Ashwini Bhide (@AshwiniBhide) header
Ashwini Bhide (@AshwiniBhide) profile picture

IAS officer. Municipal Commissioner of Mumbai Municipal Corporation & MD Mumbai Metro corporation. 18 years in urban infra sector. RTs not endorsement.

Mumbai
Joined August 2017
Photo by Ashwini Bhide (@AshwiniBhide)Photo by Ashwini Bhide (@AshwiniBhide)Photo by Ashwini Bhide (@AshwiniBhide)Photo by Ashwini Bhide (@AshwiniBhide)Photo by Ashwini Bhide (@AshwiniBhide)Photo by Ashwini Bhide (@AshwiniBhide)Photo by Ashwini Bhide (@AshwiniBhide)Photo by Ashwini Bhide (@AshwiniBhide)Photo by Ashwini Bhide (@AshwiniBhide)
Ashwini Bhide retweeted
A special moment for the Aqua Line! 🚇 We were honoured to welcome Their Royal Highnesses The Prince and Princess of Wales aboard Mumbai Metro Line-3, travelling from Vidhan Bhavan to Bandra Kurla Complex. The ride showcased a modern, developing India, with world-class infrastructure and fast, seamless travel beneath the heart of Mumbai. Every journey by public transport is a step towards a greener, more sustainable future. 🌱 @KensingtonRoyal @CMOMaharashtra @AshwiniBhide #MumbaiMetro3 #AquaLine #PrinceofWales #PrincessOfWales #SustainableMobility #ConnectingTheUnconnected
73
410
68
3,654
266,976
Ashwini Bhide retweeted
Mumbai Metro Welcomes Royal Guests! 🚇 Welcome to Amchi Mumbai, Their Royal Highnesses The Prince and Princess of Wales!! I am personally glad that you chose to experience Mumbai like a Mumbaikar, travelling on Mumbai Metro's Aqua Line! I hope you experienced the speed, comfort and warm energy of this city that never stops moving forward. @KensingtonRoyal @MumbaiMetro3 #Mumbai #MumbaiMetro
229
775
19
5,845
144,569
गेल्या दोन दिवसात वेगवेगळ्या कार्यक्रमात शुभा खोटे आणि रोहिणी हट्टंगडी या अत्यंत ज्येष्ठ रंगकर्मींना भेटण्याची संधी मिळाली. लोकसत्ता नवदुर्गा कार्यक्रमात शुभा खोटे आणि मराठी साहित्य संघाच्या कार्यक्रमात या दोन्ही कलाकारांना सन्मानित करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांची चतुरस्त्र प्रतिभा आणि अभिनय कौशल्य प्रेरणादायी आहे.
12
9
139
6,590
अजून एक ज्येष्ठ रंगकर्मी चित्रा पालेकर यांनाही भेटण्याची संधी मिळाली.
5
11
1,292
Ashwini Bhide retweeted
Mumbai, you make every journey count! 💙🚇 Thank you for choosing #AquaLine and making us part of your everyday commute! Together, keeping Mumbai moving. 💙 मुंबईकरांनो, ॲक्वा लाईनला पसंती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! तुमचा विश्वास, आमची प्रेरणा! #AquaLine #MumbaiMetro3 #MMRC #MumbaiMoves #ThankYouMumbai #ConnectingTheUnconnected
1
11
2
129
4,218
Thank you @ajinkyarahane88 for helping @mybmc to spread the message to celebrate healthy Diwali with less noise pollution.
🔷माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. 🔷या अनुषंगाने, क्रिकेटपटू श्री. अजिंक्य रहाणे यांनी नागरिकांना फटाके फोडू नये आणि ध्वनी प्रदूषण टाळावे, असे आवाहन केले आहे. #mybmcupdates @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha @ajinkyarahane88 @MumbaiPolice @MahaDGIPR
24
15
1
102
12,699
Today Hon. CM @Dev_Fadnavis ji unveiled 'Smart Nagrik - Nagrik Shastra Ani Sanvidhanik Mulye', a curriculum based on civics & constitutional values and 'Vidyarthi Prerana - BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar', a book based on the life of Dr Babasaheb Ambedkar, along with Former CJ of India, Bhushan Gavai ji in a school by @mybmc. He visited computer lab & interacted with our smart students.
