Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय मेडिकल कॉलेज आणि 100 जागांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डाजी यांचा अतिशय मनापासून आभारी आहे !
राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर काही नियामक संस्थांनी त्याबाबत आदेश पारित केले होते. मात्र, त्या निर्णयांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे आव्हान देण्यात आले आणि त्यातून हा मार्ग सुकर झाला. त्यामुळे याच वर्षीपासून प्रवेशाचा मार्गही खुला झाला आहे. मी केंद्र सरकारचा नितांत आभारी आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या महायुती सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अधिक बळकटी मिळणार आहे.
@narendramodi @JPNadda
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व कर्जत जामखेड मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ. @RRPSpeaks यांनी मनमानी करून 154 सदस्य असणाऱ्या या असोसिएशनमध्ये आपल्या नातेवाईकांचे व राजकीय पाठीराख्यांचे अनधिकृत पणे नावे वाढवून 571 एवढी सदस्य संख्या करून निवडणूक घेणाऱ्या आ.पवार यांच्या मनमानीला माननीय मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मा. धर्मदाय आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती श्री जी. ए. सानप यांची प्रशासक पदी नेमणूक केल्याने खेळात राजकारण आणणाऱ्या व सातत्याने आ. रोहित पवार यांच्या बेकायदेशीर कार्यपद्धतीला आता चाप बसणार आहे...!!!
@narendramodi @AmitShah @NitinNabin
@Dev_Fadnavis @Prof_RamShinde @RaviDadaChavan @shivprakashbjp @BJP @ravindranaspure @iVijayChaudhari @TawdeVinod @drsujayvikhe @RVikhePatil
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
#मंत्रिमंडळनिर्णय
नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व आणि मताचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
थेट निवडून आलेल्या आणि सदस्यांमधून निवडून आलेल्या अध्यक्षास जनादेश असतोच. त्यामुळे या सुधारणेनुसार आता अध्यक्ष म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती आणि सदस्य म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती एकाचवेळी दोन्ही पदे धारण करू शकते, अशी सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच अध्यक्षाला सदस्य म्हणून एक मत देण्याचा अधिकार मिळणार आहे. अशा व्यक्तीला अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून एक मत देण्याचा अधिकार असेल आणि मतांची बरोबरी झाल्यास, अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार राहणार आहे, अशी सुधारणा या अधिनियमात केली जाणार आहे. त्याबाबतचा अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली आहे.
#CabinetDecision
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
President Droupadi Murmu administered the oath of office to Shri Raj Kumar Goyal, Chief Information Commissioner, at Rashtrapati Bhavan.
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
'भारतीय संविधान गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल' या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र विधानसभेतील भाषणाच्या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आज लोकभवन, नागपूर येथे करण्यात आले.
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
#विधानपरिषद:
आजपासून नागपूर येथील विधान भवनात सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात दुपारी 12 वाजता विधानपरिषद कामकाजाला 'वंदे मातरम्' आणि राज्यगीताने सुरुवात झाली.
#WinterSession2025
#Nagpur
#Maharashtra
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
संदीप गायकवाड रोहित पवारांचाच कार्यकर्ता, बिनबुडाचे आरोप करून भाजपला बदनाम करण्याचे रोहित पवारांचे षडयंत्र -
letsupp.com/maharashtra/dipa…
@RRPSpeaks @Prof_RamShinde #SandeepGaikwad #RohitPawar #DipaliPatil
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितलेली कामे करावीच लागतील.
विधानपरिषद के सभापति प्रा. राम शिंदे जी द्वारा बताए गए कार्य करने ही पड़ेंगे।
( जाहीर सभा | अहिल्यानगर | 1-12-2025)
#Maharashtra #NagarParishad2025 #Niti_Gati_Pragati #Ahilyanagar
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
आज मुझे महाराष्ट्र विधान परिषद अध्यक्ष @RamShindeMLA जी के साथ श्री जैन धार्मिक शिक्षण संघ के 75वें स्थापना दिवस पर सम्मिलित होने का सौभाग्य मिला। यह संस्था पिछले 75 वर्षों से बच्चों को संस्कार व शिक्षा देने का कार्य कर रही है और धार्मिक सेवाओं के माध्यम से समाज की सेवा में सतत योगदान दे रही है।
मुंबई के युवाओं को सशक्त बनाने के लिए संजयभाई शाह की मेहनत और प्रतिबद्धता के लिए मेरी शुभकामनाएं।
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
कलयुग कलयुग म्हणतात ते हेच…
जेव्हा आम्ही स्त्री सशक्तीकरणासाठी माझी लाडकी बहिण योजना सुरू केली, तेव्हा यांनीच योजना बंद करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली.
