Susheel retweeted
It's true. Startups are basically a series of disasters. Although YC's official motto is "Make something people want," we had two unofficial ones as well: "Never a dull moment" and "You can't make this stuff up."
डिलिमिटेशन ही सर्व राजकीय पक्षांची परीक्षा आहे. ते स्वतःचे अस्तित्व महत्वाचे समजतात की देशाचा राजकीय आकार हे यातून कळेल.
ज्यांना स्वतःचे घर चालवता येत नाही त्यांना जिल्हा चालवायला सांगावे असे हे विधेयक म्हणते. आपापल्या पुढाऱ्यांवर दबाव आणा मित्रांनो. काळ लई अवघड आहे
Susheel retweeted
Is it just me or are others seeing a dramatic rise in number of posts that are fabricated for engagement farming - either AI or just brazen fake claim. Often Grok or someone else will disprove it... but that's way down in the comments. C'mon X. Don't feed us this crap!
Susheel retweeted
पुस्तकाला Charging लागत नाही.
Data pack लागत नाही.
Password लागत नाही,
आणि मधेच "Skip Ad" पण येत नाही.
एक पुस्तक श्रीमंताच्या मुलालाही तेच सांगतं आणि गरीबाच्या मुलालाही तेच. मला ही खरीखुरी ‘समता’ वाटते.
आज भेटूया पुण्यात. संध्याकाळी ६ वाजता.
नक्की या.
Susheel retweeted
मी लोकांना सांगितलेले टेक्निक्स आणि solutions स्वतः वापरले तरी आयुष्यातले बरेच प्रॉब्लेम सुटतील 🙆🏻🤷🏻
😭
Replying to @garrytan
my software factory is one guy, one laptop and zero customers.
extremely lean. extremely efficient at producing nothing for anyone.
2
190

















