सामान्य माणूस retweeted
पुणे शहरात रिक्षा चालकांची गुंडगिरी अनुभवायची असेल तर पुणे रेल्वे स्टेशन , स्वारगेट , शिवाजीनगर वाकडेवाडी , संगमवाडी आणि पुणे विमानतळ इथे मध्यरात्री सह परिवार, सोबत लहान मुल आणि दोन बॅग सोबत घेऊन उतरावे.... मग बघा गंमत.. रात्री मिटर वगैरे काहीही भानगड नसते .... चार दिवसांपूर्वी रात्री ९.०० वाजता स्वारगेट ते डेक्कन विचारले तर २००/- रू पडतील म्हणून सांगायला लागलं. मी दुसऱ्या रिक्षा चालकाला विचारायला लागलो तर हा त्याला म्हणतो माझं गिर्याहिक आहे हे. ..... थोड पुढे चालत गेल्यावर मीटर नुसार येता का एकाला विचारलं असता त्यांनी होकार दिला.
हा अनुभव जवळपास प्रत्येकाला येतो.. विमानतळ येथे तर यांची दादागिरी इतकी असते की बाहेरुन आलेल्या रिक्षा वाल्याला ते येथून भाडं देखील घेऊ देत नाही. आणि अर्धा किलोमीटर परिसरात ॲप देखील फक्त एरोमॉल इतकचं pick-up location दाखवत..
या विषयी किती किती वेळा लिहून झालं.... मात्र स्थिती अगदी आहे तशीच. एक वाहतूक पोलिस नसतो रात्रीच्या वेळी या सर्व ठिकाणांवर. संगमवाडी येथे ट्रॅव्हल ने येणाऱ्या बाहेरगावातील लोकांना तर प्रवासी भाडे आकारणी करतांना हमखास लुबाडलेच जाते...
डेक्कन क्वीन ने मी शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर उतरतो.. मला नेण्यासाठी पत्नी १०/१२ मिनिट आधी येते .... डेक्कन च्या आधी प्रगती एक्सप्रेस येते.. त्यातील प्रवाशांना कुठं काय भाडे सांगितले जातं याची गंमत दररोज अनुभवतो. मागील काही दिवसापूर्वी एक मुलीला हडपसर येथे जाण्यासाठी ५००/- रु भाडे सांगितले आणि त्या एकट्या मुलीच्या मागेच लागला रिक्षावाला... तिने मध्यस्थी करून रिक्षावाल्याला दम भरला आणि त्या मुलीला बस ने कसे जायचे समजून सांगत तिला बस ने पाठवले...
........ आणि ही लोकं रॅपिडो बाईक टॅक्सी, ॲप विरोधात आंदोलनच्या नावावर गुंडगिरी करू राहिली
@CMOMaharashtra @PuneCityTraffic
@PuneCityPolice
#AutoStrike
#गुंडगिरी #TrafficPolice
सामान्य माणूस retweeted
जातिवंत माराठ्यांनो हेच का तुमचे संस्कार..?
बायकांना बोलायची ही भाषा बघा या मन्याच्या कुत्र्यांची...
गंगुबाई तारक आणि ललिता तारक या सुद्धा मराठा आहेत.
आता समाजाचा अपमान होत नसतो का..?
कि फक्त OBC बोलले कि मराठ्यांच्या लेकी बाळीचा अपमान होतो...?
सामान्य माणूस retweeted
टेंडर भेटण्यासाठी 'अपात्र' कंपन्यांना टेंडर दीली गेली? मग ती रद्द झाली, शिंदे पण फोन उचलत नव्हते.. मग काय निघाली स्वारी मूंबईला..
पाटोद्यात डील ओके, चला आता गॅलक्सी हॉस्पिटल, संभाजीनगर 😁🙏
सामान्य माणूस retweeted
शेजारी बसलेली महिला जिल्हाधिकारी आहे.
जरांगे ची भाषा ऐकून शॉक मध्ये गेल्यात मैडम....🤐
सामान्य माणूस retweeted
लग्नाच्या वेळी पोरीला स्वतःच्या पायावर उभा मुलगा हवा, महिन्याला ६ आकडी पगार हवा आणि स्वतःचं स्वतंत्र घर हवं.
आणि त्याच पोरीला साध्या चहाचा कप उचलायला सांगितला की थेट पितृसत्ता आणि स्त्री-स्वातंत्र्य आठवतं.
सो हक्क पूर्ण पाश्चिमात्य हवेत आणि जबाबदाऱ्या मात्र सोयीनुसार झटकायच्या!🤡
सामान्य माणूस retweeted
Replying to @Me_Onkar @abpmajhatv @TV9Marathi @mumbaitak @saamTVnews @mataonline @zee24taasnews @lokmat
छत्रपती शिवाजी महाराजांचा, संत ज्ञानेश्वर माऊलींचा, जगद्गुरू संत तुकारामांचा, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र केवळ तोंडातून हमेशा दाखवण्यापुरते नाव घेणाऱ्यांनीच या भाषेला जणू मान्यता दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. (३/३)
सामान्य माणूस retweeted
तथाकथित सुसंस्कृत महाराष्ट्रातील एकाही मिडिया महाभागाला त्याचा साधा विरोध करावासा वाटत नाही.
मग प्रश्न एवढाच—सुसंस्कृत महाराष्ट्र नेमका फक्त नावापुरताच उरलाय का?
