माहिम येथील गोपी टॅंक मार्ग व पांडुरंग नाईक मार्ग येथे गेले काही दिवस रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतू, या दुरुस्तीचा त्रास सर्वत्र होत आहे. पाणी साचून डासांची पैदास वाढली आहे, पुथपाथ वर माती टाकून चालायला रस्ता देखील नाही, झाडाची दुर्दशा करण्यात आली आहे. @mybmc कारवाई करावी!
दादर शिवाजी पार्क पांडुरंग नाईक मार्ग येथे मुंबई महानगरपालीकेतर्फे मागील बरेच दिवस रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुपारी ३ वाजता देखील एवढा आवाज करत काम सुरू आहे. तसेच आपण या व्हिडिओ मधे उडणारी धूळ देखील बघू शकता. @mybmc त्वरित योग्य कारवाई करावी
@mybmcWardGN
मुंबई शहरातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे.. सावध व्हा! 🚨
#savemumbai
मुंबई आणि महाराष्ट्राला पुन्हा मराठी हातात द्यायची वेळ आली आहे. भ्रष्टाचार, दुर्लक्ष आणि खोळंबलेला विकास यांना आता पूर्णविराम.
१५ जानेवारी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) × महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीला मतदान करा. मराठी माणसाचा आवाज, मराठी माणसाचा विकास! 🔥🚂#BMCElection2026
सण असो कुठलाही,
महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना नेहमी घेईल आपल्या समुद्र किनाऱ्यांची काळजी 🚩
#mnsadhikrut
#rajsahebthackeray #amitsahebthackeray #mns_mumbai #मनसे #mns_maharashtra #राजसाहेबठाकरे #अमिसाहेबठाकरे #environment #beachcleanup #chhatpuja
यंदाचा दीपोत्सव आहे खास, नात्यांच्या प्रकाशाने उजळून जाणार आकाश.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क दीपोत्सव
उद्घाटन:-
दिनांक: शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५
सायंकाळी: ६:३० वाजता
स्थळ: स्व. मीनाताई ठाकरे स्मारक, शिवाजी पार्क, दादर
उद्घाटक
माननीय श्री. उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख
2
192
पर्यावरणपूरक सण साजरे करून आपल्या धर्माचा आदर करू व निसर्गाचा समतोल राखू.
#नवरात्री #Navratri #RajSahebThackeray #AmitSahebThackeray #mns #mnsadhikrut
माहिम येथील गोपी टँक मार्गावरील रिझवी निकेतन इमारती बाहेरच अज्ञात इसमाने गाडी पार्क केली आहे. रिझवी निकेतन इमारतीमध्ये हॉस्पिटल आहे अशा परिस्थितीत हॉस्पिटल मधील रुग्णांना ये जा करण्यासाठी प्रचंड गैरसोय होत आहे. @MTPHereToHelp लवकरात लवकर या गाडी वर कारवाई करण्यात यावी.
माहिम खोत गल्ली रोड येथे विआरा रिअल इस्टेट मार्फत बांधण्यात येत असलेल्या इमारतीबाहेर अनधिकृत सिमेंट मिक्सर आणि पॉवर सप्लाय करणारे इंजिन उभे राहून कामे सुरू आहेत. परवा तक्रार देऊन सुद्धा पुन्हा: येथे काम सुरू आहे. येथून रुग्णवाहिका अथवा अग्निशमक बंब कसा जाणार ?
@MTPHereToHelp
माहिम खोत गल्ली रोड येथे विआरा रिअल इस्टेट या विकासकामार्फत रोडवर अनधिकृत पॉवर सप्लाय करणारे इंजिन पार्क करून ठेवले आहे आणि कामे देखील सुरू आहेत. वाहनांना रहदारी साठी जागा देखील नाही. रुग्णवाहिका आल्यास काय करावे? @MumbaiPolice @MTPHereToHelp त्वरित कारवाईची अपेक्षा!
स.मा.राज साहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि मा.अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत चतुर्दशीच्या पुढील दिवशी दादर समुद्र किनारी स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात येणार आहे. आपण सर्वांनी अवश्य सहभागी व्हावे!
#mnsadhikrut #rajsahebthackeray #amitsahebthackeray #beachcleanup
माहिम पश्चिम ले.दिलीप गुप्ते मार्गावर गोवा पोर्तुगीजा हॉटेल जवळील आकासा आणि गाला ग्रूप मार्फत बांधण्यात येत असलेल्या इमारतीमधील स्लरी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज मध्ये सर्रासपणे सोडण्यात येत असताना देखील महानगरपालिका शांत कशी? @mybmcWardGN @MumbaiPolice आपण त्वरित कठोर कारवाई करावी.
आपणही आवर्जून सहभागी व्हा!
#kabutar #StopFeedingPigeons
नारळी पौर्णिमेनिमित्त गड क्रमांक १९० व गड क्रमांक १९१ आयोजित नारळ फोडा-फोडी कार्यक्रमात सहभाग घेण्यात आला.
#mnsadhikrut
#narlipornima #festival
सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व माननिय अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या नाशिक शहरासाठी नविन पदनियुक्त्या करण्यात आल्या.
#RajSahebThackeray #AmitSahebThackeray #nashik
Grateful to collaborate with SIES College under the CEP program for an amazing beach clean-up drive at Dadar Beach. Watching the youth lead with such dedication gives us hope for cleaner shores and a greener future 🩵
#BeachCleanup #YouthForChange #DadarBeach #SIESCollege
मुंबईतील घाटकोपर पश्चिम येथील खंडोबा टेकडी वरील सुमारे शंभरहून अधिक वृक्षांची बेकायदेशीर कत्तल हिरानंदानी विकासकाकडून करण्यात आली आहे. त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत निषेध मोर्चा काढण्यात आला.
#पर्यावरण #mnsadhikrut #rajsahebthackeray #amitsahebthackeray
दादर मधील कबुतरखाना बंद करण्याचे राज्य सरकारने निर्देश देऊन देखील अद्यापही कबुतरांना खाद्य देणे सुरूच आहे. जो पर्यंत या गोष्टीची जनजागृती होत नाही तो पर्यंत कबुतरांना खाद्य देणे सुरूच राहील. अशी प्रतिक्रिया @News18lokmat वृत्तवाहिनी साठी मुलाखत देताना देण्यात आली.
#mnsadhikrut
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माननिय अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत मुंबई शहर आणि उपनगरात एकत्रितपणे 'खिळेमुक्त वृक्ष अभियान' उत्स्फूर्तपणे राबविण्यात आले.
#mnsadhikrut #rajsahebthackery #amitsahebthackery #worldenvironmentday #nailfreetree































