक्कादायक खुलासा 👇
Mahesh Andhale Official retweeted
मराठी तरुणानी UBT, MNS नाहीतर मराठी एकीकरण समिती Join करा.
ते बाहेरचे महाराष्ट्रात येऊन एकत्र यायची घोषणा करतात.
आपल्याकडे आधीपासूनच एक केंद्र आहे, गरज आहे जोडण्याची.
वाढवा POWER आणि हाकला या बांडगुळाना.
@mnsadhikrut
@ShivsenaUBTComm
@ekikaranmarathi
#मी_CM
Mahesh Andhale Official retweeted
देवगिरी बंगला ते विमानतळ एवढ्याच मार्गावरील CCTV फुटेज जनतेसमोर ठेवण्याऐवजी आमदार-खासदारांकडून हातभर लेख लिहून घेण्याची वेळ का आली आहे? @Dev_Fadnavis
हा अपघात होता की घातपात,हा संशय अधिकच गडद होत आहे. @RRPSpeaks
#अजितदादा
Mahesh Andhale Official retweeted
कर्मावर विश्वास नसणारे हिंदू IT CELL वाल्यांनी लय नाव ठेवलीत मराठा समाजाला आणि आता बिहारींना डोक्यावर घेताय.
फेरा फिरणार आपला लय विश्वास हाय देवावर.
पान्हा बसणार.
#जबरदस्त
आठवतंय ना ?
मराठा आरक्षण आंदोलक जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा याच भाजपची लोकं म्हणत होती, मुंबईत येऊन गर्दी केली, घाण केली वगैरे वगैरे.
आता याच भाजप-शिंदेची लोकं बिमारू उत्सवासाठी संपूर्ण मुंबई घाण करत आहेत. पुढची समीकरण काहीही असोत, पण मराठ्यांनी हे विसरता कामा नये.
#मुंबई
Mahesh Andhale Official retweeted
अजितदादांच्या विमान अपघातात VSR कंपनीची भूमिका सातत्याने पुराव्यांसह मांडूनही ही कंपनी, या कंपनीचा मालक व्ही. के. सिंग आणि त्याचा मुलगा रोहित सिंग यांना वाचवणारं कोण याची अनेक दिवसांपासून महाराष्ट्राला प्रतिक्षा होती. यासंदर्भात सविस्तर प्रेझेंटेशन आज मुंबईत पत्रकार परिषदेत केलं. पत्रकार, अभ्यासक आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेसाठी हे प्रेझेंटेशन मी सोबतच्या लिंकमध्ये देत आहे. ते नक्की बघा आणि विचार करा… आज अजितदादा आपल्यात नाहीत आणि याला कारणीभूत असलेल्यांना वाचवलं जात असलं तरी उद्या मात्र ते वाचणार नाहीत आणि अजितदादांना न्याय मिळेपर्यंत आम्हीही शांत बसणार नाही, हा दादांचा पुतण्या, दादांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आणि स्वाभिमानी महाराष्ट्राचा नागरीक म्हणून आमचा शब्द आहे.
#AjitDadaPawar #JusticeForDada
#JusticeForAjitDada
drive.google.com/file/d/1B7P…
Mahesh Andhale Official retweeted
आज ज्यांनी अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण केले त्यांनी दादांना हयातीत किती त्रास दिला बघा. या धाडी सलग 48 ते 72 तास चालायच्या. दादांच्या बहिणी व घरातील लहान मुलं यांना घरातून बाहेरही पडता येत नव्हतं. यामुळे पवारसाहेबही कमालीचे व्यथित झाले होते. लिहून ठेवा. हे पाप फेडावे लागणार.





















