It has been reported that night construction work is occurring in the Punawale area. Please investigate this matter, as the resulting noise and dust pollution are causing significant disturbance.@navalMH @mohol_murlidhar
89
दुकान समोर भेळ, पाणीपुरी चा गाडा लाऊन त्याच्या कडून भाडे वसूल करतात त्याच्यावर पण कारवाई करा...
1
55
Sleeping in Punawale is a significantly different,especially with the early morning excavation work currently underway; one really has to wonder how much we can realistically expect from the government in such matters.@Dev_Fadnavis @pcmcindiagovin @mohol_murlidhar @narendramodi
58
The engineering fee is equivalent to the nursery fee.
The Maharashtra government has directed schools to stop conducting interviews, written or oral tests, and demanding donations or capitation fees for admissions to Nursery and Kindergarten classes. The move aims to make the admission process more transparent and prevent schools from putting young children and parents through unnecessary screening procedures.
The directive follows a campaign by the Maharashtra Navnirman Vidyarthi Sena (MNS), which flagged alleged irregularities in Pune’s pre-primary admission process and demanded a uniform, transparent and affordable admission policy. The organisation had approached the Directorate of Primary Education, seeking stronger action against schools violating admission norms.
According to the report, schools found violating the rules could face strict action. The government has also outlined a four-page Standard Operating Procedure (SOP) to regulate admissions. It prohibits interviews of children and parents, written or oral admission tests, and demands for donations or capitation fees beyond the prescribed government fee.
The SOP also directs schools to maintain proper admission records, including applications, fee structures, receipts and lottery records, wherever applicable. Schools must display admission-related information prominently and establish grievance redressal mechanisms. Parents can submit complaints to the respective education authorities if they encounter violations.
The government has further specified age requirements for Nursery, Junior KG, Senior KG and Class 1 admissions for the 2027–28 academic year. The new guidelines are intended to ensure that admission decisions are based on transparent procedures rather than interviews, tests or additional payments.
#PuneNews #SchoolAdmissions #MaharashtraEducation #Punetimesmirror
71
हे सगळी कडे आहे, पुण्यात.... कोणीही लक्ष देत नाही.... दिवाळी gift गेल असेल.......
कोरेगाव पार्क-मुंढवा रोड पुणे
-रात्रिच काम चालू
-प्रोजेक्टचा चिखल रस्त्यावर येऊन महिला पडतात
-ढंपरला नंबर प्लेट नाही
-पहाटे सुद्धा ह्यांनी केलल्या चिखलाची धुळ पूर्ण रस्त्यावर
एकदरीत अवघड आहे लगाम लावयाला नेते लक्ष देत नाहीत @MDNagpure @mohol_murlidhar
#pune #पुणे
Data centre चा आणि पाणी cha काय संबंध..... technically knowledge कमी असण्याची करणे.....
🔥 रोहितदादांकडून महाराष्ट्राला 'हॅपी दुष्काळ' : बारामती ॲग्रो आणि 300 KLPD डिस्टिलरी प्लांट...
• बारामती ॲग्रोच्या अधिकृत वेबसाइटवर त्यांच्या मोलॅसिस आधारित डिस्टिलरीची क्षमता 300 KLPD (दररोज 3 लाख लिटर उत्पादन) असल्याचे नमूद आहे.
• कंपनीच्या पर्यावरणविषयक ऑडिट अहवालात डिस्टिलरीची एकूण ताज्या पाण्याची गरज 2093 घनमीटर प्रतिदिन नमूद आहे.
• 2093 घनमीटर म्हणजे रोज जवळपास 21 लाख लिटरची गरज!
• त्याच अधिकृत अहवालात स्पष्ट म्हटले आहे की 2093 घनमीटर पाण्याची गरज खडकवासला आणि उजनी धरण या दोन्ही स्रोतांमधून भागवली जाणार! म्हणजे संपूर्ण 21 लाख लिटर पाणी दररोज या दोन्ही धरणांतून पुरवले जाणार.
• बारामती ॲग्रोचा 300 KLPD डिस्टिलरी प्लांट हा प्रामुख्याने इथेनॉल (पेट्रोल मधील) आणि अल्कोहोल (दारू मधील) उत्पादनासाठी आहे.
