Minister Soil and Water Conservation of Maharashtra | ShivSena MLA, Digras Vidhan Sabha

Yavatmal, India
Joined April 2020
शिक्षणाच्या संधी सर्वांपर्यंत पोहोचाव्यात आणि आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही पात्र विद्यार्थ्याचे उच्च शिक्षण थांबू नये, या दृष्टीने ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’च्या आर्थिक सहाय्यात वाढ करण्यात आली आहे. [1/2]
1
3
195
आज मंत्रालयात राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना सुचविणाऱ्या उपसमितीची तिसरी बैठक मा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मागील दोन बैठकीतील सुचविल्या उपाय योजनांची स्थिती त्या राबविताना येणाऱ्या अडचणी यांचा आढावा घेण्यात [1/4]
2
1
8
319
आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय! | २७ ऑक्टोबर २०२६ #cabinet #maharashtra #maharashtradevelopment #cabinetdecisions
1
1
5
395
तसेच रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणि रुग्णालयाच्या कामकाजाची माहिती घेतली. [2/2]
1
2
2
39
रविवारी नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे भेट दिली. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत पी. जोशी यांच्याशी रुग्णालयातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. [1/2]
1
3
6
390
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यवतमाळच्या खाद्यसंस्कृतीची आणि परंपरेची वेगळी ओळख जपणारा हा उपक्रम निश्चितच अभिमानास्पद आहे. आपल्या यवतमाळची ही खास चव आता जागतिक स्तरावर पोहोचावी आणि यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जावा, ही सदिच्छा! [2/2] #yavatmal #budhichachivda
1
2
35
यवतमाळची खास ओळख असलेल्या प्रसिद्ध बुढीचा चिवड्याचा जागतिक विक्रमाच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. ३,००० किलोपेक्षा अधिक चिवडा तयार करून जागतिक विक्रम नोंदवण्याच्या या उपक्रमाचा आज दाते कॉलेज ग्राउंड, यवतमाळ येथे शुभारंभ झाला. यावेळी उपस्थित राहून या उपक्रमाच्या आयोजकांना [1/2]
1
1
6
339
चंद्राच्या शीतल प्रकाशात आनंदाचे क्षण अनुभवत, नात्यांमधील गोडवा आणि आयुष्यातील सुख-समृद्धी वृद्धिंगत होवो. सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधान नांदो, हीच सदिच्छा. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! #कोजागिरी_पौर्णिमा #KojagiriPurnima #शरद_पूर्णिमा
1
4
207
आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान देत बंजारा समाजाला श्रद्धा, संस्कार आणि सेवेची दिशा देणारे माझे गुरुवर्य, धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन. [1/2]
1
3
12
319
यावेळी खासदार संजय देशमुख, ह. भ. प. संजय महाराज पाचपोर, ह.भ.प. विजय महाराज गव्हाणे, संस्थेचे अध्यक्ष अमृत जागृत, भजन मंडळीचे सदस्य, गावकरी आणि भाविक उपस्थित होते. @DeshmukhSanjay_ #हरिनामसप्ताह #harinam #harinamsankirtan #digras
1
1
2
25