Raj Shakti (@Rae540) profile picture

#राजठाकरे - एका मोठ्या मराठी समाजाचं आणि संपन्न महाराष्ट्राचं स्वप्न

Joined May 2014
Photo by Raj Shakti (@Rae540)Photo by Raj Shakti (@Rae540)Photo by Raj Shakti (@Rae540)Photo by Raj Shakti (@Rae540)Photo by Raj Shakti (@Rae540)Photo by Raj Shakti (@Rae540)Photo by Raj Shakti (@Rae540)Photo by Raj Shakti (@Rae540)Photo by Raj Shakti (@Rae540)Photo by Raj Shakti (@Rae540)
Nobody including Raj Thackeray is against Hindi here. In fact, he speaks it better than most Maharashtra politicians. The real issue is those who disrespect the language for political gain and try to demean local culture. BJP and its folks like Dube are the ones stirring this up.
6
1
20
359
पाठीचा कणा. हा असा अवयव आहे कि महाराष्ट्रातील नेत्यांच्यात दुर्मिळ आहे. टॅग करा तुमच्या आवडत्या नेत्यांना जे हा अवयव आणि त्याचे उपयोग विसरले आहेत. #मराठी
1
6
16
230
खळ्ळ फटॅक ❌ प्रबोधन ✅
4
61
राज उद्धव यांनी एकत्र यावं असं अनेकांना वाटतं. ते होत का नाही याचं प्रात्यक्षिक राज ठाकरेंनी आज देऊ केलंय, आमचे वाद महाराष्ट्रासमोर क्षुल्लक आहेत असं म्हणून. मग कोंडीत सापडलेल्या उद्धव ठाकरेंनी हे करू नका, ते नको, असं काहीतरी बोलत मी पण तयार आहे असं म्हणून वेळ मारून नेली आहे. बघू
5
27
97
1,911
उद्धव ठाकरेंच्या राज ठाकरेंना युतीसाठी अटी ऐका - "ह्याच्याशी बोलायचं नाही, त्याला भेटायचं नाही, त्यांच्या सोबत पंगतीला बसायचं नाही, मी म्हणेल तसच करायचं.." अरे बाबा तू भाऊ आहेस की सासू बाई.. 😂 कसला रडक्या आहेस, अशा लोकांशी युती सोडा, साधी चर्चा सुद्धा नको..🤦🏻
17
25
4
123
4,325
आदित्य ठाकरेंनी मुंबईतील #मराठी शाळा बंद करून त्याठिकाणी मुंबई पब्लिक स्कूलच्या नावाखाली इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. मराठीचे खरे मारेकरी तेच आहेत. हिंदी भाषेच्या सक्तीला त्यांचा पाठिंबा आहे हे पाहून काही आश्चर्य वाटलं नाही.
8
27
330
सर्वपक्षीय नेत्यांचे रागरंग बघता आपण #मराठी म्हणून अराजकीय दबावगट म्हणून काम करायला पाहिजे. एखाद्या विचारसरणीत स्वतःला बांधून घेणे म्हणजे आपल्या क्षमतांवर मर्यादा आणणे, चुकीच्या गोष्टींना मूक सहमती असणे. #म #स्वायत्त_महाराष्ट्र
4
18
105
1,474
मराठी भैय्यांची यादी करून त्यांना सर्व मराठी प्रेमींनी शांत (म्यूट) करावं. #म
7
26
178
4,131
झुक झुक झुक झुक आगीनगाडी रट्ट्याच्या रेषा कानाखाली काढी पळते भय्ये पाहूया प्रेमाने मराठी बोलूया
2
10
63
714
हिंदीत्व म्हणजे हिंदुत्व नाही. आम्हाला मुंब्र्यात राडा करायचे सल्ले देणार्यांनी, तुम्ही पक्षाच्या झेंड्याखाली केलेल्या राड्याचे व्हिडीओ पोस्ट करावे.
19
मराठी भाषेचा आग्रह स्वतःपासून केला. आज अनेक दिवसांनंतर BOIच्या शाखेत जाणे झाले. मुद्दामहून चेक मराठीत लिहिला, कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला. म्हटलं नियम ! नंतर मुद्दामहून पासबुक एन्ट्री मराठीत मागितली. कर्मचारी असहाय्य झाला. शेवटी व्यवस्थापकाला तक्रार करुन सुधारणा करायला लावली.
11
89
2
527
7,839
आंदोलन बँकांना कायद्याची आठवण करून देण्यासाठी आणि मराठीच्या आग्रहाची केलं. "भैया शोधा भैया हाकला" आंदोलन हाती घेतल्यासारखे काय तडफडताय ?
7
12
123
1,873
Raj Thackeray will be Maharashtra CM.
313
31
29
1,032
91,273
भाजपच्या हिंदुत्ववादी समर्थकांनी खालील प्रश्नांची उत्तरे द्यावी.. १. मशिदीवरील भोंगे अजून का बंद झालेले नाहीत ? २. गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे अजून का निघालेली नाहीत ? ३. औरंग्याच्या कबरीस निधी केंद्र सरकार का देत आहे ? ४. आई समान नद्या अजून अस्वच्छ का आहेत ?
6
44
4
149
2,718
डोळे उघडे ठेऊन श्रद्धा ठेवा, एवढंच. बाकी तुम्हाला शेण गोड लागत असेल तर खा चमचाभर आमचे काही म्हणणे नाही.
2
5
47
पराभवाला सल्लागार खूप असतात.
7
103
‘वाघ’ म्हटले तरी खाणार आणि वाघ्या म्हटले तरी खाणार हेच होणार असेल तर ठाकरे बंधूंस आता तरी शहाणपण येऊन तशी कृती त्यांच्या हातून व्हायला हवी... @girishkuber loksatta.com/sampadkiya/edit…
60
68
10
474
26,469
एकनाथ शिंदे हे एक चांगले संघटक असू शकतात पण चांगले पक्षाध्यक्ष नाही. राज्याचे प्रमुख पद होते म्हणोन हातात ताकद होती. आता ती ताकद उरणार नाही असे वाटतंय. तेंव्हा खरी कसोटी आहे , किंबहुना पक्षाचे प्रमुख म्हणोन त्यांनी पक्षासाठी एखादी भूमिका घेतल्याचे आठवत नाही. असो, वर्षासहल संपली !
11
93
2,068
" ते जरी फडणवीस असले तरी तुम्ही पण २० आहात " - उद्धव ठाकरे पार बुकना झालाय पण यमक जुळवाजुळवी काही बंद होईना 😭
67
154
12
1,810
59,913
Raj Shakti retweeted
No victory is permanent and no defeat is final…
51
69
20
756
32,864