दुसरीकडे बहिणींकडून फॉर्म भरून घेत त्यात मात्र जाणून बुजून चुका करत बहिणींना वंचित ठेवण्याचा डाव रचणारे हेच.
हा कावेबाजपणा उघड झाल्यानंतर, महाराष्ट्रातल्या समस्त लाडक्या बहिणींना बाजारू म्हणण्यापर्यंत मजल गाठणारे निर्लज्ज आणि समस्त बहिणींचे सावत्र भाऊ हेच.
महाराष्ट्रातल्या समस्त लाडक्या बहिणींना विनंती आहे की, @RRPSpeaks सारख्या सावत्र भावांपासून सावधान!
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
महिलांच्या अधिकारांसाठी कटिबध्द असणे हीच महायुती सरकारची प्राथमिकता...
#Maharashtra #DevendraFadanvis
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारमुळे मराठवाडा तसेच विदर्भाच्या विकासाला गतिमान करत आहेत.
#Maharashtra #DevendraFadanvis
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांनी देशातील काळा पैसा संपवून जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था तयार केली.
- माननीय उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
कणखर व्यक्तिमत्व संवाद साधणार तरुणाईशी,
ठरणार दिशा उज्ज्वल भविष्याची !
🕟 4.30pm | 5-3-2024 📍 Jalgaon | संध्या. ४.३० वा. | ५-३-२०२४ 📍 जळगाव.
🪷 BJP - Yuva Samvad, Hon. HM Amitbhai Shah’s interaction with the YOUth
🪷 भारतीय जनता पार्टी - युवा संवाद, मा. अमितभाई शाह यांचा युवकांशी संवाद
@BJP4Maharashtra @AmitShah @girishdmahajan
#Maharashtra #Jalgaon #BJP #YuvaWithShah #AbkiBaar400Paar #MahaModiParivar #AmitShah
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
We're set to announce candidates on 51 seats from Uttar Pradesh, 20 from West Bengal, 24 from Madhya Pradesh, 15 each from Gujarat and Rajasthan, 12 from Kerala, 9 seats from Telangana, 11 from Assam, 11 each from Jharkhand and Chhattisgarh, 5 from Delhi, 2 from J&K, 3 from Uttarakhand, 2 from Arunachal Pradesh and 1 each from Goa, Tripura, Andaman & Nicobar and Daman & Diu.
- Shri @TawdeVinod
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
29 फरवरी, 2024 को प्रधानमंत्री श्री @narendramodi की गरिमामयी उपस्थिति और श्री @JPNadda की अध्यक्षता में आयोजित केंद्रीय चुनाव समिति की बैठक में आगामी लोकसभा चुनाव हेतु 195 लोकसभा सीटों के लिए बीजेपी उम्मीदवार के नामों पर मंजूरी दी गई। (4/4)
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
29 फरवरी, 2024 को प्रधानमंत्री श्री @narendramodi की गरिमामयी उपस्थिति और श्री @JPNadda की अध्यक्षता में आयोजित केंद्रीय चुनाव समिति की बैठक में आगामी लोकसभा चुनाव हेतु 195 लोकसभा सीटों के लिए बीजेपी उम्मीदवार के नामों पर मंजूरी दी गई। (3/4)
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
29 फरवरी, 2024 को प्रधानमंत्री श्री @narendramodi की गरिमामयी उपस्थिति और श्री @JPNadda की अध्यक्षता में आयोजित केंद्रीय चुनाव समिति की बैठक में आगामी लोकसभा चुनाव हेतु 195 लोकसभा सीटों के लिए बीजेपी उम्मीदवार के नामों पर मंजूरी दी गई। (1/4)
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे.
माझा त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता.
नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभाध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले.
विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्त्व करण्याचा मान त्यांनी मिळविला. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.
ॐ शांती 🙏
#ManoharJoshi
Ram Shinde प्रा राम शिंदे retweeted
Heartiest birthday greetings to Chhattisgarh CM @vishnudsai ji! Wishing you a long life and good health!
छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री मा. श्री विष्णुदेव साय जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं !






































