Cool_DevD𝕏 (@devnikunj10) header
Cool_DevD𝕏 (@devnikunj10) profile picture

Namo Yogi Bhakt, Badminton 🏸 lover Maa meri Jaan ❤️ 🇮🇳 Jai Hind 🇮🇳 RT r not endorsement

devBhumi
Joined March 2023
Photo by Cool_DevD𝕏 (@devnikunj10)Photo by Cool_DevD𝕏 (@devnikunj10)Photo by Cool_DevD𝕏 (@devnikunj10)Photo by Cool_DevD𝕏 (@devnikunj10)Photo by Cool_DevD𝕏 (@devnikunj10)Photo by Cool_DevD𝕏 (@devnikunj10)Photo by Cool_DevD𝕏 (@devnikunj10)Photo by Cool_DevD𝕏 (@devnikunj10)Photo by Cool_DevD𝕏 (@devnikunj10)Photo by Cool_DevD𝕏 (@devnikunj10)
क्या आप लोग रामदेव बाबा की "पतंजली" के सामान इस्तेमाल करते हैं??
1,476
457
126
4,002
154,010
Cool_DevD𝕏 retweeted
Modi Ji started operation lotus in Karnataka ❤️😁
13
108
3
767
5,786
Cool_DevD𝕏 retweeted
रूबिका:- मुझे दिखाइए वो कौन सी चिट्ठी है जिसमें वोट चोरी लिखा हुआ है सतीश सिंह:- आप यहां आई है तो ये मतलब नही कि मै आपसे डर जाऊंगा रूबिका:-(सतीशजी की जेब मे जबरन हाथ डालकर) दिखाइए कौन सी चिट्ठी😳 सतीश:- ये सब चिटपुंजिया काम हम नही करते🤪 रूबिका:- (चिल्लाते हुए) आप कर रहे है चिटपुंजियां काम सतीश:- आप पत्रकार है पता करिए न रूबिका:-(बार बार चिल्लाकर दोहराते हुए) चिट्ठी में वोट चोरी कहा लिखा है दिखाइए सतीश:-(गुस्से मे आकर) वो वोट चोरी नही है वो डाका है
173
937
43
4,358
590,369
. घाईघाईत वाचन अडचणीचे ठरू शकते!!! 😅😅😅
49
The Most Epic Definition of Godi Media! 😅😂🔥
117
1,690
44
7,971
364,972
पहायला गेलं तर ठाकरे कुटूंबीयांनी फडणवीस यांचे आभार मानायला हवे, कधी ऐकमेकांचे तोंड न पहाणारे ठाकरे बंधू आज एकत्र येऊन दिवाळी साजरी करत आहे..🥳😇
9
42
243
2,685
बघा कुत्र्यानी वटवाघूळाला कस वाचवलं 👍
3
7
29
1,712
Cool_DevD𝕏 retweeted
Everything is so perfect in this video ♥️
2
32
214
4,020
Cool_DevD𝕏 retweeted
एक मिनिटात होत्याच नव्हतं झालं.. म्हणून सांगतो रस्त्यावर काय आणि कुठे काय कोणाशी म्हणजे कोणाशीच नडायचं नाही.. कोणी हत्ती उडतो म्हणलं तर हो उडतो म्हणायचं, तुझंच बरोबर म्हणायचं आणि पुढे निघून जायचं.. आयुष्य इतकं स्वस्त नाही की हुज्जत घालून मरावं.