@abpmajhatv @TV9Marathi @mumbaitak @News18Lokmat @saamtvnews @mataonline @zee24taasnews @lokmat
(२/३)
सामान्य माणूस retweeted
एक घरजावई माणूस आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली गेल्या १५ दिवसांपासून जगजाहीरपणे अशी भंगार, गचाळ आणि वाचाळ भाषा मीडियासमोर खुलेआम बोलतोय, सुसंकृत घरात साधा शब्दही ऐकायला मिळणार नाही. विशेष म्हणजे TRPच्या भुकेल्या मीडियालाही यात काही गैर वाटत नाही का ? (१/३)
#मराठा_आरक्षण #पाटील
सामान्य माणूस retweeted
What a F*CKED UP society we Indians have created for ourselves.
Two men got into an accident when a policeman suddenly opened his car's door without looking at the traffic.
Instead of helping and asking if they were injured, the policeman started beating them up. 😡
सामान्य माणूस retweeted
I sold my Mahindra Thar and Tata Harrier to Cars24 in February. It's been 5 months, and my issues are still not resolved.
For my Mahindra Thar, Cars24 deducted ₹500 from my payment for a traffic challan but never paid it. Because of their negligence, I had to visit the authority twice for party peshi and eventually pay the challan myself. Even after the RTO signatures are complete, they are still holding ₹10,000 for the party peshi.
For my Tata Harrier, Cars24 deducted around ₹30,000–35,000 for pending challans. Once again, they failed to pay them. It was only after repeated complaints that the challans were finally cleared.
After my previous post, the Cars24 team contacted me and asked me to delete it, promising that everything would be resolved. I trusted them and removed the post. Today, when I asked for an update, I was simply told to send another email.
This is completely unacceptable. If you can't manage the paperwork and payments properly, why are you taking customers' cars?
Please repost this so more people know what I have gone through. Think twice before selling your car to Cars24. My experience has been nothing but delays, broken promises, and poor customer service.
@Cars24Support @cars24india #ScamAlert #Cars24 #CARS24India #ConsumerRights
सामान्य माणूस retweeted
CID, SIT, न्यायालयीन चौकशी या सगळ्यात निर्दोष सिद्ध होऊन देखील देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे साहेबांना आरोपी करा म्हणून समाजाचे आमदार, खासदार, मंत्री, राजे - महाराजे गोळा करून, मिडियाला हाताशी धरून सोळा महिने ट्रायल करून त्यांना, त्यांच्या आईला, मुला - बाळांना टार्गेट करून,
(1/2)+
सामान्य माणूस retweeted
शिव्या घालून दीड वर्ष त्रास दिला गेला आणि अजूनही सुरू आहे. आमच्या एका समाज बांधवांच्या हत्या प्रकरणी धडधड तुमचे लोक मारेकरी असताना फक्त आवाज उठवला, सत्य तपासून समोर आणा अशी भूमिका घेतली, इतकेच नाही तर कुणालाही अडकवण्याची माझी भूमिका नाही जर सहभाग असेल तर सुटला नाही पाहिजे असते
+
सामान्य माणूस retweeted
तुमचा तो न्यायासाठी लढा आणि गरीब वंजऱ्याचे लेकरू मारून टाकले त्याचा काय?
इतका टोकाचा जातीवाद? पण लक्षात ठेवा वेळ सगळ्यांची येत
(4/4).
सामान्य माणूस retweeted
अशी रोख ठोक मागणी केली तर याचा
इतका त्रास होतोय, पुन्हा ती सगळी टोळी जमा झाली आणि मुंडे साहेबांच्या विरुद्ध भुंकायला लागली. म्हणजे तुम्ही काहीही खोट्या मागण्या करून गुन्हेगार खोटे साक्षीदार उभे करून लाखोंच्या झुंडीने मुंडे साहेबांना अडकवण्याचा प्रयत्न केला.(
3/4)+
सामान्य माणूस retweeted
विलास घुले याची चिता थंड होण्याआधी त्याच्या ९ पैकी ८ मारेकरी जेरबंद झाले, ह्याचे एकप्रकारे समाधानच मानावे लागेल. बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे आरोपी म्हणून नाव येईल की नाही माहीत नाही, किंबहुना ते आपले काम नाही, पोलिस तपासाचा भाग आहे.
++
सामान्य माणूस retweeted
#संवेदनशील होय आमचा समाज संवेदनशीलच आहे!
कालच्या केज येथील विलास घुले हत्याकांडानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा जाती जातीचे विष पेरण्याची सुरुवात झाली. अमक्याची बायको लफडेबाज होती, लफड्यामुळे मेले, अशा किळसवाण्या आणि घाण कमेंट करणाऱ्या अवलादी सोशल मीडियावर जोर धरू लागल्या.
++++
सामान्य माणूस retweeted
खासदार साहेबांना हसू येतंय...
आपल्या आजूबाजूच्या गुन्हेगारांनी एक गरीब होतकरू पोरगा जीवे मारून टाकला, त्याची पत्नी रस्त्यावर उतरून न्यायाच्या आर्त हाका देत आहे, दुसरीकडे आपला दिवट्या गुन्हेगारांना वाचवण्याचे आणि पीडितांना धमकवण्याचे उद्योग करत आहे...
( 1/2)+
सामान्य माणूस retweeted
देवाभाऊंचा पोलिसांना फ्री हॅन्ड🔥💪🏻✌🏻
गुंडगिरी करणार्यांना सोलटून काढा🔥✌🏻
मग काय कुत्र्या सारखा बडवला
पोलिसांनी😂💪🏻✌🏻
#TeamDevendra #DevendraFadnavis



















