
#राजठाकरे - एका मोठ्या मराठी समाजाचं आणि संपन्न महाराष्ट्राचं स्वप्न
Joined May 2014
- Tweets3.2K
- Following336
- Followers511
- Likes901
Raj Shakti retweeted
राज उद्धव यांनी एकत्र यावं असं अनेकांना वाटतं. ते होत का नाही याचं प्रात्यक्षिक राज ठाकरेंनी आज देऊ केलंय, आमचे वाद महाराष्ट्रासमोर क्षुल्लक आहेत असं म्हणून. मग कोंडीत सापडलेल्या उद्धव ठाकरेंनी हे करू नका, ते नको, असं काहीतरी बोलत मी पण तयार आहे असं म्हणून वेळ मारून नेली आहे. बघू
Raj Shakti retweeted
उद्धव ठाकरेंच्या राज ठाकरेंना युतीसाठी अटी ऐका - "ह्याच्याशी बोलायचं नाही, त्याला भेटायचं नाही, त्यांच्या सोबत पंगतीला बसायचं नाही, मी म्हणेल तसच करायचं.." अरे बाबा तू भाऊ आहेस की सासू बाई.. 😂
कसला रडक्या आहेस, अशा लोकांशी युती सोडा, साधी चर्चा सुद्धा नको..🤦🏻
Raj Shakti retweeted
सर्वपक्षीय नेत्यांचे रागरंग बघता आपण #मराठी म्हणून अराजकीय दबावगट म्हणून काम करायला पाहिजे.
एखाद्या विचारसरणीत स्वतःला बांधून घेणे म्हणजे आपल्या क्षमतांवर मर्यादा आणणे, चुकीच्या गोष्टींना मूक सहमती असणे.
#म #स्वायत्त_महाराष्ट्र
Raj Shakti retweeted
मराठी भैय्यांची यादी करून त्यांना सर्व मराठी प्रेमींनी शांत (म्यूट) करावं.
#म
Raj Shakti retweeted
मराठी भाषेचा आग्रह स्वतःपासून केला.
आज अनेक दिवसांनंतर BOIच्या शाखेत जाणे झाले. मुद्दामहून चेक मराठीत लिहिला, कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला. म्हटलं नियम !
नंतर मुद्दामहून पासबुक एन्ट्री मराठीत मागितली. कर्मचारी असहाय्य झाला.
शेवटी व्यवस्थापकाला तक्रार करुन सुधारणा करायला लावली.
Raj Shakti retweeted
भाजपच्या हिंदुत्ववादी समर्थकांनी खालील प्रश्नांची उत्तरे द्यावी..
१. मशिदीवरील भोंगे अजून का बंद झालेले नाहीत ?
२. गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे अजून का निघालेली नाहीत ?
३. औरंग्याच्या कबरीस निधी केंद्र सरकार का देत आहे ?
४. आई समान नद्या अजून अस्वच्छ का आहेत ?
Raj Shakti retweeted
‘वाघ’ म्हटले तरी खाणार आणि वाघ्या म्हटले तरी खाणार हेच होणार असेल तर ठाकरे बंधूंस आता तरी शहाणपण येऊन तशी कृती त्यांच्या हातून व्हायला हवी... @girishkuber
loksatta.com/sampadkiya/edit…
Raj Shakti retweeted
एकनाथ शिंदे हे एक चांगले संघटक असू शकतात पण चांगले पक्षाध्यक्ष नाही. राज्याचे प्रमुख पद होते म्हणोन हातात ताकद होती. आता ती ताकद उरणार नाही असे वाटतंय. तेंव्हा खरी कसोटी आहे , किंबहुना पक्षाचे प्रमुख म्हणोन त्यांनी पक्षासाठी एखादी भूमिका घेतल्याचे आठवत नाही. असो, वर्षासहल संपली !
Raj Shakti retweeted
" ते जरी फडणवीस असले तरी तुम्ही पण २० आहात " - उद्धव ठाकरे
पार बुकना झालाय पण यमक जुळवाजुळवी काही बंद होईना 😭
Raj Shakti retweeted
पराभवाचं वाईट नक्की वाटतंय पण स्वतःचा मुलगा अडचणीत असतानाही "मी कोणाकडे भीक मागणार नाही" असं ठासून सांगणारा तुमचा आवाज अजूनही कानी गुंजतोय साहेब! तुमच्या याच बेधडक स्वभावाचे आम्ही चाहते आहोत साहेब!
"आपल्या स्वाभिमानापेक्षा मोठं काहीच नाही" ह्यातून कार्यकर्ते बोध नक्की घेतील
Raj Shakti retweeted
चला ना राजसाहेब... पुन्हा सुरूवात करूया..!
तसं पण हारायला आपल्याकडे होत तरी काय?
चला ना राजसाहेब... पुन्हा सुरूवात करूया..!
@RajThackeray
Raj Shakti retweeted
ठाकरे गटांनी इव्हिएम वर शंका घेतली ना तर तीच मशीन त्यांच्या ढुंगण्यात घुसवण्यात येईल....
जेव्हा राज साहेब त्याच्या विरोधात बोलत होते,तेव्हा हिच गँग त्यांना ट्रोल करत होती...
तुम्ही नैतिकता केव्हाच गमावली आहे ...
😡😡😡
Raj Shakti retweeted
धगधगती मशाल पूर्ण राज्यात पेटणारच होती....
तितक्यात काँग्रेसवाले मशालीवर मुतून विझवून गेले ..
उबाठाच्या कार्यकर्त्यांचे ग्रुपमधील प्लॅनिंग
सीट कमी लागल्यावर काँग्रेसवर आरोप करण्याची तयारी सुरु केलीय उबाठा ने..
करा अजून हात पुढे नाही हातात कटोरा दिला ना उद्धवने तर बघा..
😂😂😂
Raj Shakti retweeted
कुण्या एका बाईनं कुण्या एका अभिनेत्रीचं नाव घेतलं, आणि ट्विटरच्या वेशीवर अनेकांच्या पुरोगामी दुराभिमानाची लक्तरं टांगली गेली...
Raj Shakti retweeted
जनशक्ती विरूद्ध धनशक्ती या टिपिकल शब्दांचा अर्थ सोशल मीडियाला लावायचा झाला तर या निवडणुकीत जाणवला. इतर पक्षांच्या पैशाने भरलेल्या बलाढ्य आयटी सेलसमोर मनसेच्या समर्थकांनी स्वयंस्फूर्तीने जो किल्ला लढवलाय त्याला 🫡
❤️
#महाराष्ट्रधर्म
Raj Shakti retweeted
वरळी मध्ये एकनाथ शिंदे गटाचा चावटपणा 😡
मनसे अध्यक्षांच्या खोट्या सहीचे पत्रक फिरवून महायुतीला पाठिंबा दिल्याचा बालिशपणा सुरु होता. मनसे उमेदवार श्री संदीप देशपांडे ह्यांनी ह्या बबड्या गँग ची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.
Raj Shakti retweeted
Let's throw away the 6 parties, which have wasted 5 years of Maharashtra!
Let's go for a bold leadership now!
#JoinMyDream #RajThackeray

