• डिस्टिलरीमध्ये मोलॅसिस (उसापासून साखर तयार केल्यानंतर उरणारा पाक) वापरून अल्कोहोल तयार केले जाते. उसाचा रस गाडीत टाकावा का, हा प्रश्न यांचे समर्थक विचारत होते म्हणून ही अतिरिक्त माहिती देत आहे.
• औद्योगिक अल्कोहोल/ इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रण, औद्योगिक वापर इत्यादीत होतोय तर 'पिण्यायोग्य' अल्कोहोल (ENA) मद्यनिर्मितीसाठीचा कच्चा माल आहे.
• बारामती ॲग्रो कोणत्या कंपन्यांना दारूसाठी अल्कोहोल पुरवते? बारामती ॲग्रोच्या डिस्टिलरीतून तयार होणारे ENA (Extra Neutral Alcohol - 96%) हे व्हिस्की, रम, व्होडका, ब्रॅंडी सारख्या मद्यांच्या निर्मितीसाठी वापरता येते आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात विकते.
___________
रोहित पवार रोज महाराष्ट्रातील दुष्काळावर बोलतात, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नावर आवाज उठवतात, महाराष्ट्र दुष्काळाशी झुंजत असताना त्यावर राजकारण करतात आणि मग स्वतःच्या बारामती ॲग्रोच्या डिस्टिलरीसाठी रोज धरणांमधून तब्बल 21 लाख लिटर पाणी उपसतात, अल्कोहॉल व इथनॉल सप्लाय करतात आणि 'छापतात'!!
रोहित पवार यांचा जाहीर निषेध आणि त्यांना माझा सविनय 'आक थू'!
1
79
कसा होणार विकास, अशी मानसिकता असल्यावर...’ 🤔
तुम्ही अपलोड केलेले फोटो, ईमेल्स आणि क्लाउडवरील फाइल्स कुठे असतात माहितीये?
डेटा सेंटरमध्ये! हजारो सर्व्हर्स 24x7 काम करून डिजिटल जग चालवत असतात.
पण आपण अजूनही PC हँग झाला की मॉनिटरला दोष देतो! 😜💻 @RRPSpeaks
डेटा सेंटरमुळे रोजगारच येणार नसेल तर या डेटा सेंटरचं करायचं काय...
#SaveUjani #उजनी_वाचवा #रास्ता_रोको
52
Helmet
नेहमी आपल्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आज मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या मतदानासाठी दुचाकी चालवत मतदान केंद्रावर पोहोचले.
#LokmatNews #MarathiNews #RaosahebDanve #MaharashtraNews
79
No one keeps a 3‑year emergency fund except Adani, Ambani, and the ultra‑rich. We survived demonetization, corona, and war. Stop spreading fear among the public.
Hey @Meesho_Official, parcel booked on 9th Sept still missing in action 🚚📦… Is it coming from Mars or just foreign? 👀😂 #LostAndFound
1
204
Dear @letsblinkit, if cleaning your hub feels optional, just leave it. Bad experience: @Amul_Coop ice cream box covered in soil with a broken seal. Soil‑flavored ice cream, anyone? #FDA @deepigoyal
5
155
साहेब,म्हणजे लोकांनी झुरळं, उंदीर Jay ठिकाणी वावरत,तिथला अन्न खाव का?
Shri @Tukaram_IndIAS ji
आपल्या माहितीसाठी सादर!
@Dev_Fadnavis जी अत्यंत गांभीर्याने घ्यावा असा हा विषय!
@FDA_MAHARASHTRA
(कोणाच्याही व्यक्तिगत राग लोभाशिवाय)
131
मग टॅक्स कमी करा.
40 पैसे भरले तर जीव जाणार नाही किंवा तुम्ही मरणार नाही. डिजिटल पेमेंट व्यवस्था कायम सरकारी अनुदानावर चालू शकत नाही. सरकार प्रत्येक व्यवहारासाठी अनिश्चित काळापर्यंत अनुदान देऊ शकत नाही. त्यामुळे सरकारने खर्च करावा अशी अपेक्षा करण्याऐवजी सेवेचा वापर करणाऱ्यांनीच त्या सेवेच्या खर्चात आपला वाटा उचलला पाहिजे. - अशोक कुमार लाहिरी, उपाध्यक्ष, नीती आयोग
#UPI #DigitalTransactions #AshokKumarLahiri #LatestNews #MarathiNews
(UPI, Digital Transactions, Ashok Kumar Lahiri, Latest News)
1
115





















