अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps) header
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps) profile picture
मुंबई , महाराष्ट्र
Joined November 2014
Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
BEST is being systematically killed and their depots are being repurposed for other 'real estate uses'. Shameful how brazenly the BJP Govt in BMC and Maha Govt is destroying public transport, which is an essential service and not a 'profit centre' for city govts. BjP is anti-Mumbai and anti-Mumbaikar. What a shame!
23
185
4
466
7,126
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
आळंदीमध्ये इंद्रायणी काठावर छठ पूजा ही धोक्याची घंटा आहे तुमच्या आमच्या साठी. ज्ञानोबा माऊलींच्या समाधीस्थळ आहे तिथे फटाके वाजवले आहेत या कर्मदरिद्री लोकांनी. आळंदी ग्रामस्थांनी सभा घेऊन तिथे छठ पूजेवर कायमची बंदी घालण्याचा विचार केला आहे. आता गरज आहे एकत्र येण्याची.
22
98
3
608
7,792
Plot twist: This time, MNS isn’t beating Biharis. They’re beating each other. And surprisingly, the media has gone completely silent.
14
70
1
344
4,979
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
Quiero meter esta presentación en una cajita de cristal y atersorarla por el resto de mi vida, se veía preciosa, el cabello, su carita, el vestido, la voz, la iluminación, te extraño Selena
New generation will never understand how crazy this collab was
1
46
458
6,333
बदल घडला, पुणे मेट्रो मध्ये अनेक ठिकाणी अनावश्यक हिंदी फलक होते, सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ते आता काढण्यात आलेले आहेत, बहुतांश ठिकाणांहून हिंदी फलक काढून मराठी + इंग्रजी अशा द्विभाषी धोरणानुसार पुणे मेट्रोत आता सुचना फलक लावण्यात आलेले आहेत, हळू हळू सगळीकडून काढण्यात येतील..
दक्षिणेतील शहरं सोडा, मुंबई मेट्रोत देखिल असे अनावश्यक हिंदी फलक नाहीयेत, मग पुणे मेट्रोलाच इतकी हिंदीची हुजरेगिरी करण्याची खाज का आहे, वरून आपल्या मराठी नावांचे विद्रुपीकरण होतंय याचंही यांना भान नाही,आपल्या करदात्यांच्या पैशांची अशी उधळपट्टी होतीये,लाजा बाळगा जरा.@metrorailpune
58
108
4
552
14,129
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
जेंव्हा मराठा समाज मुंबईला आला होता तेंव्हा भडव्यानी पाणी बंद केलं होतं, टॉयलेट ला कुलूप लावले होते. आता तेच भडवे बिमारूंसाठी छट पूजेची व्यवस्था करतात.. #मुंबई #महाराष्ट्र – at Jintur, India
14
208
1
1,442
13,778
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
Música maior que a carreira da pornitta
12
1
148
3,204
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
नाव बँक ऑफ महाराष्ट्र, पण यांच्या सोशल मीडिया खात्यावर एकही ट्विट मराठीत नाही! मराठी सण-उत्सवांच्या शुभेच्छाही मराठीतून दिल्या जात नाहीत. मग मराठी माणसाने ग्राहक म्हणून या बँकेचा अभिमान तरी का बाळगावा? मी आजच माझे खाते बंद करत आहे. मराठी माणसांनीही याचा विचार करावा! @mahabank
छठ पूजा के पावन अवसर पर सूर्य देव और छठी मैया की आराधना से जीवन में सुख, शांति और समृद्धि का प्रकाश फैले। यह पवित्र पर्व सभी के जीवन में नई आशाएं, खुशियां और सकारात्मकता लेकर आए। बैंक ऑफ महाराष्ट्र की ओर से छठ पूजा की हार्दिक शुभकामनाएँ! #छठपूजा #ChhathPuja2026
64
109
6
620
14,804
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
New generation will never understand how crazy this collab was
100
4,417
300
36,075
1,018,411
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
male and female vocals coming together in unison will never not hit different
20
410
69
4,370
175,128
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
हे सगळं बघून आता वाटतंय की एकदा तरी महाराष्ट्राची सत्ता राज ठाकरेंकडे गेली पाहिजे.
60
74
7
744
10,748
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
Marathi is the official language of the great MAHARASHTRA!
English is the official language of the United States.
36
131
3
1,230
15,669
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
मराठी लोकांनी गणेश विसर्जन कृत्रिम तलावात करायचं पण भैय्यांच्या छट पूजेसाठी सगळ्या चौपाट्या आणि नद्या मोकळ्या करून दिल्यात. कोकण महोत्सव छट साठी बंद केलाय. सगळे नियम कायदे आम्ही पाळायचे आणि सरकारचे परप्रांतीय जावई मात्र बापाचं राज्य आल्यासारखं धिंगाणा घालत फिरणार.
15
197
7
955
11,962
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
महाराष्ट्राच्या अधोगतीला जबाबदार असलेली अमित शाह यांच्या ताटाखालील “खिसीयानी मांजर” कोण आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच माहीत आहे, एकनाथ शिंदे जी! मुख्यमंत्री पदासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची इतकी चापलुसी करणे शोभा देत नाही! जननायक मा. राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याआधी आपल्या अंगणात काय सुरू आहे त्याकडे लक्ष द्यावे. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे,राज्यावर कर्जाचा डोंगर वाढवून ठेवला आहे, बेरोजगार तरुणांचे प्रश्न, वाढती महागाई, महिलांवरील अत्याचार, रखडलेले प्रकल्प आणि महाराष्ट्रातून तुमच्या महाशक्तीने पळवलेली गुंतवणूक यावर बोलण्याची हिंमत दाखवा! मा. राहुल गांधींवर टीका करून ना तुमचे अपयश झाकले जाणार, ना मोदी सरकारचे अपयश लपणार! तुमच्या डरपोक महामानव नरेंद्र मोदींना सांगा, त्यांनी राहूल गांधी यांच्यासोबत थेट लाईव्ह डिबेटमध्ये यावे, प्रश्नांना सामोरे जावे आणि आपली बाजू मांडावी. पण तसे न करता ‘दिमागी नक्षल’, ‘विदेशी फंडिंग’, ‘आंतरराष्ट्रीय कट’ असे बिनबुडाचे आरोप करून मूळ प्रश्नांपासून पळ काढला जात आहे. आरोप करायचे असतील तर पुरावे द्या, चर्चा करायची असेल तर समोर या!
