
।।माझा श्वास मराठी।।माझा ध्यास मराठी || दैवत छत्रपती शिवाजी महाराज. #राजसमर्थक #दुर्गप्रेमी #भटकंती #कोकणी #रत्नागिरी
स्वर्गाहून सुंदर ते आमचं कोकण
Joined July 2018
- Tweets35.6K
- Following602
- Followers1.9K
- Likes103K
Pinned Tweet
देवगड हापूस...!!!
कोणाला हवा असेल तर नक्की संपर्क करा...
#मराठीउद्योजक #मराठीव्यवसायिक #mango #ratnagiri
मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर छठपूजेची भोजपुरी गाणी; प्रवाशांच्या तक्रारीवरून रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण
छठपूजेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी वाजवली गाणी; रेल्वेकडून स्पष्टीकरण
#Mumbai #CentralRailway #chhatpuja
lokmat.com/mumbai/row-erupts…
आज परळ रेल्वे स्टेशनं वर चक्क छट पूजेचं गाणं वाजवलं जात होत...
जेव्हा आमचे महाराष्ट्र दिन,गणपती, दसरा, शिमगा, होळी, शिवजयंती उत्सव असतात तेव्हा काही स्टेशनवर गाणी वाजवता तर काही स्टेशनवर वाजवत पण नाही..
छटपूजा हा काय महाराष्ट्राचा सण नाहीय महाराष्ट्रात गाणी वाजवायला.
#chhatpooja
सुरज आंबेलकर🇮🇳 retweeted
हे सगळं भयंकर आहे.नक्की पहा.
@lokmat च्या टीमचे आभार 🙏
कर्जत मध्ये भीमाशंकर जवळील भागात आदिवासी समाजाच्या जागा त्यांना न कळविता हडप केल्या गेल्या. तिथल्या जागांचा सौदा हळूच केला गेला त्यासाठी गावातील काही दलाल कार्यरत होते. त्याचबरोबर एक गोष्ट महत्त्वाची आहे , आदिवासी समाजाच्या भल्यासाठी काम करत आहोत असे दाखविणारी "वनवासी कल्याण आश्रम" ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक विंग ह्या सर्व सौद्यात सहभागी होती. धर्माचे, आदिवासी समाजाच्या हिताचे काम करायचे सोडून RSS भूमिपुत्रांच्या जागा विकण्याचे काम कधी पासून करायला लागली.
म्हणजे एखाद्या उद्योगपतींचा प्रोजेक्ट आला की त्यांना फूस लावून मन वळविण्याचे काम RSS प्रणित वनवासी कल्याण आश्रम ही संस्था करतेय का ? जर हे काम करत असतील तर ते उद्योगपतींची सुपारी घेतात हे सरळ स्पष्ट होत आहे. आता महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील तरुणांनी अशा दलालापासून सावध रहावे.
#वृक्षतोड #भीमाशंकर #आदिवासी #भूमिपुत्र
सुरज आंबेलकर🇮🇳 retweeted
“मला महाराष्ट्रातल्या तरुणांना एक सांगायचंय, तुम्ही जे महाराष्ट्रातल्या चांगल्या जागांचे व्हिडीओ करून टाकता ना ते फक्त महाराष्ट्र बघत नाही ते हे उद्योगपतीसुद्धा बघत असतात.“
मा. राजसाहेब ठाकरे
सह्याद्री जागा हो..!
📍कर्जत पोलिस ग्राउंड.
#Bhimashankar #RajThackeray #MNSAdhikrut
हा संदेश फक्त बिमारू राज्यातील लोकांसाठी आहे..
मराठी अभिनेत्री एक पण नाहीय का? हिंदी कोणासाठी आणि कशासाठी वापरता आहात..?
भाजपला ह्यासाठीचं मुंबई महानगरपालिकेत सत्ता हवी होती..मराठी भाषा संपवायची आहे.
This quoted post is unavailable.
18
एका चुकीच्या धोरणामुळे संपूर्ण उद्योग उद्ध्वस्त होऊ शकतो!
२०२२ मध्ये भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश होता.
२०२६ मध्ये, तब्बल एका दशकानंतर भारताला पहिल्यांदाच साखर आयात करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
अवघ्या दोन महिन्यांत साखरेच्या किमती ४०% वाढल्या आहेत.
