Bhallal Dev (@bhallalposts) profile picture

Cricket is ❤️

India
Joined June 2024
Photo by Bhallal Dev (@bhallalposts)Photo by Bhallal Dev (@bhallalposts)Photo by Bhallal Dev (@bhallalposts)Photo by Bhallal Dev (@bhallalposts)Photo by Bhallal Dev (@bhallalposts)Photo by Bhallal Dev (@bhallalposts)Photo by Bhallal Dev (@bhallalposts)Photo by Bhallal Dev (@bhallalposts)Photo by Bhallal Dev (@bhallalposts)Photo by Bhallal Dev (@bhallalposts)
इटारसी-नागपूर प्रवास होणार अधिक वेगवान! ₹५,४५१ कोटींचा चौथा रेल्वे मार्ग, ताशी १६० किमी वेग. विदर्भाच्या विकासाला नवी गती!
4
4
28
कोयना धरणात वीज निर्मिती झाल्या नंतर समुद्रात सोडले जाणारे पाणी मुंबई साठी वापरायचा विचार सुरू आहे:@Dev_Fadnavis
4
4
21
पहिल्या दिवशीच शालेय विद्यार्थी, Gen Z आणि सर्व वयोगटांनी मुंबई बुक फेस्टिवलला जोरदार प्रतिसाद दिला आहे! तुम्हीही स्क्रीन टाइमला रिडींग टाइममध्ये बदला आणि सहभागी व्हा. फ्री एंट्री | २४–२९ नोव्हेंबर #MumbaiBookFestival2026 #ReadingCulture
4
4
18
सत्ता परिवर्तन करणे ही जनतेच्या हातात असते.. जनतेने 2014 मध्ये सत्ता परिवर्तन केले. @mieknathshinde
4
3
18
नगरपालिका हद्दीतील खेळांच्या मैदानांना विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी देणार महायुती सरकार. @mieknathshinde
1
1
9
A proud moment for Maharashtra! Mumbai Police has launched India’s first Anti-Narcotics Van in the fight against drugs. After a Naxal-free India, the movement towards a Drug-Free India begins from Maharashtra under CM Devendra Fadnavis. Say No to Drugs!
3
3
23
मुंबईकरांनो, आता फक्त पुस्तकांची गर्दी हवीय! मुंबई बुक फेस्टिवल सुरू झालंय. २४ ते २९ नोव्हेंबर मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये ६००+ बुक स्टॉल्स आणि २००+ लेखक तुमची वाट पाहत आहेत. सकाळी ११ ते रात्री १० चला, पुस्तकांमध्ये हरवून जाऊया! #MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents
4
3
22
विहीर कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ४ कामगारांच्या कुटुंबांना मदतीचा आधार द्यायला धावून आले उपमुख्यमंत्री @mieknathshinde साहेब...
2
2
12
वाढत्या उल्हासनगर शहराला तिसऱ्या मुंबईच्या व्याख्येत सामील करून अर्थव्यवस्था विकासाला गती देणार देवा भाऊ. @Dev_Fadnavis
12
मुंबईकरांनो, मुंबई बुक फेस्टिवल आलंय! पुस्तकांचं जग, नव्या कल्पना आणि प्रेरणा घेऊन २४ ते २९ नोव्हेंबर मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये मुंबई बुक फेस्टिवल सुरू आहे. ६००+ बुक स्टॉल्स, २००+ लेखकांसोबत घ्या वाचनाचा आनंद. वेळ: सकाळी ११ ते रात्री १०.
8
Your next big idea could begin with a book. Mumbai Book Festival 2026 24–29 Nov | 11 AM–10 PM University of Mumbai, Kalina Campus #MumbaiBookFestival
2
2
21
मुंबई के लिए 2051 तक का पानी सुरक्षित करने की तैयारी। Kalu, Deharji और Balaganga डैम प्रोजेक्ट्स को तेज़ी से आगे बढ़ाया जा रहा है।
5
बळीराजाच्या समृद्धीसाठी पांडुरंगा चरणी प्रार्थना. @mieknathshinde
3
3
14
Mumbai’s water future is being secured. Kalu, Deharji & Balaganga dams are being fast-tracked so the city has enough water till 2051.
2
मुंबई पोलीस सिटीजन ऍप मुळे नागरिक आहे पोलीस या दोघांनाही फायदा होणार:@Dev_Fadnavis
11
महिला पोलीस भरतीत मासिक पाळी आलेल्या उमेदवारांना 5-6 दिवसांची मुदतवाढ! दिलासादायक निर्णय 👏 #MahilaPoliceBharti
3
You may leave with more books than you planned! 📚 Mumbai Book Festival is here — 📅 24–29 November ⏰ 11 AM – 10 PM 📍 University of Mumbai, Kalina Campus Come for one book… leave with a whole stack. We wouldn’t have it any other way. #MumbaiBookFestival #BookLovers
3
2
22
विकास हा पर्यावरण पूरक असावा ही सरकारची भूमिका:@mieknathshinde
3
2
8
महाराष्ट्राच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी मोठी बातमी! 🏥✨ माता अमृतानंदमयी (अम्मा) यांच्या आशीर्वादाने आणि मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या सहकार्याने खालापूर (रायगड) येथे ५० एकरवर भव्य मल्टी-स्पेशालिटी अमृता हॉस्पिटल, नर्सिंग आणि इंजिनिअरिंग कॉलेज साकारणार आहे!
1
1
24
काकांच्या अपघाती मृत्यूचे भांडवल करून आपले व्यावसायिक प्रतिस्पर्धी कंपनीला बदनाम करत आहेत रोहित पवार. 👇 पोस्टर बघा माहिती मिळेल.
1
1
1
12