Sandip Kamble (@Sandip2193) header
Sandip Kamble (@Sandip2193) profile picture

SANDIP K KAMBLE

Maharashtra
Joined January 2019
Photo by Sandip Kamble (@Sandip2193)Photo by Sandip Kamble (@Sandip2193)Photo by Sandip Kamble (@Sandip2193)Photo by Sandip Kamble (@Sandip2193)Photo by Sandip Kamble (@Sandip2193)Photo by Sandip Kamble (@Sandip2193)Photo by Sandip Kamble (@Sandip2193)Photo by Sandip Kamble (@Sandip2193)Photo by Sandip Kamble (@Sandip2193)Photo by Sandip Kamble (@Sandip2193)
प्रलंबीत जाहिराती लवकरात लवकर प्रसिद्ध झाल्याचं पाहिजे. @mieknathshinde @Dev_Fadnavis @Devendra_Office @Deepakk75058621 @mybmc @GulabraoRPatil @VijayNahata_IAS @Mpsc_Andolan @BaliramDoleyINC @Mpsc_Andolan @Dhananjay_AAP #WRD_JE #BMC_SE_JE #MJP_JE
153
835
7
533
5,772
Please make sure WRD JE and MJP recruitment comes before election, lot's of students waiting for it long time. @Dev_Fadnavis @MpscAndolan @CMOMaharashtra @Devendra_Office
मा. देवेंद्रजी, जलसंपदा विभागाची भरती गेल्या ५ वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची भरती २०१५ साला पासून झालेली नाही. या दोन्ही विभागाच्या भरती प्रक्रिया सुरु करुन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांना देऊन राज्यातील लाखो उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती. @Dev_Fadnavis @degree_holders @Devendra_Office @Mpsc_Andolan @CMOMaharashtra
1
13
PLEASE take serious action towards WRD recruitment @Dev_Fadnavis #WRD_JE
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)पदांना मंजुरी असून देखील जाहिरात प्रसिद्ध होत नाही याची तत्काळ दखल @Deepakk75058621 साहेबांनी घेऊन लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करुन स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा🙏 #WRD_JE @Dev_Fadnavis
1
10
Please take serious action towards this WRD recruitment before आचारसंहिता 🙏
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)पदांना मंजुरी असून देखील जाहिरात प्रसिद्ध होत नाही याची तत्काळ दखल @Deepakk75058621 साहेबांनी घेऊन लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करुन स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा🙏 #WRD_JE @Dev_Fadnavis
1
8
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)पदांना मंजुरी असून देखील जाहिरात प्रसिद्ध होत नाही याची तत्काळ दखल @Deepakk75058621 साहेबांनी घेऊन लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करुन स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा🙏 #WRD_JE @Dev_Fadnavis
95
639
3
390
3,917
मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या सुमारे 1200 रिक्त जागा त्वरित भरण्यासाठी मा. आयुक्तांचे निवेदन त्यांच्या पश्चात उपायुक्त चंद्रशेखर चौरे साहेब यांनी स्वीकारले.@mybmc दोन वर्षे पोर जाहिरातीची वाट बघतायत @mieknathshinde साहेब इतर 20000 जागा रिक्त आहेत !