1
30
सुरज आंबेलकर🇮🇳 retweeted
“वृक्ष लागवड” “झाडं लावणं” असं काही असतं?
की आपण ‘रोपं’ लावतो?
रोपांचे वृक्ष होणं ही फार जिकिरीची आणि प्रचंड वेळ घेणारी प्रक्रिया असते.
‘अमुक इतकी झाडं पाडणं = अमुक इतकी रोपं लावणं’ असं असू शकतं?
#GlobalPhenomenon
लाकूड तोड्याने कर्जतच्या जंगलात 32 हजार पेक्षा अधिक झाडांची कत्तल केली आहे... असो हिंदुत्ववादी सरकार आहे वाचा आणि शांत बसा..
#जंगल #वृक्षतोड #bjp #bhimashankar
सुरज आंबेलकर🇮🇳 retweeted
ते ओशोचं वाक्य ऐकलं
आणि माझ्या डोळ्यासमोर गेली २० वर्ष काम चालू असूनही पूर्ण न झालेला आमचा #मुंबईगोवाहायवे आला. असू दे आता काय…
आमच्याकडचे युवकच नाही तर सगळाच कोकणी समाज भरकटलाय या रस्त्यामुळं या रस्त्यावर
त्याला गडकरी तरी काय करणार😁
सुरज आंबेलकर🇮🇳 retweeted
मोदी-अदानी यांच्या काळ्या कारनामांची डॉक्युमेंट्री मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी जनतेसमोर आणली.
यापूर्वी अनेकांनी ही डॉक्युमेंट्री जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला परंतु हुकूमशाही सरकारकडून पोलिसांमार्फत त्यांना नोटीस देऊन ही डॉक्युमेंट्री हटवण्यात आली होती.
#RajThackeray
सुरज आंबेलकर🇮🇳 retweeted
“सोमवार दिनांक १२ ऑक्टोबर पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या हुकूमशाही विरोधात रस्त्यावर उतरणार”
— श्री. संदीप देशपांडे
नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
आंबोळगड समुद्रकिनारा संपूर्ण vlog.
youtu.be/033LmeSZzy8?si=9_bu…
२०१४ पासून भाजप सत्तेमध्ये आहे. प्रत्येक वर्षी गणपतीत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन देणारी भाजपची मंडळी रवींद्र चव्हाण, नितेश राणे , आणि नितीन गडकरी दरवर्षी लोकांना चुत्या बनवण्यात यशस्वी झालेत.
#ganpati
सुरज आंबेलकर🇮🇳 retweeted
Replying to @SAmbelkar @IRCTCofficial @AshwiniVaishnaw @Central_Railway @WesternRly @RailMinIndia @RailwaySeva
सकाळीच मित्र सांगत होता की सर्व तिकीट एजेंट लोकांनी book केली आहेत आणि ते म्हणतील त्या दरात ती घ्यावी लागत आहेत
ज्यांना साधी irctc ची वेब साईट चालवता येत नाहीय ते देश चालवायची गोष्ट करत आहेत ... आधी वेबसाईट नीट करा . high लोड करून तिकीट सर्व एजेंट लोकांना विका. मस्त धंदा चालवला आहे रेल्वेने. @IRCTCofficial @AshwiniVaishnaw @Central_Railway @WesternRly @RailMinIndia @RailwaySeva
1
3
159
1800-266-1515 टाटा टेलि. बिजिनेस सर्व्हिसचा हा क्रमांक आहे ह्यावर कॉल केल्यावर फक्त हे लोक सांगता आम्ही फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्येच बोलू तुम्ही मराठी नाही बोलू शकत आम्हाला मराठी बोलायला बंदी आहे.
@TataCompanies @TataTeleBiz
38
मतदानावेळी भाजपला मराठी, छत्रपती आठवतात पण मतदान झाल्यावर तुम्ही कोण आमचे मतदार युपी बिहारीं आहेत..
हे सरकार परप्रांतीय लोकांचं आहे...
असो, पैसे घ्या आणि भाजपला मतदानं करा..
बाकी मराठीचे खरे मारेकरी भाजप आणि देवेंद्र फडणवीस आहेत..
जो मराठीला विरोध करील टो आपला नाहीच...
1
28
सुरज आंबेलकर🇮🇳 retweeted
ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक हे राज्याचे परिवहन मंत्री आहेत.
