बालभारती ' किशोर -दिवाळी अंक २०२६ ' प्रकाशित व सर्वत्र उपलब्ध ....
.
.
#balbharti
#ZillaParishadSchool #ZPSchool #PrimarySchool #GovernmentSchool #MaharashtraSchools #QualityEducation #EducationForAll #SchoolEducation #MaharashtraEducation #shaleyshikshan
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मा.रणजितसिंह देओल यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शालेय गुणवत्तेचा आढावा घेतला.
मा. ना. श्री. दादाजी भुसे, मंत्री शालेय शिक्षण विभाग यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फतb प्रशासकीय सेवा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या नवीन SFS (Self-Financed Schools) पोर्टलचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५
प्राधिकारी/व्यवस्थापनांसाठी सूचना...
शालेय शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. tait2025.mahateacherrecruitm…
#पवित्रपोर्टल
#pavitraportal
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५ उमेदवारांसाठी सूचना...
उमेदवारांनी https://tait२०२५.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या निवडीची स्थिती पहावी.
#पवित्रपोर्टल
#pavitraportal
#maharashtraschool
#educationministry
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५ बाबत सूचना
उमेदवारांनी https://tait२०२५.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या निवडीची स्थिती पहावी..
#पवित्रपोर्टल
#pavitraportal
#teachersrecruitment
#maharashtraschool
#educationministry
🟩चला, ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करूया!
🟩पर्यावरण संरक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकूया!!
🟩दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील शाळांमध्ये ई-कचरा संकलन व जबाबदार विल्हेवाटीसाठी विशेष अभियान.
📚 प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ. ४ थी) व उच्च प्राथ. शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) – २०२७
सन २०२७ च्या शिष्यवृत्ती परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध!
अधिकृत संकेतस्थळ:
puppssmsce.in/
📌 ही माहिती विद्यार्थी, पालक व शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मेसेज शेअर करा.
राष्ट्रीय जंतनाशक दिन -27 ऑक्टोबर
जंतमुक्त बालपण, निरोगी भविष्य!
मुलांच्या निरोगी वाढीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी जंतनाशक उपचार महत्त्वाचे आहेत. सर्व पात्र बालकांना जंतनाशक गोळी देण्यासाठी पुढाकार घ्या.
जंतमुक्त बालपणासाठी सहभागी व्हा, निरोगी महाराष्ट्र घडवा!
#HealthyChildren
🟠 पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) रविवार, दिनांक 25 ऑक्टोबर 2026 संपूर्ण राज्यात संपन्न
#flnat
#schooleducation
#maharastraschooleducation
#उल्हासनवभारतसाक्षरताकार्यक्रम
🟠 राज्यात सन २०२६ च्या दुष्काळामुळ बाधित तालुक्यातील विद्यार्थ्यांना फेब्रु/मार्च २०२७ च्या परीक्षेकरीता परीक्षा शुल्क माफ करणेबाबत ....
. #GovernmentSchool #MaharashtraSchools #QualityEducation #EducationForAll #SchoolEducation #MaharashtraEducation
#stateboardmaharastra
स्वच्छता पखवाडा -२०२६ अंतर्गत शाळांमध्ये ई कचरा जनजागृती व संकलन मोहीम राबविणे बाबत ....
.
#ZillaParishadSchool #ZPSchool #PrimarySchool #GovernmentSchool #MaharashtraSchools #QualityEducation #EducationForAll #SchoolEducation #MaharashtraEducation
🟠 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील शासकीय व अनुदानित शाळांचे मुख्याध्यापकांकडून राष्ट्रीय शालेय नेतृत्व परिषदेसाठी ( २०२६ - २०२७) प्रस्ताव मागविणे बाबत
🟠अंतिम दिनांक : ३१ आक्टोबर २०२६
🟠अधिक माहितीसाठी भेट द्या ncsl.niepa.ac.in
.
#ZillaParishadSchool
#maharashtraschool
INSPIRE-MANAK
राष्ट्रीय स्तर प्रदर्शन व स्पर्धा 2026 मध्ये देशातील प्रथम 60 क्रमांक मध्ये निवड
🟠 यशस्वी विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, तसेच मार्गदर्शन करणारे अधिकारी यांचे हार्दिक अभि
#INSPIREMANAKAWARD
PSSCIVE-NCERT launched a Capacity Building Programme at SCERT Pune on Bagless Days, Kaushal Bodh & My Career Advisor App, with 86 participants from Maharashtra, Gujarat, Goa & Dadra Nagar Haveli and Saman Diu
#skilleducation
#educationforall
Commissionerate of Education, GOM, Pune retweeted
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त २७ ऑक्टोबर २०२६ रोजी १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशकाची गोळी देणार
#आरोग्य
#शिक्षण
#Health
#MahaDGIPR
३ पदवीधर व २ शिक्षक मतदारसंघांची द्विवार्षिक निवडणूक-२०२६ मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबत.
🟠 दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम/दिन राज्यात प्रभावीपणे राबविण्याबाबत....
.
.
.
#ZillaParishadSchool #ZPSchool #PrimarySchool #GovernmentSchool #MaharashtraSchools #QualityEducation #EducationForAll #SchoolEducation #MaharashtraEducation #shaleyshikshan









































