Sam Bosrida retweeted
इटारसी-नागपूर प्रवास होणार अधिक वेगवान!
₹५,४५१ कोटींचा चौथा रेल्वे मार्ग, ताशी १६० किमी वेग. विदर्भाच्या विकासाला नवी गती!
Sam Bosrida retweeted
कोयना धरणात वीज निर्मिती झाल्या नंतर समुद्रात सोडले जाणारे पाणी मुंबई साठी वापरायचा विचार सुरू आहे:@Dev_Fadnavis
Sam Bosrida retweeted
पहिल्या दिवशीच शालेय विद्यार्थी, Gen Z आणि सर्व वयोगटांनी मुंबई बुक फेस्टिवलला जोरदार प्रतिसाद दिला आहे!
तुम्हीही स्क्रीन टाइमला रिडींग टाइममध्ये बदला आणि सहभागी व्हा.
फ्री एंट्री | २४–२९ नोव्हेंबर
#MumbaiBookFestival2026 #ReadingCulture
Sam Bosrida retweeted
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात रोजगारनिर्मितीला नवी दिशा!
४० लाखांहून अधिक रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट. राज्यातील ITI संस्थांचे ADB आणि World Bank च्या निधीतून आधुनिकीकरण, मुख्यमंत्री महाफंड योजनेद्वारे कौशल्य विकासाला चालना आणि सुमारे ३० लाख कोटींची गुंतवणूक वचनबद्धता
Sam Bosrida retweeted
मुंबई बुक फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थी, Gen Z आणि सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला!
पुस्तकांची भेटी, नवीन कल्पना आणि सांस्कृतिक अनुभव घेण्यासाठी तुम्हीही आजच या!
📍 University of Mumbai, Kalina Campus
⏰ ११ AM – १० PM
#MumbaiBookFestival2026 #LoveForBooks
Sam Bosrida retweeted
नागपूर-इटारसी मार्गावरील कोंडी संपणार! तिसरा मार्ग पूर्ण होत असताना चौथा मार्गही मंजूर झाल्याने विदर्भाची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल. प्रत्येक ट्रॅक महाराष्ट्राला प्रगतीच्या जवळ आणतो – @Dev_Fadnavis जी यांचे शब्द सार्थ ठरत आहेत!
Sam Bosrida retweeted
पारडी, नागपूर येथील माजी नगरसेवक स्व. पांडुरंग मेहर यांचे नुकतेच निधन झाले. आज नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देत पांडुरंग मेहर यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
Sam Bosrida retweeted
नव्वदाव्या वर्षीही भंतेजी पूजनीय कानसेन मोचिदा सान यांचे जगभरातील ५,००० बौद्ध विहारांच्या माध्यमातून सुरू असलेले धम्म प्रचार कार्य आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि आनंदाची गोष्ट आहे.
@Dev_Fadnavis
Sam Bosrida retweeted
Humble tributes to Loknete Yashwantrao Chavan, Maharashtra’s first Chief Minister and a pioneer of the cooperative movement, on his SmrutiDin...
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे माजी उपपंतप्रधान, सहकार चळवळीचे प्रणेते, लोकनेते 'यशवंतराव चव्हाण' यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…
#यशवंतराव_चव्हाण #YashwantRaoChavan #Maharashtra
Sam Bosrida retweeted
परीक्षा सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न. विद्यार्थ्यांचे हित सर्वतोपरी!
@Dev_Fadnavis जी
Sam Bosrida retweeted
हर हर महादेव!🚩
देव दीपावली के अवसर पर लाखों दीपों की दिव्य आभा से आलोकित बाबा विश्वनाथ की पावन नगरी काशी का यह अलौकिक दृश्य! ऐसी अद्भुत छटा देखकर मन विभोर न हो, यह भला कैसे संभव है! 🪔
@narendramodi
#DevDeepawali2026 #KashiDevDeepawali
Sam Bosrida retweeted
अभ्यासाआधीच विरोधाची भूमिका घेणाऱ्यांनी आधी वस्तुस्थिती समजून घ्यावी. जनतेला संभ्रमात टाकण्यापेक्षा महाराष्ट्राच्या हिताला प्राधान्य द्यावे. विरोधकांना देवाभाऊच चपराक उत्तर..🔥
@Dev_Fadnavis जी.
Sam Bosrida retweeted
२०२२ मध्ये प्रियंका गांधी: हिमाचलच्या प्रत्येक महिलेला मिळणार ₹१५००-₹१५००
२०२६ मध्ये वास्तव: ८,२५,४४६ अर्जांपैकी ७,६९,१८५ अर्ज फेटाळले!
म्हणजे ९३% महिलांना ठेंगा!
काँग्रेसची गॅरंटी म्हणजे - वादा मोठा, धोका त्याहून मोठा!
Sam Bosrida retweeted
गड किल्ले फिरायला जाल तेव्हा आता किल्ल्यांवर स्वच्छ पाणी प्यायला मिळणार, गडकिल्ल्यांवर संविधान दिवसही साजरा केला जाणार. @mieknathshinde
Sam Bosrida retweeted
व्ही. राधा यांच्या नेतृत्वाखालील समितीचा अहवाल प्राप्त झाला असून, परीक्षा अधिक पारदर्शी करणे, शुल्क घेऊन ते परत करणे आणि १० वर्षांच्या शिक्षेसह अधिक कडक कायदा याच अधिवेशनात आणून मंजूर करण्याचा प्रयत्न राहील.
@Dev_Fadnavis
Sam Bosrida retweeted
राज्याचे पहिले मुख्यमंत्री तसेच माजी उप पंतप्रधान अशी महत्वपूर्ण पदांवर आपला ठसा उमटवणारे मराठी मातीतील राजकीय नेते, निष्णात प्रशासक यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
#yashwantraochavan #EknathShinde #Shivsena
Sam Bosrida retweeted
मोबाईल सोडा, मैदानावर या!
मल्लखांब, बॉक्स क्रिकेट, पिकल बॉल—कोणताही खेळ असो, मुलांनी खऱ्या अर्थाने मैदानावर खेळायला हवे. खेळ समिटचा हाच खरा संदेश आहे. 🏃♂️
@DrSEShinde
Sam Bosrida retweeted
शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्या जयंती निमित्त सर्व शीख बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!!
#Shivsena #DrShrikantEknathShinde #gurunanak #GuruNanakJayanti #शुभेच्छा
Sam Bosrida retweeted
न्याय मिळाला! NSEL गुंतवणूकदारांच्या खात्यात ₹1,950 कोटी.
13 वर्षांच्या लढ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे एकरकमी तडजोड योजनेतून हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला. फौजदारी कारवाई सुरू राहील.
@Dev_Fadnavis #JusticeServed




























