Sam Bosrida (@bartuja) header
Sam Bosrida (@bartuja) profile picture

parody... Pappu ka Guru

United States
Joined May 2021
Photo by Sam Bosrida (@bartuja)Photo by Sam Bosrida (@bartuja)Photo by Sam Bosrida (@bartuja)Photo by Sam Bosrida (@bartuja)Photo by Sam Bosrida (@bartuja)Photo by Sam Bosrida (@bartuja)Photo by Sam Bosrida (@bartuja)Photo by Sam Bosrida (@bartuja)
महाविकास आघाडीचे जागावाटप कुठे अडून बसले आहे बघा, हे सर्व पूर्व विदर्भातील जागांवर अडले आहे याला हवं तर बालहट्ट/स्त्री हट्ट म्हणू शकता १) अहेरी- इथे सेना पक्षच अस्तित्वात नाही राष्ट्रवादी किंवा भाजप लढत असते. २) गोंदिया- इथे सुध्दा भाजप vs काँगेस, सेनेचा उमेदवार नेहमी ५वा (१/३)
2
8
94
6,054
कोकणात जलद कनेक्टिव्हिटी ने वाढणार पर्यटन.. @Dev_Fadnavis यांच्या विकासाच्या दूरदृष्टीने मुंबई ते अलिबाग ची वाहतूक वेगवान होणार..
7
5
136
काँग्रेसच्या नेत्यांचा खोटेपणा बघा. @priyankagandhi ने हिमाचल मध्ये महिलाना १५००रु.द्यायचे आश्वासन दिले आणि सत्तेत आले तर आता दोन चार वर्षात काढून घेतले काँग्रेसला फक्त सत्ता हवी आहे मग त्यासाठी ते उद्या म्हणतील आम्ही तुमच्या घरी धुणीभांडी करू
3
3
80
माझ्या नावाने तर थेट Overseas काँग्रेस अध्यक्षाने अकाउंट उघडले, खुद्द Musk ला माझे अकाऊंट उडवायला सांगितले.. अय जॉर्ज्या सोरायसिस लेका, हिंमत असेल तर समोरून लढ🤬 #बोलायला_काय_जाते #TalkLikeGaja 😅
३३.११ नंतर माझे वीडियो आणि पोस्ट नंतर खळबळ माजली माझं अकाउंट बंद पाडण्यासाठी नवी स्ट्रॅटेजी आखली आहे. माझ्याच नावाने दुसरं अकाउंट तयार करायचं, तेच खरं गजाभाऊचं अकाउंट असल्याचा दावा करायचा आणि माझ्या अकाउंटवरचे व्हिडिओ मी तिथून कॉपी करतोय, असा आरोप करून कॉपीराइटच्या कायदेशीर नोटिसा पाठवायच्या! स्वतःच जाळं तयार करायचं आणि त्यात दुसऱ्याला अडकवायचं… हा किती नीचपणा! कंबोज्या, @mohitkamboj_ तुझ्यात दम असेल तर सरळ लढायला तयार हो! असले छिछोरे धंदे करून आवाज बंद पाडण्याचे प्रयत्न करू नकोस. गजाभाऊ थांबणार नाही! एक उदाहरणाचे अकाउंट देत आहे facebook.com/share/v/1dRhK8M… #Gajabhau #CopyrightAbuse
16
17
179
मुंबई मेट्रोच्या phase 2 चे काम वेगाने सुरू.. DN नगर ते सारस्वतनगर दरम्यान 75% काम पूर्ण, मार्च २०२७ पर्यंत सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट @Dev_Fadnavis
1
9
8
30
आधीच्या परीक्षा सुधारणा विधेयकात अधिक कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे त्यासोबत परीक्षा शुल्क बाबत देखील सूचना विचारात घेण्यात आल्या कडक कायद्याची अंमलबजावणी करून पेपरफुटी सारख्या घटनांवर आळा घालता येईल @Dev_Fadnavis
3
18
18
197
राज्यातील गड किल्ल्यांवर २६ नोव्हेंबर पासून MPCB च्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. @mieknathshinde
1
23
21
238
600+ stalls. Thousands of books. Six unforgettable days. 📖 📍 Mumbai University kalina Campus | 🗓️ 24–29 November #MumbaiBookFestival #MumbaiUniversity #BookLoversIndia #MumbaiEvents #ReadersOfMumbai #BookFair2026
11
11
52
Water management issue for the industries and Data center getting resolve now State govt decided to supply the waste water after treatment for industrial use and data center.. It will minimize the burdens on regular water for public and farmers @Dev_Fadnavis
3
19
19
40
