Bhallal Dev retweeted
मेहनत, जिद्द आणि उद्यमशीलता - हिच सिंधी समाजाची खरी ओळख!
फाळणीनंतर सर्व काही मागे सोडून आलेला हा समाज आज उद्योग, वैद्यकीय, आर्थिक अशा प्रत्येक क्षेत्रात देशाच्या प्रगतीत मोलाचं योगदान देतोय.
सिंधी समाजाच्या या कर्तृत्वाला सलाम!
@Dev_Fadnavis
Bhallal Dev retweeted
A major boost to Mumbai's water supply is on the way!
Surplus water from Koyna will now be diverted towards Mumbai.
@Dev_Fadnavis
Bhallal Dev retweeted
विठ्ठलाच्या वारीतून हरित महाराष्ट्राचा संकल्प...
जिथे टाळ-मृदुंगाच्या निनादात भक्ती फुलते,
तिथेच आता पर्यावरण रक्षणाची जाणीवही रुजते आहे. कार्तिकी वारी ही केवळ पंढरपूरची यात्रा नाही, तर शतकांची श्रद्धा आहे. त्या श्रद्धेला पर्यावरणाच्या संवर्धनाची जोड देणे, हीच खरी विठ्ठल सेवा.
वारकरी परंपरेच्या माध्यमातून दिलेला हा संदेश मनाला भिडणारा आहे - निसर्ग जपणे, हेच पुण्य. सृष्टीचे रक्षण करणे, हीच खरी भक्ती.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत, भक्ती आणि पर्यावरण यांचा हा सुंदर संगम पंढरपुरात पाहायला मिळाला.
@mieknathshinde
राम कृष्ण हरी 🚩
Bhallal Dev retweeted
७५,०००+ खेळाडू...
३१ खेळ...
एकच मैदान...
आणि एकच घोषणा - "खेलो जी जान से!"
हा फक्त एक स्पर्धा नाही, हा एक महाकुंभ आहे! तरुणाईच्या स्वप्नांचा, घामाचा, जिद्दीचा!
कबड्डीच्या मातीपासून ते कुस्तीच्या आखाड्यापर्यंत, फुटबॉलच्या मैदानापासून ते धनुर्विद्येच्या लक्ष्यापर्यंत, प्रत्येक मुलाच्या डोळ्यात आज एकच स्वप्न दिसतंय, "मला पुढे जायचंय!"
आणि या स्वप्नांना पंख देणारे आहेत - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे!
एखादा नेता भाषणातून प्रेरणा देतो, पण खरा नेता मैदान उभं करून देतो. त्याने फक्त व्यासपीठ दिलं नाही, तर ७५ हजार तरुणांना आपलं भविष्य घडवायला एक संधी दिली. जो मुलगा आज या मैदानावर खेळतोय, उद्या तोच महाराष्ट्राचं, भारताचं नाव जगात उंचावणार आहे!
डॉ. @DrSEShinde साहेब, तुम्ही फक्त क्रीडा संग्राम भरवला नाही, तुम्ही एक पिढी घडवली आहे. तरुणाईला मोबाईलच्या स्क्रीनवरून मैदानावर आणलं आहे.
हीच खरी प्रेरणा! हीच खरी नेतृत्व!
Bhallal Dev retweeted
उल्हासनगर सुरुवातीपासून एक प्लान्ड शहर राहिले आहे पण वाढत्या लोकसंख्येला तसेच शहराची वाढती अर्थव्यवस्था लक्षात घेता
उल्हासनगर वासियांना मागे दिलेल्या शब्दप्रमाणे मुंबई ३ च्या व्याख्येत आणून त्याचा कायापालट करण्याचे काम आम्ही सुरू करीत आहोत.
@Dev_Fadnavis
Bhallal Dev retweeted
बा विठ्ठला.. या राज्याच्या बळीराजाला संकटातून सोडव रे देवा🙏🙏
या प्रार्थनेला पांडुरंगासमोर ठेवून कार्तिकी एकादशीच्या दिवशी उप मुख्यमंत्री @mieknathshinde ह्यांनी महापूजा केली त्यानंतर पंढरपुरातील विकासकामांचा आढावा घेतला
Bhallal Dev retweeted
Water management issue for the industries and Data center getting resolve now
State govt decided to supply the waste water after treatment for industrial use and data center..
