शिक्षणाच्या संधी सर्वांपर्यंत पोहोचाव्यात आणि आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही पात्र विद्यार्थ्याचे उच्च शिक्षण थांबू नये, या दृष्टीने ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’च्या आर्थिक सहाय्यात वाढ करण्यात आली आहे. [1/2]
VJNT प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक आर्थिक आधार देणारा हा निर्णय त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. [2/2]
#vjnt #students #studentempowerment #maharashtra
आज मंत्रालयात राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना सुचविणाऱ्या उपसमितीची तिसरी बैठक मा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत मागील दोन बैठकीतील सुचविल्या उपाय योजनांची स्थिती त्या राबविताना येणाऱ्या अडचणी यांचा आढावा घेण्यात [1/4]
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे मंत्री जयकुमार गोरे, मदत व [3/4]
पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. [4/4]
@cbawankule
#maharashtra #दुष्काळ #droughtrelief #mantralaya
आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय! | २७ ऑक्टोबर २०२६
#cabinet #maharashtra #maharashtradevelopment #cabinetdecisions
रविवारी नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे भेट दिली. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत पी. जोशी यांच्याशी रुग्णालयातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. [1/2]
तसेच रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणि रुग्णालयाच्या कामकाजाची माहिती घेतली. [2/2]
यवतमाळची खास ओळख असलेल्या प्रसिद्ध बुढीचा चिवड्याचा जागतिक विक्रमाच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. ३,००० किलोपेक्षा अधिक चिवडा तयार करून जागतिक विक्रम नोंदवण्याच्या या उपक्रमाचा आज दाते कॉलेज ग्राउंड, यवतमाळ येथे शुभारंभ झाला.
यावेळी उपस्थित राहून या उपक्रमाच्या आयोजकांना [1/2]
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यवतमाळच्या खाद्यसंस्कृतीची आणि परंपरेची वेगळी ओळख जपणारा हा उपक्रम निश्चितच अभिमानास्पद आहे. आपल्या यवतमाळची ही खास चव आता जागतिक स्तरावर पोहोचावी आणि यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जावा, ही सदिच्छा! [2/2]
#yavatmal #budhichachivda
चंद्राच्या शीतल प्रकाशात आनंदाचे क्षण अनुभवत, नात्यांमधील गोडवा आणि आयुष्यातील सुख-समृद्धी वृद्धिंगत होवो. सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधान नांदो, हीच सदिच्छा.
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
#कोजागिरी_पौर्णिमा #KojagiriPurnima #शरद_पूर्णिमा
आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान देत बंजारा समाजाला श्रद्धा, संस्कार आणि सेवेची दिशा देणारे माझे गुरुवर्य, धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन. [1/2]
माझे श्रद्धास्थान, गुरुवर्य डॉ. रामराव बापू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी नमन! 🙏 [2/2]
#ramraobapumaharaj #ramraobapumaharaj #banjarasamaj
देशाचे केंद्रीय गृहमंत्री मा. ना. श्री. अमित शाहजी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशसेवेच्या कार्यात निरंतर यश लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 💐
@AmitShah




