10
12
1
59
4,856
Students confidently interacted with Justics Gavai who guided them on being a responsible and aware citizen and also on life and contribution of Dr Babasaheb Ambedkar.
5
3
20
1,679
Our @mybmc teachers have prepared the curriculum on citizen science and constitutional values established by Dr Ambedkar for our students with an objective to create responsible and aware future citizens.
2
6
429
Ashwini Bhide retweeted
One Year, 7+ Crore Journeys with Mumbai Metro 3!🚇 Under the visionary leadership of PM Narendra Modi, Mumbai Metro Aqua Line 3 became fully operational a year ago completing its 33.5 km corridor. Today, it continues to redefine urban mobility, connecting key parts of Mumbai and making daily commutes faster, smoother and more convenient for thousands of Mumbaikars. @narendramodi @Dev_Fadnavis @MumbaiMetro3 #DevendraFadnavis #MumbaiMetro #AquaLine3 #MMRC
70
328
2
434
20,784
Ashwini Bhide retweeted
मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत भूमिगत मेट्रोचा नवा अध्याय सुरू करणाऱ्या #Aqualine च्या संपूर्ण मार्गीकेच्या कार्यान्वयनाला एक वर्ष पूर्ण होत असताना, मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार. मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीला अधिक सक्षम, आधुनिक आणि गतिमान करण्यासाठी #MMRC ची वाटचाल अविरत सुरू राहील. @CMOMaharashtra #MumbaiMetro3 #AquaLine #MMRC
19
39
8
221
33,268
Hearty congratulations to #Acqualine, team #MMRC @MumbaiMetro3 on 1 year completion of its full commissioning. Thank you so much to Mumbaikars for their patronage. Together let us strengthen safer, comfortable and faster #PublicTransport
1 Year. 7+ Crore Journeys. One incredible story. 🚇💙 From #CuffeParade to #AareyJVLR, Aqua Line completes one year of full operations — connecting Mumbai, one journey at a time. Thank you, Mumbai, for being part of our journey. कफ परेड ते आरे जेव्हीएलआर — ॲक्वा लाईनच्या पूर्ण सेवेला एक वर्ष पूर्ण! आतापर्यंत ७ कोटींपेक्षा अधिक प्रवाशांनी केला प्रवास. धन्यवाद मुंबईकर! #1YearOfAquaLine #MumbaiMetro3 #AquaLine #MMRC #Mumbai
23
25
3
252
8,253
Jay Hind🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Happy Independence Day स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
41
18
2
295
21,732
Well done team @mybmc #Health department. Keep it up.
मुंबईतील फोर्ट येथील सेठ ए. जे. बी. बृहन्मुंबई महानगरपालिका कान, नाक, घसा रुग्णालयात (ENT) आता डिजिटल पेमेंट सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे तुमच्याकडे रोख रक्कम नसली तरी काळजी करू नका. तुमच्या वेळेचीही बचत होणार आहे. केसपेपरचे शुल्क असो किंवा औषधांचे बिल... फक्त तुमचा मोबाईल काढा, QR कोड स्कॅन करा आणि सेकंदात पेमेंट करा! #MyBMCUpdates #ENT #health #digitalmumbai
22
10
3
91
18,113
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना तसेच गृह निर्माण संस्थांना करण्यात येत आहे. @mybmc @MahaDGIPR
20
26
1
116
19,410
🔷भारतीय हवामान खात्याने (IMD) बृहन्मुंबई क्षेत्रात उद्या, रविवार, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा दिला आहे. ⛈️या दरम्यान, मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता IMD ने वर्तविली आहे. 🌊तसेच, उद्या दुपारी ३.२२ वाजता समुद्राला ४.१९ मीटर उंचीची भरती आहे. 🔷या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी सतर्क राहावे आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच, प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. 🛑आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा. #MyBMCUpdates #MumbaiRains
11
58
1
200
91,869