1
21
111
6,099
।। श्री गणेशाय नमः ।। ।। नमस्कार आणि आपणा सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ।। एका बाजूला संपूर्ण परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला आहे, दीपावली-पाडव्याचा मंगल सण सुरू आहे; आणि दुसऱ्या बाजूला, याच भाऊबीज-पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही नवीन घरांची वास्तुशांती केली आहे. अविरत मेहनत, अहोरात्र केलेले कष्ट, अनेक त्याग, कुलदेवतेची कृपा आणि सर्व वडीलधाऱ्यांचे आणि आपले शुभाशीर्वाद, या सर्वांची गोड फलश्रुती... आपल्या संस्कृतीत मुलींना साक्षात घराची लक्ष्मी मानलं जातं. घरात जेव्हा लेकी हसतात, बागडतात, तेव्हा घराला खऱ्या अर्थाने घरपण येतं आणि तिथे सकारात्मकतेचा वास असतो. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर, दोघींना त्यांची स्वतंत्र एक-एक ३ बीएचके रूम भाऊबीज भेट. आणि मित्रांनो, परवा पाडवा देखील होता—पती-पत्नीच्या अतूट नात्याचा, विश्वासाचा आणि समर्पणाचा दिवस. माझ्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात जिने माझा हात घट्ट धरून ठेवला, माझ्या प्रत्येक निर्णयावर विश्वास दाखवला आणि माझी सर्वात मोठी ताकद बनून उभी राहिली, ती माझी बायको. तिच्याविषयीची कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी, तिला ही ३ बीएचके रूम पाडव्याची भेट. सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर, माझ्या लिखाणावर आणि माझ्या कुटुंबावर सातत्याने भरभरून प्रेम करणाऱ्या, माझ्या सर्व हितचिंतकांचे, मित्रांचे आणि नातेवाईकांचेही मी मनापासून आभार मानतो. हा ऋणाबंध असाच आयुष्यभर कायम राहो. आपल्या संतांनी म्हटलं आहे की, ज्या वास्तूत प्रेम, समाधान आणि सत्प्रवृत्ती असते, तिथे साक्षात ईश्वराचा वास असतो. तुमच्या सर्वांच्या शुभाशीर्वादांनी आमची ही घरं खऱ्या अर्थाने पावन होतील. आमच्या या नवीन घरात नेहमी सुख, समृद्धी, शांती आणि उत्तम आरोग्य नांदो, हीच ईश्वरचरणी आणि कुलदेवतेच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला आमच्या संपूर्ण कुटूंबातर्फे दीपावली आणि पाडव्याच्या पुन्हा एकदा खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा...!!! ।। धन्यवाद, जय महाराष्ट्र आणि शुभ दीपावली ।।
47
16
2
151
3,872
🚩॥ महाराज श्री स्वामी समर्थ ॥🚩 🚩॥ जय जय स्वामी समर्थ ॥🚩 🚩॥ श्री स्वामी समर्थ ॥🚩 🚩॥ जय जय स्वामी समर्थ ॥🚩 #Team_saffron🚩
14
7
1
87
683
Cool_DevD𝕏 retweeted
सत्य!
4
78
4
776
10,522
Cool_DevD𝕏 retweeted
कुटुंब विथ बेनिफिट्स ♥️
99
58
8
870
78,048
Why Bharat is not Progressing faster than we think 🧐 ? Great reply is given👇 😂😂🤭
2
31
1
58
878
Just long press GIF and Hit copy and paste that's it, simple! 😎
I need this gif on WhatsApps 😢
3
101
आमचे मेहुणे श्री @devnikunj10 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐 आई तुम्हांस उदंड आयुष्य आणि उत्तुंग यश देवो🙏🏻
8
4
14
746
छूट देने की क्या जरूरत है..? मतलब सीधा हैं पुस्तक की बिक्री नहीं हो रही हैं 😂😂
1
4
96
Cool_DevD𝕏 retweeted
Alice Huang to Jensen Huang 😂😂😂
15
37
1
59
1,876
Cool_DevD𝕏 retweeted
हिम्मत और बहादुर का परिचय 🔥🔥🔥 मादा बाघिन बहुत ही खतरनाक होती हैं. फिर भी मदत करने में वनरक्षक कर्मचारी डरा नहीं.
5
6
1
51
2,584
बसपण चा पप्पू फ़ॉरेस्ट गम्प सारखा दिसायचा 😅😅😅 मायनो was too cute ❤️
13
26
209
18,389
🙏लक्ष्मी पूजन संपन्न 🙏 "वैभवाचा नाही, तर लक्ष्मी मातेच्या कृपेचा अभिमान… घरात सुख, मनात शांती आणि आयुष्यात समृद्धी नांदो! 🙏✨"
5
10
67
1,033