Akash Fundkar retweeted
New India’s transformation dropped way before #GTAVI! 🇮🇳
Heartiest congratulations to the NCB and the US DEA on the exemplary success of Operation Monsoon Thunder, jointly launched to scuttle cross-border drug trafficking.
The arrests made and seizures effected in India and the US under this campaign stand as a testament to the power of the India-US partnership in curbing the menace of drugs.
Under the leadership of PM Modi Ji, we are firmly committed to ensuring that neither a gram of narcotics enters India nor leaves for other countries.
🇮🇳 𝗢𝗣𝗘𝗥𝗔𝗧𝗜𝗢𝗡 𝗠𝗢𝗡𝗦𝗢𝗢𝗡 𝗧𝗛𝗨𝗡𝗗𝗘𝗥 🇮🇳🤝🇺🇸
🔷 NCB India, in close coordination with the US DEA, has successfully busted the Indian module of a transnational drug trafficking network facilitating the supply of psychotropic and opioid drugs within the United States.
🔷 The network operated through digital platforms, including Telegram and WhatsApp, with Google Sheets used for managing orders. Postal channels, including drop-shipping consignments, were exploited for deliveries, while digital payments, cryptocurrency and hawala networks were used for financial transactions.
🔷 Key Operational Outcomes:
✅ 6 persons arrested across 4 Indian cities
✅ Approximately 3,000 parcels involving nearly 500 thousand tablets identified which were shipped within USA
✅ Data relating to over 59,000 US subjects shared with US DEA
✅ 2 live consignments intercepted by US DEA
🔷 The operation underscores the strength of India–US law enforcement cooperation and the commitment of both agencies to dismantling transnational drug trafficking networks. Further investigation is underway to identify the masterminds, dropshipers , trace financial proceeds and establish wider international linkages.
📌 NCB India remains committed to combating drug trafficking through intelligence-led enforcement and strong international partnerships.
#NCB #OperationMonsoonThunder #NCBIndia #DEA #IndiaUSCooperation #DrugFreeIndia
@HMOIndia @dg_ncb @PIBHomeAffairs @MEAIndia @ONDCP @MIB_India @USAndIndia @IndianEmbassyUS @DEAHQ
Akash Fundkar retweeted
आइए, पुस्तकों की अनमोल दुनिया का हिस्सा बनें…📚
मुंबई विश्वविद्यालय के कलिना कैंपस में राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत द्वारा 24 से 29 नवंबर तक आयोजित ‘मुंबई बुक फेस्टिवल 2026’ में अवश्य पधारें और पुस्तकों के इस अनमोल संसार से जुड़ें।
@nbt_india
#Maharashtra #MumbaiBookFestival
Akash Fundkar retweeted
We are building a Bihar that is stronger, more prosperous and full of opportunities. teapawt.net/i/broadcasts/2onqNAVqk…
Akash Fundkar retweeted
It was a delight to meet Nitish Kumar Ji at Patna airport.
पटना एयरपोर्ट पर नीतीश कुमार जी से मिलकर अत्यंत प्रसन्नता हुई।
@NitishKumar
Akash Fundkar retweeted
LIVE | बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नवीन तंत्रज्ञानयुक्त सुविधांचे लोकार्पण
🕐 दु. १.०४ वा. | २१-११-२०२६📍मुंबई.
@MumbaiPolice
#Maharashtra #Mumbai #SmartPolicing teapawt.net/i/broadcasts/2jPqPaJbN…
राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. देवरावजी भोंगळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@Deorao_Bhongle
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. समाधानजी आवताडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@samadhanautade1
📍 अकोला
अकोला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे नाथशक्तीपीठाच्या वतीने आयोजित सदगुरू नरेंद्रनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या नारदीय व वारकरी कीर्तन सप्ताह महोत्सवाच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहिलो.
आजच्या समाजमाध्यमांच्या काळात युवकांना योग्य दिशा देणे आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रीय विचार, सदाचार व सकारात्मक जीवनमूल्ये रुजवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत कीर्तन हे केवळ अध्यात्माचे माध्यम नसून समाजप्रबोधन आणि सुसंस्कारित पिढी घडविण्याचे प्रभावी साधन आहे व सदगुरू नरेंद्रनाथ महाराज यांनी अध्यात्माची मांडणी विज्ञान आणि तर्काच्या कसोटीवर केली असून, नाथशक्तीपीठाच्या माध्यमातून घडत असलेले हे कार्य समाजासाठी महत्त्वपूर्ण असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी श्रीनाथशक्तीपीठाचे पीठाधीश सदगुरू नरेंद्रनाथ महाराज, स्वागताध्यक्ष न्यायमूर्ती श्री. संजय मेहरे, उद्योजक श्री. सिद्धार्थ रूहाटिया, श्री. राम हरी पाटील, सीए श्री. अनिरुद्ध चौधरी, डॉ. श्रीकांत शास्त्री गदाधर, श्री. रामेश्वर फुंडकर, ह.भ.प. डॉ. अजय अपमार्जने यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते.
