Ram Shinde प्रा राम शिंदे (@Prof_RamShinde) header
Ram Shinde प्रा राम शिंदे (@Prof_RamShinde) profile picture

Chairman, Legislative Council, Maharashtra State,India

Chondi Maharashtra, India
Joined October 2012
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांनी गुड गव्हर्नन्स (सुशासन) प्रकोष्ठाच्या प्रदेश संयोजक, प्रदेश सहसंयोजक, विभागीय सहसंयोजक तसेच विविध विषयतज्ज्ञ पदांवरील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
1
8
366
📍 विधानभवन, मुंबई डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समन्वय समिती, दादर (चैत्यभूमी) व्यवस्थापक समितीने भेट घेऊन ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.
1
7
237
📍 विधानभवन, मुंबई विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन २०२६ च्या कामकाजाचे नियोजन करण्यासाठी विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. #MaharashtraLegislature #WinterSession2026 #VidhanParishad #MaharashtraPolitics #RamShinde
1
1
93
📍 विधानभवन, मुंबई विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन २०२६ च्या नियोजनासाठी विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. #WinterSession2026 #MaharashtraLegislature #VidhanParishad #RamShinde
1
11
187
📍 विधानभवन, मुंबई मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर नवनिर्वाचित झालेले डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी भेट घेतली. त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. #PratapsinhPatil #MarathwadaGraduatesConstituency #MLC #RamShinde
5
204
📍 विधानभवन, मुंबई विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार श्री. किरण रामराव सरनाईक यांनी भेट घेतली. यावेळी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. #KiranSarnaik #AmravatiTeachersConstituency
4
175
📍 विधानभवन, मुंबई महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार म्हणून निवडून आलेले श्री. कौस्तुभ गावडे यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार श्री. अमित गोरखे उपस्थित होते.
3
206
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, निर्माते व्ही. शांताराम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
3
159
थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक बटुकेश्वर दत्त यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
3
142
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. शंभूराज देसाई यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! #ShambhurajDesai #Maharashtra #Leadership #Tourism #RamShinde
4
185
विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष अशोक सिंघल यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! संघटन कौशल्य, ध्येयाप्रती निष्ठा आणि कार्यातील समर्पण यामुळे त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. #AshokSinghal #VHP #Tribute #Shraddhanjali #RamShinde
4
161
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! #BalasahebThackeray #ShivSena #Maharashtra #Tribute #RamShinde
2
1
5
211
पंजाब केसरी, थोर स्वातंत्र्यसैनिक लाला लजपतराय यांना बलिदान दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली! #LalaLajpatRai #PunjabKesari #FreedomFighter #MartyrsDay #RamShinde
5
155
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधू-भगिनींना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! सत्याचा आवाज बुलंद ठेवत लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक सक्षम करणाऱ्या आणि समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडणाऱ्या सर्व पत्रकार बंधू-भगिनींच्या कार्याला मनःपूर्वक सलाम! #NationalPressDay #Journalists
9
243
📍 कणकवली, जि. सिंधुदुर्ग माजी आमदार श्री. राजन तेली यांचे सुपुत्र चि. सर्वेश आणि चि. सौ. कां. रीमा यांच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभास उपस्थित राहून नवदाम्पत्याला भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. #WeddingReception #BestWishes #Konkan #Sindhudurg #RamShinde
1
5
214
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारत ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणारे क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! #VishnuGaneshPingle #IndianFreedomStruggle #FreedomFighter #IndianHistory #RamShinde
7
202
थोर समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक आणि भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! त्यांचे विचार, त्याग आणि समाजहितासाठी केलेले कार्य आजही आपल्याला माणुसकी, समता आणि सेवाभावाची प्रेरणा देत राहील. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
1
6
170
शिवशाहीर, ज्येष्ठ इतिहासकार, लेखक आणि व्याख्याते बाबासाहेब पुरंदरे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! #BabasahebPurandare #RamShinde
1
12
324
🇮🇳 शेवटच्या चेंडूपर्यंत धडधड वाढवणारा सामना... अन् विजय भारताचाच! 🏆 अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारतीय युवा संघाने ज्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने खेळ केला, त्याला तोड नाही! #TeamIndia #U19AsiaCup #Champions #IndianCricket #IndiaVsPakistan
1
5
365