खिसियानी बिल्ली खंभा नोचे राहुल गांधी जी इन दिनों ‘मोदी फोबिया’ से इस कदर ग्रस्त हो चुके हैं कि उन्हें जागते-सोते, उठते-बैठते सिर्फ और सिर्फ @narendramodi जी ही दिखाई देते हैं। सच्चाई यह है कि जब तक वे प्रधानमंत्री जी का नाम नहीं लेते, तब तक न तो उनकी कोई खबर बनती है और न ही वे मीडिया की सुर्खियों में टिक पाते हैं। अपनी डूबती राजनीतिक नैया को बचाने और ज़बरदस्ती चर्चा में बने रहने के लिए अब वे ‘फोन टैपिंग’ जैसे बेबुनियाद, मनगढ़ंत और बचकाने आरोपों का सहारा ले रहे हैं। न कोई ठोस मुद्दा है, न विकास का कोई विजन और न ही अपने दावों को साबित करने के लिए एक भी सबूत! बस जेब में सबूत होने की झूठी बातें करना, हवा में तीर चलाना और रोज़ एक नया फेक नैरेटिव गढ़ना ही उनका ‘फुल-टाइम’ काम रह गया है। एक तरफ देश प्रधानमंत्री जी के नेतृत्व में विकास के नए कीर्तिमान रच रहा है, वहीं दूसरी तरफ विपक्ष के नेता अपने इन हास्यास्पद बयानों से खुद ही अपनी जग-हँसाई करवा रहे हैं। ‘खिसियानी बिल्ली खंभा नोचे’ वाली कहावत आज उन पर बिल्कुल सटीक बैठती है।
1
79
1
512
10,465
तात्काळ फलक काढा महापौर यांचे आदेश पाळा @mybmcWardS कोर्टाचे आदेश पाळा.. #भांडुप पश्चिम झालेली कारवाई इथे कळवा.
भांडुप पश्चिम मुंबई इथे अनधिकृत फलक लागले आहेत तातडीने काढावेत, शहर विद्रुप होऊ देऊ नका @TawdeRitu @mybmc @mybmcWardL
4
47
129
1,741
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
परप्रांतीयांच आपण स्वागत केले पाहिजे - मुंबई पोलीस. यावर गोवर्धन देशमुखांनी परप्रांतीय गुन्हेगारीचा थेट पढाच वाचला. पहा व्हीडिओ..
13
267
3
791
16,226
शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व रेल्वे स्थानकांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठी गाणी, पोवाडे वाजलेच पाहिजे हे लक्षात ठेवा. #म #छत्रपतीशिवाजीमहाराज @RailMinIndia @Central_Railway @RailwaySeva @SCRailwayIndia @GMSRailway @EasternRailway @WesternRly @RailwayNorthern @AshwiniVaishnaw
11
29
100
953
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
सस्नेह जय महाराष्ट्र, भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली तो भाग वेगळा. पण या सगळ्यातून अजून भारतीय जनता पक्षाला जो संघर्ष अपेक्षित आहे तो उभा राहत नाहीये ही त्यांना खंत आहे. आणि हा सगळा आटापिटा सुरु आहे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी. भारतीय जनता पक्षाचा जो काही एक थिंक टॅंक आहे त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली आहे असं दिसतंय. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले असं सांगून लोकांना घाबरवायचं. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडीयावर दिसतातच. राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचं, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की भाजपाला कामं दाखवून निवडणुका जिंकता येत नाही कळलं की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करतं. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं! जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंतचा सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या १२,१४ वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच ! माझी मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धत पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं हे आपण ठरवू , यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचं नाही हे नक्की. भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे! आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरु केला आहे. जंगले दिली जात आहेत , जमिनी दिल्या जात आहेत, त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात दिसेल ते दिलं जात आहे , पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी अनेकदा सांगत आलो की आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक दोन दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे सगळं मराठी माणसाने विसरलं नाही पाहिजे. त्याचा योग्य वेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे तरच शिवरायांच नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो ! बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , ( अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे ! उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत ! आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते ! येथे मरहट्टे राहातात ते ! भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा ! मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा ! योग्य वेळी निर्णय घेऊ ! राज ठाकरे ।
738
1,064
181
5,512
517,683
महाराष्ट्राच्या संस्कृतीशी संबंध नसलेली भोजपुरी गाणी चक्क महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर वाजवली जात आहेत. म.न.रे.का. सेना च्या आक्षेपानंतर CSMT स्थानकावरील ही गाणी बंद करण्यात आली आहेत. ह्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी आज दु २.३० वा मध्य रेल्वे GM यांची भेट घेण्यात येणार आहे.
79
69
10
412
21,228
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
#CSMT रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाणी लावली जात असल्याचे निदर्शनास आले. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील यांच्या इशाऱ्यानंतर गाणी बंद करण्यात आलेली आहे. मनसेचे शिष्टमंडळ आज दुपारी २.३० वाजता CSMT मुख्यालयाला भेट देणार आहेत! #मनसे @mnrkscr
27
95
7
531
22,290