मी चुकत नसेन तर सरनाईकांनी 15 डिसेंबर 2024 रोजी या मंत्रालयाचा ताबा घेतला आहे. जवळपास पावणेदोन वर्ष झाली आहेत.
ज्या पूर्ण ताकदीनिशी अमराठी रिक्षेवाल्यांना मराठी शिकवायचं त्यांनी मनावर घेतलं आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे याबाबत काही शंका नाही पण,
सध्या माध्यमं सरनाईकांना कव्हर करतात त्यानुसार आम्हा सामान्य नागरिकांना जे कळतं ते हे की, सरनाईकानी अमराठी रिक्षावाल्यांचा भाषेचा प्रश्न खूपच मनावर घेतला आहे, काही हरकत नाही पण त्याचप्रकारे एसटी आणि एसटी डेपो हे प्रश्न मनावर घेतले तर त्याबाबत नक्कीच वेगळं, आशादायी चित्र दिसू शकेल.
30 मार्च 2025 ची इंडियन एक्सप्रेसची बातमी असे सांगते की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले होते की, महाराष्ट्रात सुमारे 13000 बसेस असून राज्याच्या गरजेनुसार किमान 25,000 बसेस आवश्यक आहेत त्यानुसार दरवर्षी 5000 नवीन बसेस आणण्याची आमची योजना आहे.
आणल्यात का?
indianexpress.com/article/ci…
एप्रिल 2026 मध्ये पुण्यातील पिंपरी चिंचवड आगाराच्या पाहणीत,सरनाईकजी आपल्याला अस्वच्छ स्वच्छतागृहे, चालक-वाहकांची खराब विश्रांतीगृहे, बंद CCTV आणि पिण्याच्या पाण्याची कमतरता आढळली. आपण अधिकाऱ्यांना सुधारण्यासाठी एका महिन्याची मुदत दिली. आज 20 ऑगस्ट 2026 आहे.
चार महिने उलटलेले आहेत आपण दिलेल्या सूचनेचे पालन झाले का याबाबत आपण काय उत्तर द्याल सरनाईक सर?
आपली माध्यमांवरील पकड बघता माध्यमांना आपण पिंपरी चिंचवड आगार कव्हर करायला नक्कीच सांगू शकला असता.
Maintainance and Accountability यासाठी सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचं आहे ?
freepressjournal.in/pune/pun…
जून 2026 पासून राज्यभर एसटी बस, बसस्थानके, प्रसाधनगृहे आणि चालक-वाहक विश्रांतीगृहांसाठी विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली असून दर चार तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.
mahamtb.com/Encyc/2026/6/5/e…
तसेच 1 जूनपासून एसटी स्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी मोफत करण्याची घोषणा करण्यात आली.
marathi.ndtv.com/maharashtra…
पण स्वच्छता मोहीम सुरू झाली का? यापेक्षा प्रत्येक आगारात ती प्रत्यक्षात होते का? हे महत्त्वाचे आहे.
बहुतांश बस आगारात अजूनही तुटलेले फलाट, प्रांगणात मोठे खड्डे , प्रचंड घाण, पावसाळ्यात या घाणींचे झालेले तलाव, चिड येणारी अस्वच्छता, शौचालयांची दुरावस्था, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, महिला, वृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांचे होणारे अपरिमित हाल, अपुरे मनुष्यबळ, बसच्या रखडलेल्या फेऱ्या, जुन्या आणि विनापरवाना, जीर्ण झालेल्या बसच्या फेऱ्या आणि त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी मांडला गेलेला खेळ हेच चित्र आहे.
नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळत आहेत की नाही हे पाहणं त्या त्या विभागाच्या मंत्र्याची accountability असते सरसानाईक साहेब !
MSRTC चे आर्थिक गणित हा तर अजूनच वेगळा आणि फार मोठा विषय आहे पण तरीही एस टी ने लाडक्या बहिणींना तिकिटावर ५०% सूट देऊ केली हेही विसरता कामा नये.
मला माहित आहे साहेब आपल्याकडे प्रेझेंटेशन स्वरूपात सुधारणांचे अनेक प्लॅन्स तयार असतील किंवा काही सुधारणांचे काही काम सुरूही झाले असेल, पण ते काम वेग घेते आहे की नाही वा पूर्णत्वास जाते आहे की नाही हे माध्यमाद्वारे आमच्या पुढे कधी येणार ?
👇👇
