बा विठ्ठला.. या राज्याच्या बळीराजाला संकटातून सोडव रे देवा🙏🙏 या प्रार्थनेला पांडुरंगासमोर ठेवून कार्तिकी एकादशीच्या दिवशी उप मुख्यमंत्री @mieknathshinde ह्यांनी महापूजा केली त्यानंतर पंढरपुरातील विकासकामांचा आढावा घेतला
4
20
21
190
उल्हासनगर सुरुवातीपासून एक प्लान्ड शहर राहिले आहे पण वाढत्या लोकसंख्येला तसेच शहराची वाढती अर्थव्यवस्था लक्षात घेता उल्हासनगर वासियांना मागे दिलेल्या शब्दप्रमाणे मुंबई ३ च्या व्याख्येत आणून त्याचा कायापालट करण्याचे काम आम्ही सुरू करीत आहोत. @Dev_Fadnavis
7
6
82
आपल्या चिमुकल्यांच्या जीवनात पुस्तकांचे आकर्षण वाढवण्याची एक सुवर्ण संधी... #MumbaiBookFestival2026 मध्ये आपल्या पाल्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारी खूप सारी पुस्तके उपलब्ध. #MumbaiEvents #LoveForBooks #ReadingCulture
15
16
179
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते मुंबई पोलिसांसाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणि सोयी सुविधांचे लोकार्पण ज्यात *सिटीझन ॲप *डिजी ID card *स्मार्ट टॅब्लेट *मुंबई पोलिस माहिती प्रणाली (MIPS) *प्रत्यंचा फ्युजन सेंटर *अमलीपदार्थ विरोधी फॉरेन्सिक व्हॅन यांचा समावेश आहे
1
13
12
156
काल कार्तिकी एकादशी निमित्त पांडुरंगाचरणी राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर करून बळीराजाला संकटातून बाहेर काढण्यासाठी @DrSEShinde ह्यांनी साकडं घातलं 🚩🚩🙏🙏😍
4
16
17
383
तुया ट्विटची आणि त्या Excel sheet ची सुरळी कर आणि
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि दुसऱ्याच दिवसापासून मी ट्विटरवर सक्रिय आहे, सातत्याने लिहित आहे. निकालाच्या वेळीच मी स्पष्टपणे बोललो होतो की, हा निकाल फेरफार करून लावलेला आहे. एवढं प्रचंड बहुमत या सरकारला मिळणं शक्यच नाही. आज मागे वळून पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. जर या सरकारला खरोखरच एवढं मोठं जनमत मिळालं असतं, तर मी आज ज्या पद्धतीने सोशल मीडियावर लिहितोय, त्या पद्धतीने लिहिण्याची हिंमतही झाली नसती. माझ्या विचारांना इतका प्रतिसाद आणि पाठिंबा मिळाला नसता. देवेंद्र फडणवीस हा जनतेतून मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले नाहीत. EVM मुख्यमंत्री!!
10
11
294
पोलिस भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी दरम्यान मासिक पाळी आलेल्या महिला उमेदवारांना आता ५-६ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय @Dev_Fadnavis जी ने घेतला🙏🙏
3
17
17
180
पुस्तकप्रेमींची उत्सुकता आता वाढत चालली आहे... वाचनाची आवड असणाऱ्या सर्वांसाठी पुस्तकाचे भंडार उपलब्ध होणार दि. 24-29 नोव्हेंबर मुंबई विद्यापीठात #MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents #LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower
1
8
7
82
राज्यातील नागरिकांसाठी सिटीझन्स ॲप सुरू करण्यात येणार आहे, त्याचा नागरिकांना आपले जवळचे पोलिस स्थानक तसेच तिथे आवश्यक असणाऱ्या साऱ्या परवानग्या तसेच सूचना लवकरात लवकर मिळण्यात मदत होणार @Dev_Fadnavis
1
6
5
82
कार्तिकी वारीसाठी आलेल्या कुठल्याही माऊलीची गैरसोय होऊ देऊ नका असा स्पष्ट आदेश उप मुख्यमंत्री @mieknathshinde ह्यांनी प्रशासनाला दिला आहे.. जय जय रामकृष्ण हरी 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
3
14
13
91
कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांसाठी राज्यसरकारची १८.२० कोटी रुपयांची मंजुरी 🚩🚩🚩🙏 @Dev_Fadnavis
1
10
9
49