It will minimize the burdens on regular water for public and farmers
@Dev_Fadnavis
Bhallal Dev retweeted
600+ stalls. Thousands of books. Six unforgettable days. 📖
📍 Mumbai University kalina Campus | 🗓️ 24–29 November
#MumbaiBookFestival #MumbaiUniversity #BookLoversIndia #MumbaiEvents #ReadersOfMumbai #BookFair2026
Bhallal Dev retweeted
राज्यातील गड किल्ल्यांवर २६ नोव्हेंबर पासून MPCB च्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
@mieknathshinde
Bhallal Dev retweeted
आधीच्या परीक्षा सुधारणा विधेयकात अधिक कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे त्यासोबत परीक्षा शुल्क बाबत देखील सूचना विचारात घेण्यात आल्या
कडक कायद्याची अंमलबजावणी करून पेपरफुटी सारख्या घटनांवर आळा घालता येईल
@Dev_Fadnavis
Bhallal Dev retweeted
मुंबई मेट्रोच्या phase 2 चे काम वेगाने सुरू..
DN नगर ते सारस्वतनगर दरम्यान 75% काम पूर्ण, मार्च २०२७ पर्यंत सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट
@Dev_Fadnavis
Bhallal Dev retweeted
माझ्या नावाने तर थेट Overseas काँग्रेस अध्यक्षाने अकाउंट उघडले, खुद्द Musk ला माझे अकाऊंट उडवायला सांगितले..
अय जॉर्ज्या सोरायसिस लेका, हिंमत असेल तर समोरून लढ🤬
#बोलायला_काय_जाते
#TalkLikeGaja 😅
३३.११ नंतर माझे वीडियो आणि पोस्ट नंतर खळबळ माजली
माझं अकाउंट बंद पाडण्यासाठी नवी स्ट्रॅटेजी आखली आहे.
माझ्याच नावाने दुसरं अकाउंट तयार करायचं, तेच खरं गजाभाऊचं अकाउंट असल्याचा दावा करायचा आणि माझ्या अकाउंटवरचे व्हिडिओ मी तिथून कॉपी करतोय, असा आरोप करून कॉपीराइटच्या कायदेशीर नोटिसा पाठवायच्या!
स्वतःच जाळं तयार करायचं आणि त्यात दुसऱ्याला अडकवायचं…
हा किती नीचपणा!
कंबोज्या, @mohitkamboj_ तुझ्यात दम असेल तर सरळ लढायला तयार हो!
असले छिछोरे धंदे करून आवाज बंद पाडण्याचे प्रयत्न करू नकोस. गजाभाऊ थांबणार नाही!
एक उदाहरणाचे अकाउंट देत आहे
facebook.com/share/v/1dRhK8M…
#Gajabhau #CopyrightAbuse
Bhallal Dev retweeted
काँग्रेसच्या नेत्यांचा खोटेपणा बघा.
@priyankagandhi ने हिमाचल मध्ये महिलाना १५००रु.द्यायचे आश्वासन दिले आणि सत्तेत आले तर आता दोन चार वर्षात काढून घेतले
काँग्रेसला फक्त सत्ता हवी आहे मग त्यासाठी ते उद्या म्हणतील आम्ही तुमच्या घरी धुणीभांडी करू
Bhallal Dev retweeted
अभ्यास न करता विरोधाची भूमिका घेणाऱ्यांना देवा भाऊंनी मुद्देशीर उत्तर देऊन बोलती बंद केली!**
कोयनेचे पाणी समुद्रात वाया जात असताना आता विचार सुरू झाला तर वाद का? महाराष्ट्राच्या हिताला प्राधान्य! 🔥
@Dev_Fadnavis
Bhallal Dev retweeted
न्याय मिळाला! NSEL गुंतवणूकदारांच्या खात्यात ₹1,950 कोटी.
13 वर्षांच्या लढ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे एकरकमी तडजोड योजनेतून हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला. फौजदारी कारवाई सुरू राहील.
@Dev_Fadnavis #JusticeServed
Bhallal Dev retweeted
गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कायदा आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रिया — हे सरकारचे सकारात्मक पाऊल आहे. महाराष्ट्रातील युवकांच्या स्वप्नांना बळ मिळेल. धन्यवाद @Dev_Fadnavis 🙏
Bhallal Dev retweeted
नागपूर-इटारसी मार्गावरील कोंडी संपणार! तिसरा मार्ग पूर्ण होत असताना चौथा मार्गही मंजूर झाल्याने विदर्भाची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल. प्रत्येक ट्रॅक महाराष्ट्राला प्रगतीच्या जवळ आणतो – @Dev_Fadnavis जी यांचे शब्द सार्थ ठरत आहेत!
Bhallal Dev retweeted
पुस्तकांच्या दुनियेत रमण्यासाठी 'मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६' तुमची वाट पाहत आहे.
२४ ते २९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये या महासोहळ्याचा आनंद घ्या.
#MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents #LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower














