मुंब्रा, कौसा, दिवा.. कोण देतंय या टोलेजंग अनधिकृत इमारतीना पाठींबा? एका अनधिकृत इमारतीच्या प्रत्येक स्लॅब मागे कोणाला किती लाख रुपये? मुंब्रा, दिवा प्रभाग समितीत कोणाला किती पैसे जातात? खुलासा लवकरच @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @mieknathshinde @TMCaTweetAway
1
5
981
येऊर मध्ये आणखी धांगडधिंगा वाढणार.
ठाणे महापालिकेने अनधिकृत म्हणून घोषित करून कारवाई करा असे आदेश दिलेले असताना सुद्धा वर्तक प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या येऊरमध्ये उद्या गोल्डन स्वान कंट्री क्लबमध्ये आणखी एका हॉटेलचे उद्धाट होणार
@CMOMaharashtra
@ThaneCityPolice @TMCaTweetAway
1
1
1,037
ठाण्यातील उपवन येथील टोपाज या बार वर आज वर्तक नगर प्रभाग समितीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे.. उपवन परिसरातील सर्व अनधिकृत हुक्का पार्लर, लॉज, लेडीज बार यांच्यावर महापालिका कारवाई करण्याची शक्यता.. @TMCaTweetAway #ThaneLive
1
4
794
खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीला यश !!
अश्लिलता पसरविणारे 18 ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक...
कायद्याची कठोर अमंलबजावणी करण्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्र्यांची ग्वाही...
#ThaneLive #KDMCLIVE #NareshMhaske #OTT #ottplatform #बंदी
5
597
घोडबंदर रोड ओवळा नाका येथे ट्रकची मालवाहू कंटेनरला जोरदार दार धडक, अपघातात ट्रकच्या कॅबिनचा चकणाचूर...
@ThaneCityPolice
@TMCaTweetAway
#ThaneLive #KDMCLIVE
चरईत झालेल्या चोरीच्या घटनेत डॉ. शमिका टिपणीस यांच्या क्लिनिकचे ही मोठे नुकसान...
१२ मार्च रोजी ठाणे शहरात चरई परिसरात एकाच रात्री चोरट्यांनी तब्बल१५ दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली होती. डॉ. शमिका टिपणीस यांच्या क्लिनिकमध्ये सामानाची नासधूस करण्यात आली आहे...
ठाण्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला देणं पडलं महागात, कासारवडवली वाहतूक पोलिसांची पालकांवर कारवाई...
#ThaneLive #KDMCLIVE #ठाणे #ठाणेपोलीस
केडीएमसीच्या फेरीवाला पथक प्रमुखाचा पैसे घेतानाचा व्हिडियो व्हायरल ??
"दोषी आढळल्यास त्वरित कारवाई करणार" केडीएमसी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांची प्रतिक्रिया. @CMOMaharashtra
@ThaneCityPolice
#ThaneLive #KDMCLIVE
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी तालुक्यातील माणकोली येथे आयोजित "केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025" मध्ये उपस्थिती राहून क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला...
#ThaneLive #KDMCLIVE #CMDevendraFadanvis
अखेर ठाणेकरांची कचऱ्याची समस्या दूर होणार? ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून वागळे सीपी तलाव येथील साचलेला कचरा आतकोली डम्पिंगला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
#ThaneLive #KDMCLIVE #ठाणे #कचरासमस्या @TMCaTweetAway
ठाणे शहरात चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री तब्बल १४ दुकाने फोडली... चरई परिसरात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. १०० मिटरच्या परिसरात १४ दुकानांचे शटर तोडण्यात आले आहे. नौपाडा पोलिसांच्या माध्यमातून चोरांचा शोध घेतला जात आहे. @CMOMaharashtra @ThaneCityPolice
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला टपरीवर चहा पिण्याचा आनंद!!
अंगरक्षक व सहकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिला चहा!! संवेदनशील मुख्यमंत्र्यांची पुन्हा एकदा प्रचिती ...
#ThaneLive #KDMCLIVE
3
693
पॅरिस ऑलम्पिक मध्ये कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्र !!! मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्राम वजन वाढल्याने विनेश फोगाट अपात्र घोषित....
#ThaneLive #KDMCLIVE
518
UPSC कडून वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द, भविष्यात UPSC ची कुठलीही परीक्षा देता येणार नाही....
#ThaneLive #KDMCLIVE
1
407
भारतीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट इतिहास घडला!! 'मनू भाकर-सरबज्योत सिंग' भारतीय जोडीचा कांस्यपदकावर निशाणा!!!
तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय महिला ठरली....
#ThaneLive #KDMCLIVE
360
मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली ! मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण ओव्हरफ्लो; धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा…..
तानसा धरणाचे तीन दरवाजे उघडले असून ३३१५ Cusec या दराने विसर्ग सुरू...
#ThaneLive #KDMCLIVE
3
545
ठाणेकरांनो घोडबंदर रोडने प्रवास करताय तर सावधान!! ही बातमी तुमच्यासाठी....रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात!!
#ThaneLive #KDMCLIVE @TMCaTweetAway @ThaneCityPolice @MMRDAOfficial
अर्थसंकल्प २०२४ सादर 'या' वस्तू होणार स्वस्त...
#ThaneLive #KDMCLIVE
1
264
उच्चभ्रू परिसरात धोकादायक वृक्षांची छाटणी वेळेत होते,दुकानासमोरील झाडे लगेच छाटली जातात पण डॉ. गंगाधर नगर संत ज्ञानेश्वर नगर येथील धोकादाक झाडं कधीही लोकांच्या घरांवर पडू शकतात.पाठपुरावा करूनही वृक्ष प्राधिकरण विभाग कारवाई करत नाहीये जीवितहानी झाल्यावर @TMCaTweetAway जाग होईल का?
सुप्रसिद्ध बॉलीवूड गायिका अलका याग्निक यांना दुर्मिळ आजाराचं निदान, काहीच ऐकू येत नसल्याची दिली माहिती
#ThaneLive
403
























