Sachit Patil (@SachitPatil) header
Sachit Patil (@SachitPatil) profile picture
Joined June 2010
By discovering nature,you discover yourself. instagram.com/p/CKp6lTDjoKh/…
2
6
तुम्हाला व तुमच्या परिवाराला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!!जय हिंद!!!! 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
1
1
22
"तू चांदणे शिंपीत जाशी" आपल्या सोनी मराठी वर उद्या संध्याकाळी 7.30 वाजता...! @sonymarathi @amrutadhongade_official @vidishamhaskar @pankajvishnu @nageshbhosleofficial #VinuyaAtutNati #Filmfarm instagram.com/p/CKIvS1ijxQ2/…
1
2
जॉईन करा क्लासमेट्स गॅंग आणि #ReunionWithClassmates आज संध्याकाळी ७:३० वाजता फक्त शेमारू मराठीबाणाच्या फेसबुक पेजवर. #अस्सलफिल्मी #शेमारूमराठीबाणा @AdityaSarpotdar @imAnkkush @SaieTamhankar @SachitPatil @meSonalee @pallaviofficl @sidchandekar @suyashtlk
8
1
36
Thank you to @MumbaiPolice force for working endlessly during this time.Showing gratitude and praying that the force stays protected🙏🙏🙏@DGPMaharashtra @AnilDeshmukhNCP
2
1
10
महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!!!
1
13
Thanks a ton Swapnil.
U wont believe but me n my brother saw kshanbhar Vishranti movie more than 100 times, Excellent movie..
1
4
युथफुल... कलरफुल... चित्रपट 'क्षणभर विश्रांती' आज पूर्ण करत आहे १० वर्षे... #EverestEntertainment #KshanbharVishranti #10YearsCompleted @SachitPatil @SIDDHARTH23OCT @hemantdhome21 @Manavanaik @meSonalee @IAmPoojaSawant @GokhaleSM #BharatJadhav
4
13
1
85
मी दोन चित्रपटांवर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. १. सचीन सरांचा ‘नवरा माझा नवसाचा’ २. ‘क्षणभर विश्रांती’ आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन १० वर्ष झाली. ह्या चित्रपटाच्या अनेक गोड आठवणी आहेत. 😊 @hemantdhome21 @meSonalee @SIDDHARTH23OCT @Manavanaik @SachitPatil
युथफुल... कलरफुल... चित्रपट 'क्षणभर विश्रांती' आज पूर्ण करत आहे १० वर्षे... #EverestEntertainment #KshanbharVishranti #10YearsCompleted @SachitPatil @SIDDHARTH23OCT @hemantdhome21 @Manavanaik @meSonalee @IAmPoojaSawant @GokhaleSM #BharatJadhav
9
6
92
आज "क्षणभर विश्रांती" चित्रपट प्रदर्शित होऊन दहा वर्ष पूर्ण झाली. आपण सगळ्यांनी या चित्रपटाला जे भरभरून प्रेम दिले त्याबद्दल "क्षणभर विश्रांती"च्या संपूर्ण टीम तर्फे मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. "क्षणभर विश्रांती" च्या संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद आणि खूप शुभेच्छा!
29
24
2
367