Pawan Shinde MNS retweeted
#BMC पंतनगर घाटकोपार येथे पोरांचं खेळायची जागा हे परप्रांतीय खबुतर खाना बनवतायत अशा लोकांन वर कारवाई का होत नाही BMC काय झोपा काढतेय का?
@mybmc @mybmchealth @MumbaiPolice @Devendra_Office @mieknathshinde – at Pantnagar, India
#BMC पंतनगर घाटकोपार येथे पोरांचं खेळायची जागा हे परप्रांतीय खबुतर खाना बनवतायत अशा लोकांन वर कारवाई का होत नाही BMC काय झोपा काढतेय का?
@mybmc @mybmchealth @MumbaiPolice @Devendra_Office @mieknathshinde – at Pantnagar, India
Pawan Shinde MNS retweeted
कुणाच्याही धार्मिक परंपरेला विरोध नाही मात्र हे आमच्या ओळख-परंपरा-अस्तित्वावरील सांस्कृतिक आक्रमण खपवून घेतलं जाणार नाही!
#SPR
Pawan Shinde MNS retweeted
संतोष पंडित पेक्षा तर ही खूप घाण घाण बोलली आहे
मग आता पोलीस कुठे आहेत?
हिच्यावर कारवाई नाही होणार?
@DGPMaharashtra
@MumbaiPolice
youtu.be/bByvlSl8RMY?si=fynE…
Pawan Shinde MNS retweeted
महापालिका अधिकारी झोपेतून जागे व्हा
@mybmc
@mybmcWardT
LBS मार्ग, बालराजेश्वर मंदिर समोर, मुलुंड पाश्चिम.
कारवाई व्हावी, शहर विद्रुप केले जातेय
अनधिकृत फलक लावून न्यायालयाचा अवमान केला जातोय
महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवावा
@MumbaiPolice
Pawan Shinde MNS retweeted
हे आपलं दादर रेल्वे स्थानकावरच आहे हे बाहेरून परप्रांतीय इथे येऊन कचरा करतायेत कोणाचा काही लक्ष नाही काय करतेय #bmc #dadarrailway प्रशासन झोपा काढत आहेत का हे चांगलं नाही आहे आपल्या महाराष्ट्र खराब होतोय
हे आपलं दादर रेल्वे स्थानकावरच आहे हे बाहेरून परप्रांतीय इथे येऊन कचरा करतायेत कोणाचा काही लक्ष नाही काय करतेय #bmc #dadarrailway प्रशासन झोपा काढत आहेत का हे चांगलं नाही आहे आपल्या महाराष्ट्र खराब होतोय
Pawan Shinde MNS retweeted
४० गद्दार गेले तरी चालतील...
४० आमदारांनी पक्ष होत नाही.पक्ष होतो रक्ताने, निष्ठेने आणि वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने.
शिवसेना म्हणजे गद्दार एकनाथ नाही,शिवसेना म्हणजे लाखो निष्ठावंत शिवसैनिक!🔥🚩
@rautsanjay61 @OfficeofUT
@ShivsenaUBTComm @ShivSenaUBT_
#ShivSenaUBT
Pawan Shinde MNS retweeted
लेखक अरविंद जगताप यांचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र...
अरविंद जगताप यांनी लोकांच्या मनातील भावना सुंदर शब्दांत व्यक्त केल्या आहेत.
Pawan Shinde MNS retweeted
५९१ कोटी रुपयांचा कुंभमेळा घोटाळा उघडकीस आल्यावर आता गिरीश महाजन म्हणतात, “मला काहीच माहित नाही, तो वाया गेलेला दूरचा नातेवाईक आहे”
हे ‘माहिती नाही’चं नाटक आता जनतेला चांगलंच समजलंय. महाजनांचे नातेवाईक महाजनांच्या जीवावर डल्ला मारत असताना महाजन मात्र जबाबदारीपासून पळ काढत आहेत.
Pawan Shinde MNS retweeted
भाजपच्या अदानीप्रेमापोटी महाराष्ट्राच्या नैसर्गिक संपत्तीचा बळी देण्याचा हा आणखी एक प्रयत्न होत आहे. रायगडमधील वनजमिनीवर अदानींच्या सिमेंट प्रकल्पाला परवानगी देताना पर्यावरण आणि स्थानिक जनतेच्या हिताचा विचार केला जातोय का?
सह्याद्री, जंगलं, डोंगर आणि जलस्रोत हे महाराष्ट्राचं वैभव आहे; ते कोणत्याही उद्योगसमूहाच्या फायद्यासाठी उद्ध्वस्त होऊ देता कामा नये.भाजप सरकारने विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा विनाश थांबवावा!
Pawan Shinde MNS retweeted
देशातील प्रत्येक ठिकाणी सध्या एकच उद्योजकाचे नाव आहे ते म्हणजे "अदानी" !
महाराष्ट्र राज्यात विकासाच्या नावाखाली अनेक जमिनी अदानीच्या घशात घालण्याचे काम केले जात आहे. जर कुठल्या नागरिकाने अथवा शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला तर देवेंद्र फडणवीस ह्यांच्या ताब्यातील पोलीस तात्काळ अदानीच्या मदतीला धावून जातात आणि त्यांचे भले करतात. #adani
Pawan Shinde MNS retweeted
आधी शिवसेना, नंतर काँग्रेस, नंतर मग स्वाभिमान जागा झाला आणि नंतर जागा झालेला स्वाभिमान भाजप मधे विलीन केला. अशा पद्धतीने सगळीकडे फिरून आता नवहिंदुत्ववादी झालेल्या नितेश राणे ह्यांनी मा.राजसाहेबांना हिंदू, हिंदुत्व शिकवण हास्यास्पद आहे.
श्री. योगेश खैरे
#मनसे प्रवक्ते
Pawan Shinde MNS retweeted
केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तू पसरू देताय? - राज ठाकरे
#RajThackeray #PoliticalNews #DevendraFadnavis #viral #thodkyaat #mumbai
Pawan Shinde MNS retweeted
पॉवर करप्ट...; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल! अमित साटम प्रकरणावर सरकारला घेरलं
#rajthackeray #ncp #ameetsatam #bjp #devendrafadnavis #tv9marathi #tv9marathinews
tv9marathi.com/videos/raj-th…
Pawan Shinde MNS retweeted
To @NiteshNRane & Jains, who were asking Raj Thackeray to question Molvi like he did to Munni!
Here is video from 2022, where Raj Thackeray is the only politican in India to say this in public meeting!
So do not teach Hindutva to Thackeray!
#RajThackeray #Mumbai #Marathi
Pawan Shinde MNS retweeted
मी कट्टर हिंदू आहे... मी गुजराती आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान ठेवावाच लागणार...!!!
#rajthackeray
#amitthackeray
#mns
#thanekar
#maharashtra_desha
#navimumbaikar
#nashik
#mumbaidiaries
#आताराजठाकरेचपाहिजे
#mipanrajsaheb #hindu
#voteformns
#mnsadhikrut



