बृहन्मुंबई क्षेत्रातील विविध भागांमध्‍ये मागील २४ तासांत सुमारे २५० ते ३०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हे प्रमाण जुलै महिन्याच्या सरासरीच्या ७४ टक्के असून वार्षिक हंगामाच्या २५ टक्के इतके आहे. या कालावधीदरम्यान समुद्राला मोठी भरती आणि संततधार पाऊस सुरू असूनही मुंबईतील जनजीवन सुरळीत राहिले. सुमारे १० सखल भागांच्या ठिकाणी पाणी साचण्याची तसेच १८ झाडे पडल्याच्या घटना घडल्या. तथापि, त्यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेसह विविध यंत्रणांचे सुमारे १० हजार अधिकारी, कर्मचारी कार्यक्षेत्रांवर (ऑन ग्राऊंड) अविरतपणे कार्यरत आहेत. तसेच, वरिष्ठ अधिकारी देखील प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मुंबईत वर्षभरात सुमारे २३१८ मिलीमीटर पाऊस पडतो. तर, जुलै महिन्यात साधारणपणे ८०० मिलीमीटर इतका पाऊस होतो. तथापि, मागील चार दिवसांपासून बृहन्मुंबई क्षेत्रात संततधार पाऊस कोसळत आहे. या चार दिवसांत मुंबईत सुमारे ५८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलै महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण ७४ टक्के इतके आहे. तर, दिनांक ३ ते ४ जुलै २०२६ या २४ तासांच्या कालावधीत मुंबईत सुमारे २५० ते ३०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हे प्रमाण वार्षिक हंगामी पावसाच्या २५ टक्के आणि जुलै महिन्याच्या ४० टक्के इतके आहे. मागील २४ तासांत मुंबई उपनगरातील विक्रोळी येथे सर्वाधिक ३१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ही मागील वर्षातील सर्वोच्च नोंद आहे. तथापि, दिनांक ४ जुलै २०२६ रोजी दुपारी २.५० वाजता समुद्राला ४.२६ मीटर उंचीची भरती होती. इतक्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस आणि समुद्राला भरती असूनदेखील बृहन्मुंबई क्षेत्रातील जनजीवन दिनांक ४ जुलै २०२६ रोजी सुरळीत होते. शहर आणि उपनगरांतील रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. या कालावधीत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे मुंबईत झाडांच्या व फांद्यांच्या अनुषंगाने १०३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १८ तक्रारी झाडे पडल्याच्या होत्या. एकूण १७ घरे व भिंती पडल्याच्या घटनांची देखील नोंद झाली होती. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुमारे १० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून प्राप्त झाल्या. मात्र, संबंधित ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेळीच उपाययोजना करुन पाण्याचा निचरा केला. दरम्यान, भांडूप (पश्चिम) येथील लाल बहादूर शास्त्री मार्गालगत खाजगी विकासकाच्या बांधकाम क्षेत्रामध्ये खोदकामाचा भाग कोसळल्याची घटना घडली. सदर ठिकाणी महानगरपालिकेकडून बॅरिकेडींग करुन सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. #MyBMCUpdates #MumbaiRains @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @ashwinibhide
25
51
4
258
65,486
दि. ३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७ ते दि. ४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत २४ तासांच्या कालावधीत झालेला पाऊस #MyBMCUpdates #MumbaiRains
2
31
66
44,487
🌧️अतिमुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून, मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नालेदेखील वाहत आहेत. परिणामी, परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 🌊सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी विलंब होत आहे. तसेच, समुद्राला दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी ४.२६ मीटर इतकी भरती येणार आहे. 🔹त्यामुळे चेंबूर येथील नूर ए इलाही सेवा रस्ता, अंधेरी येथील वीरा देसाई रस्ता, महानगरपालिका बाजारपेठ रस्ता, अंधेरी येथील स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, विक्रोळी हुमा मॉल जंक्शन, गांधीनगर जंक्शन आणि परेश पार्क बाजारपेठ येथील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी याची नोंद घेऊन या रस्त्यांवर प्रवास करणे टाळावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. #MyBMCUpdates #MumbaiRains
3
33
117
32,645