24
291
5
222
3,934
फडणवीस एकीकडे म्हणताय परीक्षा पारदर्शक घेतली दुसरकडे असं पण म्हणताय पुरावे दिल्यास परीक्षा रद्द करू. तर ठीक आहे पुरावाच बघाच.  हे पत्र संभाजीनगर पोलीसांनी, तलाठी परीक्षेचे नियोजन करणाऱ्या महसूलच्या भूमीअभिलेख विभागाला लिहिले आहे. यात संभाजीनगर पोलीसांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे की नागपूर येथील परीक्षा केंद्रावरून एका उमेदवाराने पेपर फोडून बाहेर पाठविला. ती प्रश्न पत्रिका संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर पाठविण्यात आली होती, तेथील TCS ION परीक्षा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पैसे भरून सेटिंग लावलेल्या उमेदवारांना त्यांच्या आसनापर्यंत जाऊन प्रश्नांची उत्तरे पुरविली. पण त्या सर्वांचे बिंग फुटले आणि  तपासात या गोष्टी समोर आल्या. पण फोडलेला पेपर अनेक ठिकाणी पाठविला असण्याची शक्यता आहे, फक्त त्याच केंद्रावरील पर्यवेक्षकाला अटक झाली, इतर ठिकाणचे काय? इतर परीक्षा केंद्र सुद्धा मॅनेज झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच तलाठीच्या कट-ऑफने मोठी उंची गाठली आहे. तलाठी पेपर फुटल्यानंतर मंत्रालयातून फोन गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, म्हणजे सर्वांनी समजून जावे याचे तार कुठवर जोडले गेले असतील. तलाठी परीक्षेत मोठा भ्रष्टाचार झाला असून सदर परीक्षा रद्द करून तात्काळ MPSC मार्फत घेण्यात यावी. भ्रष्टाचारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार संतप्त आहेत. सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास सबंध महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. @maharevenue @Dev_Fadnavis @VijayWadettiwar @RVikhePatil @RRPSpeaks @AAPMaharashtra @KunalNitinRaut @LoksattaLive @lokmat @abpmajhatv @PatilKailasB @TV9Marathi @mataonline @INCMaharashtra @PawarSpeaks
201
1,432
49
1,500
66,567
नव वर्षाची सुरुवात तलाठी चे Normalisation चे mrks सांगून करावी अशी नम्र विनंती. @CMOMaharashtra @maharevenue @RVikhePatil #तलाठी_निकाल_जाहीर_करा #Declare_Normalized_Scorelist
1
5
2
50
माननीय मंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की त्यांनी तलाठी चे Normalisation चे मार्क्स तातडीने सांगून result declare करावे. @CMOMaharashtra @maharevenue @RVikhePatil #तलाठी_निकाल_जाहीर_करा #Declare_Normalized_Scorelist
1
6
6
62
तलाठी exam होऊन आता 4 महिने झाले तरी result येत नाहीये ही खूप दुखःद बाब आहे. तरी आता Normalisation चे mrks तरी declare करावे लवकरात लवकर ही नम्र विनंती. @maharevenue #Declare_Normalized_Scorelist
3
3
26
Replying to @RVikhePatil
@RVikhePatil तलाठी भरती निकाल आज अजून जाहीर नाही? आधी सांगितल की दिवाळी पूर्वी निकाल लावू, मग सांगितल 15 डिसेंबर आधी निकाल देणार. 26 जानेवारीला नियुक्तीपत्र देणार होते पण त्यासाठी निकाल लावा. सर्व उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. #We_Want_Fair_Normalisation #तलाठी_निकाल_जाहीर_करा
25
381
2
167
1,375
Replying to @RVikhePatil
@RVikhePatil पेसा क्षेत्र वगळता तलाठी भरती 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या सूचना लवकरात लवकर देण्यात याव्यात. ही नम्र विनंती. @mieknathshinde @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP #DeclareTalathiSocreList
81
1,077
23
472
3,909
📌#तलाठी_भरती_2023 ♦#तलाठी_निकाल_जाहीर_करा मा. @Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RVikhePatil @RRPSpeaks @AbhiPawarBJP @iambadasdanve @AUThackeray @NANA_PATOLE सर्व महोदय, लक्ष वेधण्यात येते की, तलाठी निकाल तात्काळ जाहीर करा ही आग्रही विनंती🙏
27
748
10
347
5,152
तलाठी ची exam होऊन किती वेळ गेला तरी अजून result च काहीच हालचाली नाहीत. Please Declare Result and give Joining as soon as Possible. #तलाठी_निकाल_जाहीर_करा #तलाठीनिकाल @CMOMaharashtra @RVikhePatil @mieknathshinde @Dev_Fadnavis
1
10
1
7
153
Sandip Kamble retweeted
तलाठी परीक्षा होऊन 3 महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. पेसा क्षेत्र वगळता इतर भागातील निकाल जाहीर करण्यासाठी कोणतीही कायदेशीर अडचण नाही. त्यामुळे बेरोजगार तरुणांना आणखी वेठीस न धरता तात्काळ निकाल जाहीर करावा. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RVikhePatil #तलाठी_निकाल_जाहीर_करा
35
15
239