All things fun about Nashik

Nashik, India
Joined August 2016
What's Up Nashik?
1
1
105
★★ A New York Times, USA Today, and WSJ Bestselling Romance ★★ He has a heart of ice...but for her, he'd burn the world. Alex Volkov is a devil blessed with the face of an angel and cursed with a past he can’t escape. amzn.to/44i2QIH
2
70
How techie are you? You read DEV as:
100%देव (God)
0%Developer / Development
2 votes • Final results
1
159
my_nmc: पाणीपट्टी ही आज नाहीतर उद्या आपल्याला भरावीच लागणार आहे. पण वेळेवर पाणीपट्टी भरण्याची सवय आपल्यासाठी नेहमीच फायद्याची ठरते. त्यामुळे आजच पाणीपट्टी भरून आपली जबाबदारी पार पाडा. #water #tax #paytoday #savenow #watertax
1
1
1
1
183
my_nmc: मे व जून महिन्यात मालमत्ता कर भरताना मिळणाऱ्या सवलतीचा लाभ हवा असेल, तर आजच नाशिक महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरण्यासाठी पुढे या! #may #june #propertytax #getdiscount #paytoday #paytax #propertytax #property #nashik #municipal #corporation #citiz… xitter.cf/my_nmc/status/16609335…
1
160
RT NashikTraffic: @roshanahe @WeAreNashik @CSNCityPolice @nashikpolice @funnashik @Nashikconnect_ @TOINashikNews @minashikkar @IGPNashikRange @SakalNashik @my_nmc @NashikSmartCity @GuideNashik तुम्ही कोणत्या पण चौकात जा आणि एक मिनीटाचा video काढा आणि बघा… xitter.cf/NashikTraffic/status/1…
तुम्ही कोणत्या पण चौकात जा आणि एक मिनीटाचा video काढा आणि बघा की किती लोक विना हेल्मेट आहेत! आणि गुंडांच म्हणाल तर त्यांना पोलिस काहीच करत नाही आहे, नाशिकमध्ये सर्रास गुन्हे घडत आहेत!
2
3
286
RT Abhijeet_1504: @NashikTraffic @CSNCityPolice @nashikpolice @funnashik @Nashikconnect_ @TOINashikNews @WeAreNashik @minashikkar @IGPNashikRange @SakalNashik @my_nmc @NashikSmartCity @GuideNashik अस काही नाहीये भाऊ . आपल्याला दुसऱ्यांच्या घरातली बाग आव… xitter.cf/Abhijeet_1504/status/1…
This Post is from a suspended account. Learn more
2
2
212
RT NashikTraffic: @CSNCityPolice @nashikpolice यांच्याकडून शिका जरा, संभाजीनगर पोलिसांनी पण चालू केले, तुमचं काय ? @funnashik @Nashikconnect_ @TOINashikNews @WeAreNashik @minashikkar @IGPNashikRange @SakalNashik @my_nmc @NashikSmartCity @GuideNashik आप… xitter.cf/NashikTraffic/status/1…
Replying to @CSNCityPolice
@nashikpolice यांच्याकडून शिका जरा, संभाजीनगर पोलिसांनी पण चालू केले, तुमचं काय ? @funnashik @Nashikconnect_ @TOINashikNews @WeAreNashik @minashikkar @IGPNashikRange @SakalNashik @my_nmc @NashikSmartCity @GuideNashik आपण सगळ्यांनी मिळून जोर लावूया की!
2
3
207
my_nmc: आता कडक उन्हात पाणीपट्टी भरण्यासाठी घराबाहेर पडण्याची काही गरज नाही. कारण तुम्ही पाणीपट्टी ही घरबसल्या ऑनलाइन भरू शकता. #summers #savewater #payonline #paytax #watertax #water #online
71
InfoNashik: #शासन_आपल्या_दारी उपक्रमाचा घोटी येथे शिबिराचा दुसरा टप्पा; नागरिकांनी व्यक्त केले समाधान @CMOMaharashtra #Nashik #Govts #schemes #citizens #Services
67
InfoNashik: एकोणीस शहरांमधून नाशिक गाठणे सुकर; देशभरातून नाशिकसाठी कनेक्टिंग विमानसेवा #Nashik #AirIndia #Airport #connectivity #airservices
2
8
485
InfoNashik: राज्यातील 52 वृद्धाश्रम करतोय वृद्धांचा सांभाळ; शासनाकडून मदत: अध्यात्म, वाचनालय, करमणुकीने मजेत जातोय वेळ #Nashik #oldagehome #govt #grants #care
103
InfoNashik: #सामूहिक_विवाह सोहळ्यांसाठी शासनाची आर्थिक तरतूद; आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबियांना दिलासा: मुला-मुलींच्या विवाहाच्या खर्चाचा प्रश्न सुटणार #Nashik #govt #schemes #financial #HELP
1
64
InfoNashik: मक्यासाठी 53 हजार, सोयाबीनला 60 हजार रूपये पीककर्ज मिळणार फळबाग लागवडीसाठी मिळते मोठे कर्ज: बँकांचे उद्दिष्ठही निश्चित #Nashik #agricuture #crop #loan #govt #schemes
90
InfoNashik: पीक निवडतांना काय काळजी घ्याल? #Nashik #agriculture #crop #monsoon #kharip
82