#akola #maharashtra
-कामगारांसाठी महत्त्वाची माहिती!
०५ नोव्हेंबरपासून मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर यांच्या नेतृत्वात लागू झालेल्या नवीन वेतन नियमांमधील बदल प्रत्येक कामगाराने जाणून घ्यायलाच हवेत!
#KamgarKalyan #LabourReforms #NewWageRules #akashfundkar
@Dev_Fadnavis
1
3
148
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथजी यांच्या मातोश्री सावित्री देवी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
या दुःखद प्रसंगी योगी आदित्यनाथजी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. दिवंगत सावित्री देवी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली!
#ॐशांती
9
317
Akash Fundkar retweeted
उत्तर प्रदेश के मा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी इनकी पूज्य माताजी श्रीमती सावित्री देवी जी इनके निधन का समाचार अत्यंत दुःखद है। मैं उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। ईश्वर दिवंगत पुण्यात्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें एवं शोकाकुल परिजनों को यह असीम दुःख सहन करने की शक्ति प्रदान करें, ऐसी प्रार्थना करता हूँ।
ॐ शांति 🙏
Akash Fundkar retweeted
🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting with NITI Aayog Vice Chairman Dr Ashok Kumar Lahiri regarding the Mumbai Growth Centre, the river-linking project and the Vadhavan Port.
Senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अशोक कुमार लाहिरी यांच्या समवेत मुंबई ग्रोथ सेंटर, नदीजोड प्रकल्प आणि वाढवण बंदर यासंदर्भात बैठक.
यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में नीति आयोग के उपाध्यक्ष डॉ. अशोक कुमार लाहिरी इनके साथ मुंबई ग्रोथ सेंटर, नदी जोड़ परियोजना एवं वाढवण बंदरगाह के संदर्भ में बैठक।
इस अवसर पर वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕦 11.35am | 20-11-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ११.३५ वा. | २०-११-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
@Dev_Fadnavis @ashoklahiribjp @NITIAayog
#Maharashtra #DevendraFadnavis #NITIAayog
बुलढाणा जिल्ह्याचा अभिमान वाढवणारी कामगिरी!
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील नेकनामपूरचा सुपुत्र विश्वास निबोळकर आता आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. नेपाळ येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याची निवड होणे ही संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
मैदानावरील मेहनत, खेळाप्रती असलेली निष्ठा आणि जिद्दीच्या जोरावर विश्वासने गाठलेला हा टप्पा अनेक होतकरू खेळाडूंना प्रेरणा देणारा आहे.
विश्वास, आंतरराष्ट्रीय मैदानावर तुझ्या खेळाचा ठसा उमटव आणि देशाचा तिरंगा अभिमानाने उंचाव! तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
#VishwasNibolkar #KabaddiChampion #ProudMoment #BuldhanaPride
1
89
हारे का सहारा, बाबा श्याम हमारा!
कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खाटू श्याम बाबांच्या प्रकटदिनानिमित्त सर्व श्यामभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
श्री बाबा श्याम यांची कृपा सर्वांवर सदैव राहो आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदो
#KhatuShyamJi #BabaShyam #KhatuShyamJanmotsav #JaiShreeShyam
4
108
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांना मातृशोक झाला, ही अतिशय दुःखद घटना आहे. अतुलजींच्या मातोश्री लीलावतीताई मोरेश्वर सावे यांच्या आत्म्यास सद्गती लाभो.
त्यांच्या आप्तस्वकीयांच्या दुःखात भाजपा महाराष्ट्र परिवार सामील आहे. त्यांना या हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
भावपूर्ण श्रद्धांजली
ॐ शांती
#ॐशांती
6
230
“नाम तेचि रूप, रूप तेचि नाम
नामरूप भिन्न नाहीं नाहीं…”
भक्ती, प्रेम आणि समाजजागृतीचा अमृतस्रोत ठरलेले संत नामदेव महाराज यांचे विचार आजही मानवतेचा मार्ग उजळत आहेत.
संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
#संत_नामदेव_महाराज #जयंती #विनम्र_अभिवादन
3
122
मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात कामगारांच्या वेतन हक्कांना संरक्षण देणारा ‘महाराष्ट्र वेतन नियम, २०२६’ लागू केला आहे. या निर्णयामुळे कामगारांच्या कष्टाला योग्य मोबदला आणि त्यांच्या हक्कांना अधिक बळ मिळणार आहे..
#MaharashtraWageRules2026 #WorkersRights #WorkersWelfare #LabourReforms #FairWages #WageProtection #LabourRights
@Dev_Fadnavis






































