Team Yugendra Pawar ™️ (@YSPOfficialTeam) header
Team Yugendra Pawar ™️ (@YSPOfficialTeam) profile picture

Political Youth Super Star Hon'ble Yugendra DaDa Pawar Saheb || Official Team !! Future MLA Baramati Vidhan Sabha || @NCP_Party1 ||

Mumbai,India
Joined April 2022
Photo by Team Yugendra Pawar ™️ (@YSPOfficialTeam)Photo by Team Yugendra Pawar ™️ (@YSPOfficialTeam)Photo by Team Yugendra Pawar ™️ (@YSPOfficialTeam)Photo by Team Yugendra Pawar ™️ (@YSPOfficialTeam)Photo by Team Yugendra Pawar ™️ (@YSPOfficialTeam)Photo by Team Yugendra Pawar ™️ (@YSPOfficialTeam)Photo by Team Yugendra Pawar ™️ (@YSPOfficialTeam)Photo by Team Yugendra Pawar ™️ (@YSPOfficialTeam)Photo by Team Yugendra Pawar ™️ (@YSPOfficialTeam)Photo by Team Yugendra Pawar ™️ (@YSPOfficialTeam)
📍 गोविंद बाग, बारामती मा. केंद्रीय कृषिमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब & आदरणीय युगेंद्रदादा पवार ❤️ @YSPawarSpeaks @BeingPawarSpeak
1
21
72
4,483
सर्वांना तुळशी विवाहाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #tulsi #TulsiVivah2026
1
1
16
शरयु फौंडेशनच्या वतीने बारामतीकरांच्या सेवेत मोफत फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण! #SharayuFoundation #BaramatiTaluka #MedicalServices #मोफतआरोग्यसेवा #फिरतादवाखाना
1
1
40
बारामतीकरांच्या सेवेत शरयू फाउंडेशन चा मोफत फिरता दवाखाना .! @SharayuFdnIndia @YSP_Foundation
2
8
165
बारामतीला हवा असणारे नेतृत्व म्हणजेच आदरणीय युगेंद्र दादा पवार ❤️ @YugendraOffice
1
5
56
भावा बहिणीचा हा सण केवळ औक्षणापुरता मर्यादित नसून तो एकमेकांप्रती असणाऱ्या अथांग आदराचे प्रतीक आहे. बहिणीचे प्रेमळ आशीर्वाद आणि भावाची भक्कम साथ हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे. भाऊबीजेच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! #BhauBeej2026 #भाऊबीज #WomenSafety #diwali2026
2
4
126
📍 बारामती बारामती नगरपालिका कंत्राटी कामगार बांधवांना दिवाळीनिम्मित फराळ वाटप. #DiwaliWithWorkers #BaramatiNagarpadhit #MunicipalWorkers
1
5
125
दिवाळीचा पाडवा अर्थात या आनंदाचा आणखी एक सोहळा. हा सोहळा आपल्या आयुष्यात आनंद,सुख, समृद्धी व निरोगी आयुष्याचे दान घेऊन यावा हीच शुभेच्छा. शुभ दीपावली 🪔🎇
2
6
77
नरक चतुर्दशीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! #NarakaChaturdashi2026 #DiwaliCelebration #ProsperityAndSuccess #HappyDiwali2026
2
7
110
कुबेराची समृद्धी आणि महालक्ष्मीची कृपा आपणा सर्वांना निरंतर लाभो. प्रत्येक घरात सुख, समाधान आणि आनंद नांदो. सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभ दीपावली! 🪔 #HappyDiwali #Diwali
2
10
142
धनत्रयोदशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! सर्वांना सुख-समृद्धी आणि निरामय जीवन लाभो, हीच भगवान धन्वंतरी चरणी प्रार्थना!
3
6
53
वसुबारसच्या पावन प्रसंगी सर्वांना हार्दिक व मंगलमय शुभेच्छा! #वसुबारस #Vasubaras #दिवाळी #Diwali #शुभदिवाळी
2
9
153
व्हावे आणि आपल्या महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास लोकांपर्यंत पोहोचवावा! #killespardha2026 #दिवाळी२०२६ #किल्ले_बनवा_स्पर्धा #Baramati #BaramatiStudents
1
5
76
जाणीव निर्माण व्हावी, तसेच दरवर्षी किल्ले बनवण्याची आवड वाढावी, या उद्देशाने प्रोत्साहनपर ‘किल्ले बनवा स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. बारामती तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी.
4
7
66
दिवाळी म्हटलं की लहान मुलांना ओढ लागते ती किल्ले बनवण्याची! विटांचे थर रचून, त्यावर माती लिंपून, बुरुजांवर मावळ्यांना उभं करून महाराजांना सिंहासनावर विराजमान करण्याचा आनंद काही औरच असतो. हाच आनंद आता द्विगुणित व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आणि पर्यावरण संवर्धनाविषयी….
4
7
56
महाराष्ट्राचे युवा नेतृत्व,आदरणीय युगेंद्रदादा पवार ❤️
1
6
53
Wishing Revati Tai a very Happy Birthday! May your year ahead be filled with happiness, good health and success. #revatisulespeaks #HappyBirthdayRevatiTai #RevatiTai #BirthdayWishes @Sule_Revati 🎉💐🎂
1
11
134
घरासमोर किल्ला बनउया स्वराज्य हिताचे संस्कार रुजुउया..🚩 गड- किल्ले स्पर्धा..२०२६ ❤️
1
9
136
नव्या अन् उमद्या चेहऱ्यांनी, निष्ठावंतांनी वारं फिरवलंय, सत्ताधाऱ्यांना घेरलंय आणि तरुणाईनं ते अचूक हेरलंय... महाराष्ट्राच्या पदवीधर तरुणाईचा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला कौल!
1
6
159